• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावात विद्यार्थ्यांनी सादर केला शिवजन्मपूर्व व बालपणाचा कलाविष्कार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 9, 2024
in जळगाव
0
जळगावात विद्यार्थ्यांनी सादर केला शिवजन्मपूर्व व बालपणाचा कलाविष्कार
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ९ जानेवारी २०२४

विवेकानंद प्रतिष्ठान संचलित डॉ. अविनाश आचार्य विद्यालय प्राथमिक विभाग व वाघ नगर प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी रंगतरंगात सादरीकरण केले.

विद्यार्थ्यां मध्ये असलेल्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा म्हणून दि.०९-०१- २०२४वार – मंगळवार रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा या संकल्पनेवर आधारित नाट्य व नृत्य कलाविष्कार सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे उदघाट्न HD फायर चे मिहीर घोटीकर,माजी विद्यार्थी आकाश कांकरिया, केशव स्मृती समूहाचे नितीन चौधरी, जनता बँकेचे अध्यक्ष श्री सतीश मदाने यांच्या हस्ते करण्यात आले.विवेकानंद प्रतिष्ठान च्या अध्यक्ष्या शोभा पाटील, सचिव रत्नागर गोरे, अविनाश आचार्य विद्यालयाच्या शालेय समिती प्रमुख व विवेकानंद प्रतिष्ठानच्या सहकोषाध्यक्ष सौ हेमलता अमळकर, संचालिका वैजयंती पाध्ये,मुख्याध्यापिका सौ. योगीता शिंपी व वाघ नगर शाळेचे मुख्याध्यापक श्री. हेमराज पाटील, परिक्षक श्री योगेश शुक्ल सांस्कृतिक प्रमुख किरण सोहळे, समन्वयिका सौ सीमा पाटील यांची उपस्थिती होती.

या पहिल्या पुष्पात शिवजन्मा पूर्वीची महाराष्ट्राची परिस्थिती, संतांचे कार्य, मराठीची महती,शहाजी -जिजाऊ लग्न प्रसंग, शिवजन्म इ प्रसंग तसेच ही मायभूमी,शेतकरी गीत, मी मराठी,गोंधळ, ज्ञाना झालसी पावन, डोहाळे,पाळणा गीत इ गीतावर विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य सादर केली.

तसेच शिवरायांचे बालपण व त्यांच्या बालपणी त्यांनी खेळलेले खेळ तसेच जिजाऊंनी त्यांना कशाप्रकारे घडवले त्याचे प्रत्यक्ष दर्शन प्रसंगांच्या स्वरूपात विद्यार्थ्यांनी सादर केले. तसेच शिवबा विवाह दृश्य , रायरेश्वराची प्रतिज्ञा या प्रसंगाचे सादरीकरण करण्यात आले . मर्दानी खेळाचे सादरीकरणही विद्यार्थ्यांनी केले . ओवी, अंगाई गीत, पोवाडा, गोंधळ यावर आधारित नृत्य सादर करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. योगीता शिंपी व वाघ नगर विभागाचे मुख्याध्यापक श्री. हेमराज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच राजे शिवछत्रपती किल्ले बनवणे व चित्रकला व प्रतिकृती दालनाचे उदघाटन आर्किटेक्चर श्री अतुल पाटील, स्वर्ण गांधी यांच्या हस्ते करण्यात आले

विवेकानंद प्रतिष्ठानच्या विविध विभागातील म्हणजेच ब. गो. शानबाग विद्यालय, काशिनाथ पलोड इंग्लिश मीडियम, सेमी इंग्रजी विभाग या सर्व विभागातील इयत्ता पाचवी सहावी सातवी या एका गटातील विद्यार्थ्यांनी व आठवी नववी दहावी या एका गटातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांचे छोटे स्वरूप म्हणजेच किल्ले बनवणे या अंतर्गत विविध किल्ल्यांची रचना तयार केली. यामध्ये पन्हाळगड, रायगड, प्रतापगड ,मुरुड ,जंजिरा अशा यासारख्या अनेक किल्ल्यांची प्रतिकृती या ठिकाणी विद्यार्थ्यांनी तयार केलेली आहे. यामध्ये एकूण 600 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यात जवळ जवळ 70 किल्ले विद्यार्थ्यांनी उभारले व सुंदर अशा पद्धतीने त्यांची सजावट उभारणी यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी खूप आनंदाने सहभाग घेतला व किल्ले बनवले.

विवेकानंद प्रतिष्ठान आयोजित चित्रकला व प्रतिकृती प्रदर्शनात शिवकालीन वस्तू वास्तू व हत्यारे यांची हुबेहूब प्रतिकृती मुलांनी तयार केल्या. यात बिचवे वाघ नखे तलवारींचे विविध प्रकार तो झाली यांच्या प्रतिकृती तसेच रायगड शिवाजी महाराजांचे समाधी स्मारक मुरुड जंजिरा किल्ला प्रतिकृती हे विशेष उल्लेखनीय होते या प्रदर्शनात इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपापल्या कलेचे उत्कृष्ट सादरीकरण चित्राद्वारे प्रतिकृतीद्वारे केले. या प्रदर्शनाचा विषय शिवाजी महाराजांचे कर्तृत्व व कार्य यावर आधारित होता. प्रदर्शनामध्ये जवळपास 250 चित्रे आणि प्रतिकृती समाविष्ट होती.

Tags: #jalgaonchhatrpati shivaji maharajvivekanand pratushthan

Related Posts

जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !
क्राईम

निवृत्ती नगरात घरफोडी; सव्वा लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

March 4, 2026
लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना
जळगाव

लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना

March 4, 2026
भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन
जळगाव

भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन

March 4, 2026
जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त
क्राईम

जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

March 4, 2026
जळगावात गोवंश वाहतूक प्रकरण; दोन तरुण जखमी; चारचाकीची तोडफोड !
क्राईम

जळगावात गोवंश वाहतूक प्रकरण; दोन तरुण जखमी; चारचाकीची तोडफोड !

March 4, 2026
शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे !
जळगाव

शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे !

March 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !

निवृत्ती नगरात घरफोडी; सव्वा लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

March 4, 2026
लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना

लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना

March 4, 2026
भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन

भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन

March 4, 2026
जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

March 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group