• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

सिकलसेल ट्रिटमेंट व रिह्याबिलिटेशन सेंटरचे अनिल चौधरींच्या हस्ते उद्घाटन

आदर्श बहुउद्देशिय संस्थेच्या सिकलसेलमुक्त महाराष्ट्र उपक्रमाचे विविध मान्यवरांकडून कौतुक

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 23, 2024
in जळगाव ग्रामीण
0
सिकलसेल ट्रिटमेंट व रिह्याबिलिटेशन सेंटरचे अनिल चौधरींच्या हस्ते उद्घाटन
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २३ जून २०२४

जिल्ह्यातील रावेर शहरात असलेल्या डॉ.शब्बीर शेख यांचे मेट्रो मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये आदर्श बहुउद्देशिय् संस्था व मेट्रो हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तर महाराष्ट्रातील पहिलेच आदर्श सिकलसेल ट्रिटमेंट व रिह्याबिलिटेशन सेंटर सुरु करण्यात आले आहे. आज या शिबिरात BMD फ्री कॅम्प करण्यात आले. त्या साठी डॉ असिफ शेख भुसावळ अस्थी रोग तज्ञ् यांनी रुग्णांना तपासून मोफत औषधं उपचार केले.

तसेच सिकलसेल ॲनिमिया रुग्नासाठी विशेष मोफत ओपीडी सुरू करण्यात आली आहे. रावेर शहरातील या हॉस्पिटल मध्ये जिल्ह्यातील सर्व सिकलसेल रुग्नांसाठि हि ओपिडि मोफत असेल असे रुग्णालयाच्या वतीने घोषित करण्यात आले. याठिकाणी सिकलसेल आजाराच्या रुग्णांची संपूर्ण तपासणी व पाठपुरावा, तपासणी, सिकलसेल समुपदेशन एकाच छताखाली केले जाईल जेणेकरून पीडितांना भटकंती करावी लागणार नाही. या सिकलसेलट्रिट्मेंट व रिह्याबिलिटेशन सेंटरचे उद्घाटन आज दिनांक 22 जुन रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष यावल रावेर मतदारसंघाचे मा अनिल भाऊ चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आदर्श संस्थेचे संस्थापकिय अध्यक्ष श्री मनोज पाटील यानी सांगितले कि आदर्श बहुउद्देशिय् संस्था गेल्या अनेक वर्षांपासून सिकलसेल मुक्त महाराष्ट्र हे अभियान राबवत असून हजारो रुग्नांसोबत आम्ही काम करत आहोत. जळगाव सह महाराष्ट्रात सिकलसेल रुग्नांचि संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे आदर्श संस्थेने उभारलेल्या सिकलसेल ॲनिमिया मुक्त महाराष्ट्र या अभियानाचा पुढील टप्पा म्हणून सिकलसेल ट्रिट्मेंट व रिह्याबिलिटेशन सेंटर मेट्रो मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल च्या सहकार्याने सुरु करण्यात येत आहे.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांगरत्न दामोदरे यांनी केले.

आदर्श सस्थेचे सदस्य मोइनुद्दीन तडवि यानी सिकलसेल ॲनिमिया हा घाबरण्यासारखा आजार नाही, तो फक्त रक्ताची जन्मजात विकृती आहे. नियमित औषधे आणि आवश्यकतेनुसार रक्त संक्रमण करूनच हा आजार आटोक्यात ठेवता येतो. नियमित चाचणीने, एखादी व्यक्ती संपूर्ण आयुष्य चांगले जगू शकते. त्यामुळे सर्व बाधितांनी या ओपीडीचा लाभ घ्यावा.असे आवाहन केले.

