• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

अमळनेर पालिकेला आयएसओ मानांकन !

खा.शरद पवार यांच्या हस्ते झाला सत्कार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 18, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य, सामाजिक
0
अमळनेर पालिकेला आयएसओ मानांकन !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

नगरपालिकेला तीन वर्षांसाठी आयएसओ ९००१:२०१५ मानांकन प्राप्त झाले असून आयएसओ मानांकन मिळवणारी राज्यातील पहिली नगरपालिका असल्याचा दावा अमळनेर पालिकेने केला आहे

गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन म्हणून अमळनेर पालिकेला हे मानांकन प्राप्त झाले आहे. अमळनेर नगरपालिकेने सर्व कामगारांना गणवेश, कार्यालयीन कर्मचाऱ्यांना गणवेश वेळेची शिस्त घालून सुशासन, तसेच बांधकाम, रस्ते व इतर विकासात्मक गुणवत्तापूर्ण कार्यप्रशासन राबवले. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत नियमित स्वच्छता अभियान, कामगारांची सुरक्षा, शिस्त लावली.

काटकसरीने पाणी वापर करून जलसंवर्धन आणि घनकचरा व्यवस्थापन, वृक्षारोपण, हरित पट्टे विकसित केले. सांडपाणी व्यवस्थापन, पाण्याचा पुनर्वापर करून पर्यावरण संवर्धन तसेच ऊर्जा कार्यक्षमता, सौरऊर्जेचा वापर केला. त्यामुळेच अमळनेर नगरपालिकेला १५ रोजी आयएसओ मानांकन मिळाले आहे. तीन वर्षांसाठी हे मानांकन असून त्यादरम्यान १५ मे २०२४ ला पहिले सर्वेक्षण व १५ मे २०२५ ला दुसरे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. आयएसओ मानांकन मिळाल्याबद्दल मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, संजय चौधरी, अभियंता दिगंबर वाघ, डॉ. विलास महाजन यांचा खासदार शरद पवार यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यापूर्वीही पालिकेने शासनाच्या विविध स्पर्धा व उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवत अव्वल स्थान प्राप्त केलेले आहे.

Related Posts

महापौर दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मध्ये भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान !
जळगाव

महापौर दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मध्ये भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान !

July 16, 2026
शेठ ला.ना.सा.विद्यालयात महाकवी कालिदासदिन कार्यक्रमाने संस्कृत मंडळाची स्थापना !
जळगाव

शेठ ला.ना.सा.विद्यालयात महाकवी कालिदासदिन कार्यक्रमाने संस्कृत मंडळाची स्थापना !

July 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

आई बोलविण्यासाठी गेली असता मुलाचा दिसला मृतदेह !

July 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

वाळूमाफियांचा थयथयाट : भरधाव वाळूच्या डंपरने तरुणाला चिरडले; दोन्ही पायांचा चेंदामेंदा, चालक फरार

July 16, 2026
भरधाव कारची रिक्षेला समोरासमोर धडक; २८ वर्षीय रिक्षाचालकाचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

भरधाव कारची रिक्षेला समोरासमोर धडक; २८ वर्षीय रिक्षाचालकाचा दुर्दैवी मृत्यू !

July 16, 2026
जळगावात मोठी कारवाई : एमआयडीसीतील गोदामावर धाड; १२.१५ लाखांचा गुटखा जप्त, दोघांना अटक !
क्राईम

जळगावात मोठी कारवाई : एमआयडीसीतील गोदामावर धाड; १२.१५ लाखांचा गुटखा जप्त, दोघांना अटक !

July 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
महापौर दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मध्ये भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान !

महापौर दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मध्ये भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान !

July 16, 2026
शेठ ला.ना.सा.विद्यालयात महाकवी कालिदासदिन कार्यक्रमाने संस्कृत मंडळाची स्थापना !

शेठ ला.ना.सा.विद्यालयात महाकवी कालिदासदिन कार्यक्रमाने संस्कृत मंडळाची स्थापना !

July 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

आई बोलविण्यासाठी गेली असता मुलाचा दिसला मृतदेह !

July 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

वाळूमाफियांचा थयथयाट : भरधाव वाळूच्या डंपरने तरुणाला चिरडले; दोन्ही पायांचा चेंदामेंदा, चालक फरार

July 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group