• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

या राशीतील लोकाना आज अचानक धनलाभ होण्याची शक्यता अधिक आहे !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 12, 2026
in राशिभविष्य
0
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !
Share on FacebookShare on Twitter

आजचे  राशिभविष्य दि.१२ मे २०२६ 

मेष राशी
नवीन लोकांशी संपर्क वाढेल. घरी पाहुण्यांचे आगमन होणार आहे. त्यामुळे तुम्हाला जीभेवर संयम ठेवावा लागेल. विनाकारण वाद घालू नका. नाही तर नात्यात अडचणी येतील. तुमची लाइफस्टाईल सुधारेल. कुणाला उधार दिली असेल तर ती मिळण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता अधिक आहे. आईवडिलांच्या आशीर्वादाने तुमचं अनेक वर्षापासून थांबलेलं काम आज मार्गी लागेल.

वृषभ राशी
काही संवेदनशील गोष्टींबाबत सावधानता बाळगा. शेअर बाजारात गुंतवणूक करताना विचार करूनच निर्णय घ्या. तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करणं कधीही योग्य. बँकिंग क्षेत्रातील लोक आज बचत योजनांकडे लक्ष देतील. नवीन वाहन खरेदी करण्याची तुमची इच्छा आज पूर्ण होणार आहे. त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण राहील.

मिथुन राशी
एखाद्या प्रकरणात कुणाच्याही सल्ल्याने चालू नका. नाही तर अडचणींचा डोंगर उभा राहील. नोकरीच्या शोधात असलेल्यांना मित्रांची मोठी मदत होईल. दूर राहत असलेल्या एखाद्या नातेवाईकाकडून आनंद वार्ता येण्याची शक्यता आहे. व्यवसायात चढउतार पाहायला मिळेल. मात्र, त्याने खचून जाऊ नका. अधिक मेहनत घ्या. एखाद्या जुन्या चुकीतून काही तरी धडा घेतला पाहिजे. नाही तर तुमच्यासमोर समस्यांचा डोंगर उभा राहील.

कर्क राशी
आर्थिक संधींवर तुम्हाला विचार करूनच निर्णय घ्यावा लागेल. आततायीपणे निर्णय घेतल्यास मोठी संधी हातून जाण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला घरात सर्वांना सोबत घेऊन चालावे लागेल. मात्र, तुमचा हा प्रयत्न अयशस्वी होईल. तुम्ही तुमच्या कामाचं रुटीन तयार करून त्यानुसार कामे मार्गी लावा. दुसऱ्यांवर अवलंबून राहिल्यास तुमची कामे मार्गी लागण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे तुमच्यासमोर समस्या वाढू शकतात.

सिंह राशी
आजचा दिवस तुम्हाला उन्नती देणारा असेल. बिझनेसचा एखादा प्रस्ताव घेऊन तुम्ही बाहेरच्या व्यक्तीकडे गेल्यास त्याचा परिणाम चांगला होऊ शकतो. मात्र, दुसऱ्या मार्फत प्रस्ताव पाठवल्यास नकारात्मक परिणाम येण्याची शक्यता आहे. नोकरदारांनी पुन्हा पुन्हा त्याच चुका करणं टाळावं, नाहीतर नोकरी धोक्यात येऊ शकते. आज तुम्ही तुमच्या अनुभवाचा संपूर्ण लाभ उचलाल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण झाल्याने तुम्ही प्रसन्न राहाल.

कन्या राशी
तुमच्या मानसन्मानात वाढ होईल. व्यवसायात तुम्ही पुन्हा एकदा दीर्घकालीन योजना सुरू कराल. व्यवसायात एकाहून अधिक स्त्रोत निर्माण झाल्याने तुम्ही प्रसन्न व्हाल. पण तुम्ही तुमच्या कामांपेक्षा इतरांच्या कामांवर अधिक लक्ष द्याल. त्यामुळे तुमची काही कामे लटकू शकतात. तुम्ही कोणती परीक्षेची तयारी केलेली असेल तर आज तुम्हाला त्यात यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. आज तुमच्या आयुष्यात दोन महत्त्वाच्या घटना घडणार आहेत. पहिली म्हणजे तुम्हाला अचानक धनलाभ होणार आहे. दुसरी म्हणजे तुम्हाला परदेशात जाण्याचा योग आहे. या दोन्ही घटनांमुळे तुमच्या आनंदाला पारावर उरणार नाही.

तुळ राशी
आज तुमचा दिवस संमिश्र असा जाईल. तुम्हाला आज जीवनसाथीची साथ मिळेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या व्यवसायाची सुरुवात होणार असल्याने घरात आनंदी वातावरण असणार आहे. विदेशात व्यापार सुरू करण्याचा जे लोक प्लान करत आहेत, त्यांचा प्लान आज यशस्वी होणार आहे. एखादं काम पूर्ण न झाल्याबद्दल नैराश्य येण्याची शक्यता आहे. पण घाबरून जाऊ नका. सर्व काही नीट होईल. आरोग्याची समस्या डोकं वर काढेल. पोटाच्या विकारावर त्वरीत उपचार घ्या.

वृश्चिक राशी
आजचा दिवस बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी अत्यंत चांगला जाणार आहे. दाम्पत्य जीवनात सुख समृद्धी मिळेल. तुमच्या जीवनसाथीची तुम्हाला खंबीर साथ मिळेल. एखाद्या समस्येवर तुम्ही मित्र परिवाराशी चर्चा कराल. व्यवसायात कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. नाही तर तुमचा विश्वासघात होण्याची शक्यता अधिक आहे. व्यापार करणाऱ्यांच्या व्यापारात आज वाढ होईल. देवाच्या यात्रेसाठी गावाला जाण्याचा योग आहे.

