• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगाव : दुचाकीवर बसलेल्या आईच्या कुशीतून पडल्याने चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 10, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १० मे २०२५

विनापरवानगी उभारलेल्या गतीरोधकावरुन दुचाकी उधळून आईच्या हातात असलेली पाच महिन्यांची चिमुकली रस्त्यावर पडली. यामध्ये त्या पाच महिन्यांची गायत्री संदीप सोनवणे या चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कानळदा – चोपडा रस्त्यावरील आमोदा-घार्डीरस्त्यावर घडली. दरम्यान, शुक्रवारी देखील याच ठिकाणी दाम्पत्य गंभीर जखमी झाले असून हे गतिरोधक जीवघेणे ठरत आहे.

सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील देवगाव येथे संदीप सोनवणे हे कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. त्यांची पत्नी ज्योती संदीप सोनवणे या कोळन्हावी येथे माहेरी गेलेल्या असल्याने संदीप सोनवणे हे त्यांना घेण्याकरीता गेले होते. त्यांना घेवून हे दाम्पत्य आमोदाकडून देवगावकडे जात होते. यावेळी आमोदा-घार्डी या गावाजवळ प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता, उभारलेल्या गतिरोधकावर संदीप सोनवणे यांची दुचाकी आदळली, त्याचवेळी ज्योती सोनवणे यांच्या हातात असलेली त्यांची पाच महिन्याची चिमुकली गायत्री सोनवणे ही त्यांच्या हातातून रस्त्यावर पडल्यामुळे तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.चिमुकलीला तातडीने जवळच्या जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे सोनवणे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

या दुर्दैवी घटनेनंतर संतप्त नागरिकांनी गतिरोधकाच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. या रस्त्यालगत अनेक गतिरोधक नियमबाह्य पद्धतीने आणि धोकादायक ठिकाणी बनवलेले आहेत. त्यांच्या चुकीच्या डिझाइनमुळे अनेक अपघात होवून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत, नियमबाह्य रितीने तयार करण्यात आलेल्या गतिरोधकबाबत कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली आहे.

Related Posts

कोरोना योद्ध्यांचा हक्कासाठी लढा तीव्र; कायम नोकरीसह भत्त्याची मागणी, भरती प्रक्रियेवरही सवाल
क्राईम

कोरोना योद्ध्यांचा हक्कासाठी लढा तीव्र; कायम नोकरीसह भत्त्याची मागणी, भरती प्रक्रियेवरही सवाल

March 23, 2026
अशोक खरात प्रकरण ; पीडित महिलांचे फोटो, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविरोधात होणार कारवाई !
क्राईम

अशोक खरात प्रकरण ; पीडित महिलांचे फोटो, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविरोधात होणार कारवाई !

March 23, 2026
जळगावात दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन; साहित्य-संस्कृतीचा उत्सव रंगणार
जळगाव

जळगावात दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन; साहित्य-संस्कृतीचा उत्सव रंगणार

March 23, 2026
नगरसेवकांसाठी प्रशिक्षण वर्ग: जळगाव महापालिका होणार अधिक लोकाभिमुख
जळगाव ग्रामीण

नगरसेवकांसाठी प्रशिक्षण वर्ग: जळगाव महापालिका होणार अधिक लोकाभिमुख

March 23, 2026
जळगावमध्ये नवनवीन ‘कावेरी वामन’ व ‘कावेरी पूवन’ केळी जातींचा तिश्यूकल्चर उत्पादन प्रकल्प सुरु !
जळगाव

जळगावमध्ये नवनवीन ‘कावेरी वामन’ व ‘कावेरी पूवन’ केळी जातींचा तिश्यूकल्चर उत्पादन प्रकल्प सुरु !

March 23, 2026
भोंदू खरातला राजाश्रय देणारे मंत्री अद्याप मंत्रिमंडळात; संजय राऊतांचा हल्लाबोल !
क्राईम

भोंदू खरातला राजाश्रय देणारे मंत्री अद्याप मंत्रिमंडळात; संजय राऊतांचा हल्लाबोल !

March 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कोरोना योद्ध्यांचा हक्कासाठी लढा तीव्र; कायम नोकरीसह भत्त्याची मागणी, भरती प्रक्रियेवरही सवाल

कोरोना योद्ध्यांचा हक्कासाठी लढा तीव्र; कायम नोकरीसह भत्त्याची मागणी, भरती प्रक्रियेवरही सवाल

March 23, 2026
अशोक खरात प्रकरण ; पीडित महिलांचे फोटो, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविरोधात होणार कारवाई !

अशोक खरात प्रकरण ; पीडित महिलांचे फोटो, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविरोधात होणार कारवाई !

March 23, 2026
जळगावात दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन; साहित्य-संस्कृतीचा उत्सव रंगणार

जळगावात दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन; साहित्य-संस्कृतीचा उत्सव रंगणार

March 23, 2026
नगरसेवकांसाठी प्रशिक्षण वर्ग: जळगाव महापालिका होणार अधिक लोकाभिमुख

नगरसेवकांसाठी प्रशिक्षण वर्ग: जळगाव महापालिका होणार अधिक लोकाभिमुख

March 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group