• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगाव जिल्ह्याचा संघ कबड्डी स्पर्धेसाठी परभणी येथे रवाना

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 1, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
जळगाव जिल्ह्याचा संघ कबड्डी स्पर्धेसाठी परभणी येथे रवाना
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १ डिसेंबर २०२२

दि. 3 ते 6 डिसेंबर 2022 रोजी परभणी येथे होणाऱ्या 49वी महाराष्ट्र राज्य कुमार/कुमारी गट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा संघ रवाना झाला. 49व्या जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कुमार / कुमारी गट कबड्डी स्पर्धेमधुन संभाव्य 20 खेळाडूंची निवड करण्यात आली होती. सदर संघाचे शिबिर अॅड. एस. ए. बाहेती महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर घेण्यात आले. या संघातुन प्रातिनिधीक स्वरुपात 12 खेळाडूंची निवड ही श्री. सुनिल राणे व श्री. आनंद महांगडे यांनी केली.

सराव शिबिरात संघाला हितेश सोनी, अनिल कोळी, प्रा. हरीश शेळके, प्रशांत सुरळकर, कमलेश पाटील, विनय चौधरी यांनी मार्गदर्शन केले. कुमार गटामध्ये संघाचे नेतृत्व क्रीडा रसिक मंडळ जळगावचा खेळाडू ओम महांगडे व कुमारी गटांमध्ये एकलव्य क्रीडा मंडळ, जळगावची खेळाडू गायत्री सपकाळे हे संघाचे नेतृत्व करतील. निवड झालेल्या संघास जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे, जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष मोहनराव भावसार, सामाजिक कार्यकर्ते बंटी भारंबे, जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष बशीर बागवान, चंद्रकांत लोढाया, जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष शाम कोगटा, जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह नितीन बरडे, संयुक्‍त कार्यवाह चैत्राम पवार, ॲलेक्झांडर मणी,अरुण गावंडे बी. एन. पाटील, नयनसागर मणी, अॅड. रोहन बाहेती, संजय संसारे, विवेक पाटील व जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशन पदाधिकायांनी शुभेच्छा दिल्या निवड झालेला संघ पुढीलप्रमाणे

कुमार गट – ओम महांगडे (कर्णधार), यश भोळे, जयेश महाजन, कुणाल सोनवणे, गौतम गवळी, मिलींद सोनवणे, धिरज चौधरी, रुपेश शिंगोटे, रामेश्वर राठोड, वैभव महाजन, भरत पाटील, चेतनकुमार जमादार, प्रशिक्षक – अनिल कोळी, संघ व्यवस्थापक- विनय चौधरी

कुमारी गट – गायत्री सपकाळे (कर्णधार), हर्षाली भोई, दिव्या मथुरे, तेजस्विनी परदेशी, नंदिनी तायडे, मयुरी बावस्कर, वैष्णवी माळी, वैष्णवी रत्नपारखी, श्रद्धा सपके, नंदिनी पाटील, रिता भांडरकर, दिपाली नागरुक, संघ प्रशिक्षक – प्रशांत सुरळकर संघ व्यवस्थापक- प्रा. रुणाल वाणी

Related Posts

कर्ज काढून फटाके फोडणारा अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल !
जळगाव ग्रामीण

कर्ज काढून फटाके फोडणारा अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल !

March 6, 2026
जळगाव आरटीओ ट्रॅकवरील मूलभूत सुविधांचा अभाव; मनसेचा प्रशासनाला इशारा
जळगाव

जळगाव आरटीओ ट्रॅकवरील मूलभूत सुविधांचा अभाव; मनसेचा प्रशासनाला इशारा

March 6, 2026
ओबीसी जातीनिहाय जनगणनेसाठी जळगावात आंदोलनाची ठिणगी; प्रशासनाला निवेदन
जळगाव

ओबीसी जातीनिहाय जनगणनेसाठी जळगावात आंदोलनाची ठिणगी; प्रशासनाला निवेदन

March 6, 2026
‘लखपती दिदी’ उपक्रमांतर्गत आणखी 25 लाख महिलांना लखपती बनवण्याचे उद्दिष्ट !
राजकीय

‘लखपती दिदी’ उपक्रमांतर्गत आणखी 25 लाख महिलांना लखपती बनवण्याचे उद्दिष्ट !

March 6, 2026
शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी : मुख्यमंत्र्यांनी केली कर्जमाफी योजना जाहीर !
जळगाव

शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी : मुख्यमंत्र्यांनी केली कर्जमाफी योजना जाहीर !

March 6, 2026
आखाती युद्धाचा परिणाम: व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वाटप थांबवले, घरगुती गॅसला प्राधान्य
जळगाव

आखाती युद्धाचा परिणाम: व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वाटप थांबवले, घरगुती गॅसला प्राधान्य

March 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कर्ज काढून फटाके फोडणारा अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल !

कर्ज काढून फटाके फोडणारा अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल !

March 6, 2026
जळगाव आरटीओ ट्रॅकवरील मूलभूत सुविधांचा अभाव; मनसेचा प्रशासनाला इशारा

जळगाव आरटीओ ट्रॅकवरील मूलभूत सुविधांचा अभाव; मनसेचा प्रशासनाला इशारा

March 6, 2026
ओबीसी जातीनिहाय जनगणनेसाठी जळगावात आंदोलनाची ठिणगी; प्रशासनाला निवेदन

ओबीसी जातीनिहाय जनगणनेसाठी जळगावात आंदोलनाची ठिणगी; प्रशासनाला निवेदन

March 6, 2026
‘लखपती दिदी’ उपक्रमांतर्गत आणखी 25 लाख महिलांना लखपती बनवण्याचे उद्दिष्ट !

‘लखपती दिदी’ उपक्रमांतर्गत आणखी 25 लाख महिलांना लखपती बनवण्याचे उद्दिष्ट !

March 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group