• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

भेटायला ये… म्हणून प्रेयसीने बोलविले अन घरच्यांनी प्रियकराला संपवल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 15, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
भेटायला ये… म्हणून प्रेयसीने बोलविले अन घरच्यांनी प्रियकराला संपवल !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १५  मार्च २०२६ 

राज्यातील पुणे शहरातून एक थरारक घटना उघडकीस आली आहे. प्रेमप्रकरणाच्या रागातून एका तरुणाला प्रेयसीच्या घरच्यांनी घरी बोलावून बेदम मारहाण करत त्याची हत्या केली. पुण्यातील कोथरूड परिसरात ही थरारक घटना घडली असून, याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार,  शहरातील शिवाजीनगर भागात ‘ऑफिस बॉय’ म्हणून नागेश जाधव (वय २०) हा काम करत होता. नागेश आणि मेगासिटी परिसरातील एका अल्पवयीन मुलीमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र, मुलीच्या कुटुंबीयांचा या नात्याला तीव्र विरोध होता. शनिवारी (दि. १४) संध्याकाळी सव्वा सातच्या सुमारास नागेशला त्याच्या प्रेयसीच्या मोबाईलवरून मेसेज आला. त्यानंतर तो आपल्या दुचाकीवरून तिला भेटण्यासाठी गेला.

रात्री आठ वाजेच्या सुमारास नागेशच्या आई सुरेखा जाधव यांना एका व्यक्तीचा फोन आला. “तुमचा मुलगा मेगासिटी येथे आहे. आम्ही त्याला मारले आहे, दहा मिनिटांत येऊन त्याला घेऊन जा, नाहीतर खाली फेकून देऊ,” असे फोनवरून सांगण्यात आले. घाबरलेल्या आईने नातेवाईकांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नातेवाईक जेव्हा मेगासिटीमधील इमारतीच्या टेरेसवर पोहोचले, तेव्हा तिथे नागेश विवस्त्र अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. लाकडी दांडके आणि लाथाबुक्क्यांनी त्याला निर्घृणपणे मारहाण केली जात होती. नातेवाईकांनी तातडीने त्याला खाली आणले आणि रिक्षातून रुग्णालयाकडे धाव घेतली. रुग्णालयात नेत असताना नागेशने आईला सांगितले की, “तिने मला मेसेज करून घरी बोलावले होते आणि तिथे तिच्या घरातील सर्वांनी मिळून मला मारले.” दरम्यान, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

मृत नागेशच्या आईने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. मुलीचे वडील अनिल शिंदे, आई वृषाली शिंदे आणि इतर आठ जणांनी मिळून हा कट रचला. मुलीच्या मोबाईलचा वापर करून नागेशला बोलावून घेतले आणि त्याची हत्या केली असे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Related Posts

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी
क्राईम

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

October 8, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

दुचाकीला पिकअपची जोरदार धडक; सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

October 8, 2026
भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !
जळगाव

भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !

October 7, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

शेअर मार्केटच्या नफ्याचे आमिष; महिला वकिलाची ७ लाखांची फसवणूक ; एकाला अटक !

October 7, 2026
मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त : एकाला अटक !
क्राईम

मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त : एकाला अटक !

October 7, 2026
दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!
जळगाव

दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!

October 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

October 8, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

दुचाकीला पिकअपची जोरदार धडक; सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

October 8, 2026
दुखद बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन !

दुखद बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन !

October 8, 2026
भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !

भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !

October 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group