धनु राशी
करियरमध्ये तुम्हाला एखादी चांगली ऑफर येऊ शकते. तुम्हाला त्यासाठी अनुभवी व्यक्तीशी सल्लामसलत करावी लागेल. प्रेमाच्या दुनियेत वावरणाऱ्यांना आपल्या पार्टनरला तिच्या चुका दाखवाव्या लागणार आहेत. त्या चुका दाखवून दूर कराव्या लागणार आहेत. नाही तर भविष्यात मोठी समस्या निर्माण होईल. त्यामुळे तुम्ही तिच्या पासून काहीच लपवून ठेवू नका. मनापासून जे काही आहे ते सांगून टाका. आरोग्याच्या समस्यांमध्ये चढ उतार पाहायला मिळेल. त्याकडे दुर्लक्ष करू नका.

मकर राशी
कार्यक्षेत्रात चांगलं काम करून आज नाव कमवाल. तुमच्या व्यापारात नव्या उपकराणांचा समावेश होईल. एखादं आवश्यक कार्य करताना सतर्क राहा. नाही तर काम लटकेल. मुलांच्या मनात चालू असलेल्या समस्यांवर त्यांच्याशी चर्चा करा. तुम्हाला तुमच्या आवश्यक कार्यात तेजी आणि सात्यत्य ठेवावे लागेल. तरच ते पूर्ण होतील. मित्रांसोबत फिरायला गेल्यावर महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.

कुंभ राशी
तुम्ही आज घरी आणि बाहेर कोणताही निर्णय परस्पर घेऊ नका. विचारविनिमय करूनच निर्णय घ्या. त्यामुळे घरात सौहार्द राहील. संपत्तीबाबतचा वाद कोर्टात रेंगाळत असेल तर त्यात तुम्हाला विजय हमखास मिळण्याची शक्यता आहे. आज धार्मिक कार्यात हिरहिरीने भाग घ्याल. विद्यार्थ्यांची बौद्धिक आणि मानसिक ओझ्यातून सुटका होईल. मुलांना आश्यक कारणाने प्रवास घडेल. आज तुमची बायको माहेरी जाण्याची शक्यता आहे.

मीन राशी
आज तुम्ही व्यवसायात कुणाला मदत मागितल्यास तुम्हाला सहज मदत मिळेल. तुम्हाला आज तुमच्या भावांचं सहकार्य मिळेल. सामाजिक कार्यात तुम्ही सक्रिय सहभाग घ्याल. त्यामुळे तुम्हाला सामाजिक क्षेत्रात मानाचं पद मिळू शकतं. आज प्रवासाचा योग आहे. मात्र, प्रचंड उकाडा असल्याने काळजी घ्या. ज्येष्ठांचा मान सन्मान राखा, नाहीतर ते तुमच्यावर नाराज होतील.

 

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Related Posts

नोकरदार लोकांना अडचणी निर्माण होणार
राशिभविष्य

कोणत्याही नवीन भागीदारीत उतरण्यापूर्वी सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करा. घाई करणे टाळा,

June 25, 2026
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
राशिभविष्य

एखाद्या सामाजिक समारंभात भेटवस्तू किंवा कौतुक मिळाल्याने तुमचा उत्साह वाढेल.

June 23, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

आज ‘या’ राशीतील व्यक्तिना होणार धनलाभ !

June 21, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

कामाच्या ठिकाणी एखादा सहकारी तुमच्यासाठी किरकोळ अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकेल,

June 20, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

वाईट सवयी आणि चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवा.

June 19, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

तरीही, प्रत्येक कामाला तितकेच तातडीचे मानून स्वतःवर अनावश्यक ताण घेण्याची गरज नाही

June 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा !

रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा !

June 27, 2026
राजूमामांच्या पाठपुराव्याला अखेर यश; जळगावच्या महत्त्वाकांक्षी रिंग रोड विकासकामाचा श्रीगणेशा

राजूमामांच्या पाठपुराव्याला अखेर यश; जळगावच्या महत्त्वाकांक्षी रिंग रोड विकासकामाचा श्रीगणेशा

June 27, 2026
‘विठ्ठल… विठ्ठल’च्या जयघोषात जळगावातून ४ हजार वारकऱ्यांची पंढरपूरकडे भव्य रेल्वे वारी

‘विठ्ठल… विठ्ठल’च्या जयघोषात जळगावातून ४ हजार वारकऱ्यांची पंढरपूरकडे भव्य रेल्वे वारी

June 27, 2026
ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

June 26, 2026

Recent News

रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा !

रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा !

June 27, 2026
राजूमामांच्या पाठपुराव्याला अखेर यश; जळगावच्या महत्त्वाकांक्षी रिंग रोड विकासकामाचा श्रीगणेशा

राजूमामांच्या पाठपुराव्याला अखेर यश; जळगावच्या महत्त्वाकांक्षी रिंग रोड विकासकामाचा श्रीगणेशा

June 27, 2026
‘विठ्ठल… विठ्ठल’च्या जयघोषात जळगावातून ४ हजार वारकऱ्यांची पंढरपूरकडे भव्य रेल्वे वारी

‘विठ्ठल… विठ्ठल’च्या जयघोषात जळगावातून ४ हजार वारकऱ्यांची पंढरपूरकडे भव्य रेल्वे वारी

June 27, 2026
ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

June 26, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group