• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात दहावीच्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल !

मृत्यूपूर्वी लिहली विद्यार्थ्याने सुसाईड नोट

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 4, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावात दहावीच्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ४ ऑक्टोबर २०२३

जळगाव शहरातील एका १४ वर्षीय विद्यार्थ्याने अभ्यासाच्या तणावातून गळफास घेत आत्महत्या केली. मयत विद्यार्थ्याचे तन्मय गजेंद्र पाटील असे नाव आहे. मंगळवार, 3 ऑक्टोबर रोजी रात्री ही घटना समोर आली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत्यूपूर्वी विद्यार्थ्याने सुसाईड नोट लिहिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील गणेश कॉलनी परिसरात तन्मय गजेंद्र पाटील(वय १४) हा विद्यार्थी आपल्या आई, वडील अ‍ॅड.गजेंद्र पाटील आणि मोठा भाऊ ओम यांच्यासोबत राहत होता. तो ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयाचा दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. गेल्या काही दिवसांपासून तो अभ्यासाच्या तणावात होता. दि. ३ ऑक्टोबर मंगळवार रोजी रात्री जेवण करून सर्वजण झोपले असताना त्याने छताला गळफास घेतला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तन्मयला नेले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अदित्य साळुंखे यांनी मयत घोषित केले. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुसाईड नोट लिहून ठेवली. अभ्यासाच्या तणावातून त्याने आत्महत्या केल्याचे समोर येत आहे.

Tags: #criem#jalgaon

Related Posts

एक लाखांच्या सुपारीवर पत्नीची हत्या? बुलढाण्यातील प्रकरणाने खळबळ
क्राईम

एक लाखांच्या सुपारीवर पत्नीची हत्या? बुलढाण्यातील प्रकरणाने खळबळ

March 9, 2026
एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या कॉन्स्टेबलने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या कॉन्स्टेबलने घेतला टोकाचा निर्णय !

March 9, 2026
तीन दिवसांच्या विश्व मराठी संमेलनात जळगावच्या कलावंतांचा जलवा !
जळगाव

तीन दिवसांच्या विश्व मराठी संमेलनात जळगावच्या कलावंतांचा जलवा !

March 9, 2026
ऐतिहासिक विजय; महाराष्ट्रात जल्लोषासोबत काही शहरांत हिंसाचार आणि तणाव !
राज्य

ऐतिहासिक विजय; महाराष्ट्रात जल्लोषासोबत काही शहरांत हिंसाचार आणि तणाव !

March 9, 2026
रामेश्वर कॉलनीत संताप उफाळला : २३ मार्चला ‘जिवंतपणी तिरडीवर अंत्ययात्रा’ आंदोलनाचा इशारा
जळगाव

रामेश्वर कॉलनीत संताप उफाळला : २३ मार्चला ‘जिवंतपणी तिरडीवर अंत्ययात्रा’ आंदोलनाचा इशारा

March 9, 2026
गांधी तीर्थवर ‘पीस बिल्डर्स फोरम’चा शुभारंभ; शांती, न्याय व परिवर्तनावर राष्ट्रीय मंथन
जळगाव

गांधी तीर्थवर ‘पीस बिल्डर्स फोरम’चा शुभारंभ; शांती, न्याय व परिवर्तनावर राष्ट्रीय मंथन

March 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
एक लाखांच्या सुपारीवर पत्नीची हत्या? बुलढाण्यातील प्रकरणाने खळबळ

एक लाखांच्या सुपारीवर पत्नीची हत्या? बुलढाण्यातील प्रकरणाने खळबळ

March 9, 2026
एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या कॉन्स्टेबलने घेतला टोकाचा निर्णय !

एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या कॉन्स्टेबलने घेतला टोकाचा निर्णय !

March 9, 2026
तीन दिवसांच्या विश्व मराठी संमेलनात जळगावच्या कलावंतांचा जलवा !

तीन दिवसांच्या विश्व मराठी संमेलनात जळगावच्या कलावंतांचा जलवा !

March 9, 2026
एकनाथ शिंदे साहेबांचे मन मोठे; शिवसेना नेत्याच्या सल्ल्यामुळे रंगली चर्चा !

एकनाथ शिंदे साहेबांचे मन मोठे; शिवसेना नेत्याच्या सल्ल्यामुळे रंगली चर्चा !

March 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group