मेट्रो मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे डॉ. शब्बीर शेख कदीर यांनी आपल्या भाषणात म्हटले कि, सिकलसेल रुग्णाना ट्रिटमेंट व रिह्याबिलिटेशन सेंटर च्या माध्यमातून मोफत समुपदेशन, मोफत औषधी, मोफत रक्तसंक्रमन, मोफत संपूर्ण आरोग्य तपासणी या सेवा मिळणार आहे. सिकल सेल रुगनाची तपासणी व उपचार all is well हास्पिटल चे डॉक्टर शहाणावाज मलिक पडिॅट्रिक हे दर शक्रवारी संध्याकाळी 4 ते 7 वाजे पर्यंत करतील असे सांगितले या रुग्नांसाठि मेट्रो हॉस्पिटल व आदर्श संस्था सिकलसेल रुग्नांसाठि सदैव कार्यरत राहील असे आश्वासित केले आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटक तथा अध्यक्ष अनिल चौधरी यानी आपल्या भाषणात यावल रावेर मतदारसंघांमध्ये अशा प्रकारचे स्तुत्य उपक्रम राबविले जात आहे ही मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेसाठी खूप आनंदाची बाब आहे. असे म्हणत आदर्श बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष श्री मनोज पाटील, व डॉक्टर शब्बीर शेख यांचे कौतुक करीत या मतदारसंघात गोरगरीब, दिव्यांग रुग्नांसाठि मि सदैव उभा आहे मतदारसंघातील प्रत्येकासाठी २४ तास आम्ही काम करत राहु असे आश्वासित केले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थान मा अनिल भाऊ चौधरी तर उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष दारा मोहम्मद. माजी नगराध्यक्ष गोटू सेठ.हरीश गणवानी. नगरसेवक असिफ मोहम्मद माजी नगरसेवक मुताल्लीब भाई. प्रहार जनशक्ती वैद्यकीय आघाडीचे जळगाव महानगराध्यक्ष श्री नरेंद्र भाऊ सपकाळे, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष मेहमूद हाजी,राष्ट्रवादी किसान सेल जिल्हा अध्यक्ष सोपान दादा पाटील, मुस्लिम पंच कालू पहेलवान, गयास भाई, युसूफ भाई, अड दाणगे, अड एस एस सय्यद, अरिफ भाई. डॉ अब्रार दंत रोग विशेषतज्ञ् , डॉ रुबीना शेख स्त्री रोग विशेषतज्ञ्,डॉ हुझेफा शेख समीर शेख मॅनेजजिंग डायरेक्टर. व रावेर शहरातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी हॉस्पिटल चे कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले

Tags: #ravermantri Anil patil

Related Posts

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन : १ ते ८ जूनदरम्यान १५०० विद्यार्थांकडून कृषी उद्योजकतेचे होईल सादरीकरण; सबोर्नी पोद्दार यांची नवीन सीईओ म्हणून घोषणा
जळगाव

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन : १ ते ८ जूनदरम्यान १५०० विद्यार्थांकडून कृषी उद्योजकतेचे होईल सादरीकरण; सबोर्नी पोद्दार यांची नवीन सीईओ म्हणून घोषणा

May 31, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

भरधाव डंपरचा कहर; अंजाळे घाटात दुचाकीला जोरदार धडक, एकाचा जागीच मृत्यू

May 31, 2026
जळगावातील देवळातही चोरट्यांचा धुमाकूळ; दानपेटी फोडून हजारोंची चोरी !
क्राईम

जळगावातील देवळातही चोरट्यांचा धुमाकूळ; दानपेटी फोडून हजारोंची चोरी !

May 31, 2026
marhan
क्राईम

गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; डोक्यात कडक वस्तू मारून गंभीर जखमी!

May 31, 2026
चोपड्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; पाच महिलांची सुटका, दोघे ताब्यात
क्राईम

चोपड्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; पाच महिलांची सुटका, दोघे ताब्यात

May 30, 2026
धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ
जळगाव

धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ

May 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन : १ ते ८ जूनदरम्यान १५०० विद्यार्थांकडून कृषी उद्योजकतेचे होईल सादरीकरण; सबोर्नी पोद्दार यांची नवीन सीईओ म्हणून घोषणा

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन : १ ते ८ जूनदरम्यान १५०० विद्यार्थांकडून कृषी उद्योजकतेचे होईल सादरीकरण; सबोर्नी पोद्दार यांची नवीन सीईओ म्हणून घोषणा

May 31, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

भरधाव डंपरचा कहर; अंजाळे घाटात दुचाकीला जोरदार धडक, एकाचा जागीच मृत्यू

May 31, 2026
जळगावातील देवळातही चोरट्यांचा धुमाकूळ; दानपेटी फोडून हजारोंची चोरी !

जळगावातील देवळातही चोरट्यांचा धुमाकूळ; दानपेटी फोडून हजारोंची चोरी !

May 31, 2026
marhan

गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; डोक्यात कडक वस्तू मारून गंभीर जखमी!

May 31, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group