• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

परीट -धोबी समाजात दोन पोटजातींमध्ये संपन्न झाला विवाह

जळगावातील महाले व परदेशी परिवाराने राबविला आदर्श पायंडा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 29, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य
0
परीट -धोबी समाजात दोन पोटजातींमध्ये संपन्न झाला विवाह
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर  | २६  डिसेंबर २०२४

लग्न ही दोन व्यक्तींच्या जीवनातील सर्वात सुंदर आणि महत्त्वाची गोष्ट आहे. लग्न म्हणजे सर्वांना काव्य सुचते, जसे दोन जीवांचे मधुर मिलन… दो हंसो का जोडा इत्यादी इत्यादी….पण, विवाहानंतर प्रत्यक्षात भिन्न संस्कार,भिन्न परिस्थिती आणि भिन्न कल्पनेत वाढलेली दोन माणसे यात कायमची एकमेकासोबत जोडली जातात आणि यामुळे दोघांचेही जीवन बदलते,असे असले तरी त्यापुढे जात जळगाव येथे परीट समाजातील भिन्न पोटजातींनी एकमेकांचे सोयरे होत एक वेगळा आदर्श पायंडा समाजासमोर ठेवला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील शिपाई सुरेश माधव महाले यांचे चिरंजीव आकाश आणि जिल्हा पोलीस दलातील पोलीस पोलीस नाईक देवराज भवनराज परदेशी यांची सुकन्या ममता असा मराठी परीट व परदेशी धोबी समाजातील हा विवाह दि. 24 डिसेंबर रोजी येथील पोलीस मल्टीपर्पज हॉलमध्ये पार पडला. दोन्ही पोटजातींच्या सोयऱ्यांनी एकमेकांना मिठ्या मारत सामाजिक रितिरिवाजाला फाटा देऊन पोकळ विचारांची भिंत पाडून टाकल्याने या विवाहाची एकच चर्चा राज्यभर व जळगाव जिल्ह्यातील धोबी समाजात सुरु आहे.विवाहप्रसंगी दोन्हीकडील आप्तस्वकीय आणि समाजातील मान्यवरांनी हजेरी लावत धोबी समाजाच्या सर्व पोटजातींमध्ये रोटी-बेटी व्यवहार करण्यात यावा असे फक्त बोलले जात होते पण महाले व परदेशी परिवाराने हा निर्णय प्रत्यक्षात अंमलात आणून मोठा आदर्श पायंडा निर्माण केल्याने या बाबीचे स्वागत व कौतुक केले.

रोटीसोबत बेटी व्यवहाराला प्रोत्साहन :
समाजात सुरु असलेल्या बदल प्रक्रियेत विज्ञान आणि सोशल मीडियाचा खूप मोठा वाटा मानला पाहिजे.जाती-धर्माच्या भिंती कमकुवत झाल्या पाहिजे,त्यामुळे रोटी व्यवहार जिथे होतो तिथे बेटीचा सुद्धा विचार करून सन्मान प्रस्थापित झाला पाहिजे हा विचार हरवला असताना महाले व परदेशी परिवारात झालेल्या या आदर्श विवाहाने एक नवीन विचाराला प्रोत्साहन मिळाले आहे, असे मत विवाहाला उपस्थित ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर यांनी व्यक्त केले.

सामाजिक मान्यवर यांची उपस्थिती :
पोटजातीच्या भिंतीना तडा देणाऱ्या या आदर्श विवाहाला जळगाव पिपल्स बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, समाजाच्या आरक्षण समितीचे राज्य प्रमुख विवेक ठाकरे,प्रदेश उपाध्यक्ष सुरेश ठाकरे,समाजाचे ज्येष्ठ नेते अमर परदेशी,युवा नेते पंकज नारायणराव शिरसाळे,लॉंड्री संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण राऊत,संत गाडगे बाबा युवा फौंडेशनचे अध्यक्ष प्रभाकर खर्चे, उपाध्यक्ष राजेंद्र मगन सोनावणे,राजेश टेकचंद परदेशी, जे.डी.ठाकरे,डेबूजी फोर्सचे जिल्हाध्यक्ष सागर सपके,राहुल वाघ,मधुकर चहाकर, पो.कॉ. गणेश शिरसाळे,विजय मांडोळे,गणेश सपके,मोरया गृपचे उमाकांत जाधव, रोहित परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Posts

जळगाव एलसीबीची कारवाई : गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

जळगाव एलसीबीची कारवाई : गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

मध्यरात्री घरात घुसून अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून अत्याचार प्रयत्न !

July 3, 2025
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जळगावातील कंपनीत विषबाधा झाल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

July 3, 2025
भरदुपारी भरधाव चारचाकीच्या धडकेत तरुण जागीच ठार !
क्राईम

भरदुपारी भरधाव चारचाकीच्या धडकेत तरुण जागीच ठार !

July 3, 2025
जळगावात जुन्या कारणावरून पिता-पुत्रास बेदम मारहाण
क्राईम

बचत गटाच्या पैशांचा वाद : चौघांनी केली परिवारातील सदस्यांना मारहाण !

July 3, 2025
मद्य वितरक परवाण्याचे आमिष : जळगावातील दोघांनी केली लाखात फसवणूक !
क्राईम

मद्य वितरक परवाण्याचे आमिष : जळगावातील दोघांनी केली लाखात फसवणूक !

July 3, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव एलसीबीची कारवाई : गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

जळगाव एलसीबीची कारवाई : गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

मध्यरात्री घरात घुसून अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून अत्याचार प्रयत्न !

July 3, 2025
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

जळगावातील कंपनीत विषबाधा झाल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

July 3, 2025
भरदुपारी भरधाव चारचाकीच्या धडकेत तरुण जागीच ठार !

भरदुपारी भरधाव चारचाकीच्या धडकेत तरुण जागीच ठार !

July 3, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group