• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पत्नीच्या डोळ्यादेखत पतीचा झाला दुर्देवी मृत्यू तर पत्नी जखमी !

पाचोरा तालुक्यातील सांगवी गावानजीक घडली घटना

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 7, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
पत्नीच्या डोळ्यादेखत पतीचा झाला दुर्देवी मृत्यू तर पत्नी जखमी !
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव : कल्पेश महाले

पत्नीला घेऊन मोटरसायकलवर चाळीसगावच्या दिशेने निघालेल्या खडकी ता. चाळीसगाव येथील तरुणाची मोटरसायकल पाचोरा तालुक्यातील सांगवी गावानजीक गतिरोधकावर आदळल्याने घसरली, त्याचवेळी कुऱ्हाडच्या दिशेने जाणाऱ्या डंपरच्या मागील चाकाखाली आल्याने, तरुणाचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल त्यांनी घटनेबाबत पंचनामा करत डंपर चालका विरुध्द गुन्हा नोंदविला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील खडकी येथे संदिप राजेंद्र सुर्यवंशी (मराठे) वय – ३३ हा तरुण आई व पत्नीसह वास्तव्यास असून संदिप हा ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास त्याची पत्नी गायत्री हिच्या सोबत, खडकी ता. चाळीसगाव येथून मोटरसायकल क्रं. एम. एच. १९ डी. क्यु. १८५९ ने जामनेर येथे जाण्यासाठी निघाला. जामनेर येथील रुग्णालयातील काम आटोपून पाचोऱ्याच्या दिशेने येत असतांनाच, सांगवी ता. पाचोरा गावानजीक बस स्थानकाजवळ संदिप याची मोटरसायकल गतिरोधक वर आदळल्याने मोटरसायकलचे नियंत्रण सुटले व मोटरसायकल घसरली.

यावेळी पत्नी गायत्री ही विरुध्द बाजूला पडली मात्र संदिप हा रस्त्यावरच पडल्याने त्याचवेळी कुऱ्हाडच्या दिशेने धरधाव वेगात जाणाऱ्या डंपर (क्रं. एम. एच. ४६ – एफ. ७८२४) च्या मागील चाकाखाली सापडून संदिप याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी अरविंद मोरे, शैलेंद्र चव्हाण हे घटनास्थळी दाखल होवून घटनास्थळाचा पंचनामा करून, त्यांनी संदिप याचा मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. पोलिसांनी डंपर ताब्यात घेतले असून, घटनेप्रकरणी पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनमध्ये अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला. या घटनेचा पुढील तपास स.पो.नि. महेंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल अरविंद मोरे व शैलेंद्र चव्हाण हे करीत आहे.

Tags: #criem

Related Posts

रामेश्वर कॉलनीत संताप उफाळला : २३ मार्चला ‘जिवंतपणी तिरडीवर अंत्ययात्रा’ आंदोलनाचा इशारा
जळगाव

March 9, 2026
गांधी तीर्थवर ‘पीस बिल्डर्स फोरम’चा शुभारंभ; शांती, न्याय व परिवर्तनावर राष्ट्रीय मंथन

पुन्हा हॉटेल व्यावसायिकाने संपविले आयुष्य : सुसाईट नोटमध्ये दोन नावांचा उल्लेख !
क्राईम

माणुसकीचा थरारक क्षण, दुर्दैवी शेवट : मुलांना वाचवताना दोन जण बुडाले !

मोठी बातमी : जळगाव बाजार समितीच्या चार संचालकांचा भाजपमध्ये प्रवेश !

एक स्त्री सक्षम होते, तेव्हा संपूर्ण कुटुंब ; पर्यायाने समाज प्रगत होतो : महापौर दीपमाला काळे

March 8, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
रामेश्वर कॉलनीत संताप उफाळला : २३ मार्चला ‘जिवंतपणी तिरडीवर अंत्ययात्रा’ आंदोलनाचा इशारा

रामेश्वर कॉलनीत संताप उफाळला : २३ मार्चला ‘जिवंतपणी तिरडीवर अंत्ययात्रा’ आंदोलनाचा इशारा

March 9, 2026
गांधी तीर्थवर ‘पीस बिल्डर्स फोरम’चा शुभारंभ; शांती, न्याय व परिवर्तनावर राष्ट्रीय मंथन

गांधी तीर्थवर ‘पीस बिल्डर्स फोरम’चा शुभारंभ; शांती, न्याय व परिवर्तनावर राष्ट्रीय मंथन

March 9, 2026
पुन्हा हॉटेल व्यावसायिकाने संपविले आयुष्य : सुसाईट नोटमध्ये दोन नावांचा उल्लेख !

पुन्हा हॉटेल व्यावसायिकाने संपविले आयुष्य : सुसाईट नोटमध्ये दोन नावांचा उल्लेख !

March 9, 2026
माणुसकीचा थरारक क्षण, दुर्दैवी शेवट : मुलांना वाचवताना दोन जण बुडाले !

माणुसकीचा थरारक क्षण, दुर्दैवी शेवट : मुलांना वाचवताना दोन जण बुडाले !

March 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group