• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगाव : भरधाव रेल्वेसमोर रील बनविणे पडले महागात : दोन मित्रांचा एकत्र मृत्यू !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 26, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगाव : भरधाव रेल्वेसमोर रील बनविणे पडले महागात : दोन मित्रांचा एकत्र मृत्यू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६ ऑक्टोबर २०२५

धरणगाव तालुक्यातील एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. तरुण-तरुणी कुठल्याही ठिकाणी रील काढायला मागेपुढे बघत नाही. यामुळे आपला जीव जाऊ शकतो याची देखील चिंता या रील काढणाऱ्यांना नसते. अशीच एक घटना पाळधी या रेल्वे स्थानकाजवळ घडली आहे. या रीलच्या नादात दोन तरुणांना आपला जीव गमावा लागला आहे. मोबाईलवर व्हिडिओ (रील) बनवण्याचा मोह दोन शाळकरी मित्रांसाठी जीवघेणा ठरल्याची अत्यंत दुर्दैवी घटना रविवारी 25 ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास धरणगाव तालुक्यातील पाळधी चांदसर रेल्वे गेटजवळ घडली आहे. धावत्या रेल्वेसमोर धोकादायक पद्धतीने रील शूट करत असताना अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसने धडक दिल्याने या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातात मयत झालेल्या तरुणांची नावं प्रशांत पवन खैरनार (वय 18 वर्षे) आणि हर्षवर्धन महेंद्र नन्नवरे (वय 18 वर्षे) अशी आहेत. दोघेही पाळधी येथील महात्मा फुले नगर, प्लॉट भाग (रेल्वे गेट जवळील प्लॉट) येथील रहिवासी होते. पाळधी चांदसर रेल्वे गेटजवळ दोघे तरुण रेल्वे ट्रॅकवर रील तयार करत होते. यावेळी धरणगावकडून जळगावकडे जाणाऱ्या अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेस गाडीची त्यांना धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या निष्काळजीपणामुळे व साहसी कृत्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला.

सदर घटनेची माहिती मिळताच पाळधी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या घटनेमुळे पाळधी परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत असून, तरुणांमध्ये वाढणाऱ्या धोकादायक ‘रील’ बनवण्याच्या प्रवृत्तीवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रील काढण्याच्या नादात तरुण बेभान होऊन कुठल्याही थराला जाऊन रील बनवत आहेत. काही गुंडागर्दीचे रील तर काही दहशत निर्माण होतील, अशा पद्धतीने रील बनवत जात आहे. मात्र, हे रील बनवताना किती धोकादायक असू शकतात याचं भान देखील हे तरुण विसरून जात असतात आणि अशाच कृतीमुळे आज या दोघ तरुणांना आपला जीव गमावा लागला आहे

Related Posts

शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !
क्राईम

संतापजनक : जळगावात नातेवाईक महिलेचा दोघांनी केला अत्याचार !

March 15, 2026
भेटायला ये… म्हणून प्रेयसीने बोलविले अन घरच्यांनी प्रियकराला संपवल !
क्राईम

भेटायला ये… म्हणून प्रेयसीने बोलविले अन घरच्यांनी प्रियकराला संपवल !

March 15, 2026
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आशुतोष जाधव यांची जळगाव उपमहानगर अध्यक्षपदी नियुक्ती !
जळगाव

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आशुतोष जाधव यांची जळगाव उपमहानगर अध्यक्षपदी नियुक्ती !

March 15, 2026
कोरोना योद्ध्यांची रोजगारासाठी हाक; स्मार्ट कंपनीत पुन्हा कामावर घेण्याची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी
जळगाव ग्रामीण

कोरोना योद्ध्यांची रोजगारासाठी हाक; स्मार्ट कंपनीत पुन्हा कामावर घेण्याची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी

March 15, 2026
आयुष्मान भारत योजनेचा लाभ घ्या; जिल्हा सनियंत्रण समिती बैठकीत नागरिकांना आवाहन
जळगाव

आयुष्मान भारत योजनेचा लाभ घ्या; जिल्हा सनियंत्रण समिती बैठकीत नागरिकांना आवाहन

March 15, 2026
जळगावात दुपारच्या सुमारास गोळीबार करणार संशयित पोलिसांच्या ताब्यात !
क्राईम

जळगावात दुपारच्या सुमारास गोळीबार करणार संशयित पोलिसांच्या ताब्यात !

March 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !

संतापजनक : जळगावात नातेवाईक महिलेचा दोघांनी केला अत्याचार !

March 15, 2026
भेटायला ये… म्हणून प्रेयसीने बोलविले अन घरच्यांनी प्रियकराला संपवल !

भेटायला ये… म्हणून प्रेयसीने बोलविले अन घरच्यांनी प्रियकराला संपवल !

March 15, 2026
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आशुतोष जाधव यांची जळगाव उपमहानगर अध्यक्षपदी नियुक्ती !

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आशुतोष जाधव यांची जळगाव उपमहानगर अध्यक्षपदी नियुक्ती !

March 15, 2026
कोरोना योद्ध्यांची रोजगारासाठी हाक; स्मार्ट कंपनीत पुन्हा कामावर घेण्याची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी

कोरोना योद्ध्यांची रोजगारासाठी हाक; स्मार्ट कंपनीत पुन्हा कामावर घेण्याची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी

March 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group