• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगाव पोलिसांची धडक नाकाबंदी; ३११ वाहनचालकांवर कारवाई, साडेतीन लाखांचा दंड वसूल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 9, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगाव पोलिसांची धडक नाकाबंदी; ३११ वाहनचालकांवर कारवाई, साडेतीन लाखांचा दंड वसूल !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ९ मे २०२६ 

जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या अनुषंगाने जळगाव पोलिसांनी गुरुवारी (दि. ८ मे) सायंकाळी ६ ते रात्री ११ वाजेदरम्यान विशेष नाकाबंदी मोहीम राबवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली. या मोहिमेत एकूण ३११ प्रकरणे नोंदविण्यात आली असून तब्बल ३ लाख ५८ हजार २५० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली. अपर पोलिस अधीक्षक, जळगाव तसेच चाळीसगाव परिक्षेत्रातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा आणि विविध विभागीय शाखांच्या अधिकाऱ्यांना नाकाबंदीचे आदेश देण्यात आले होते.  या कारवाईत ३२ पोलिस अधिकारी आणि २२२ पोलिस अंमलदार सहभागी झाले होते. विविध ठिकाणी नाकाबंदी लावून वाहनांची तपासणी करण्यात आली.

नाकाबंदी दरम्यान करण्यात आलेल्या कारवाईत फॅन्सी नंबर प्लेट वापरणाऱ्या ४४ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. तसेच नंबर प्लेट नसलेल्या ७८ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ट्रिपल सीट वाहन चालविणाऱ्या १०६ जणांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. याशिवाय, विनालायसन्स वाहन चालविणाऱ्या १४ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली, तर ९ वाहने जप्त करण्यात आली. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या ८ वाहनचालकांविरोधात ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करत पोलिसांनी नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. आगामी काळातही अशाच प्रकारच्या विशेष नाकाबंदी मोहिमा राबविण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Related Posts

पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !
जळगाव

पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !

May 9, 2026
शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार
क्राईम

जिल्हा बँकांच्या भरतीत आता ‘भूमिपुत्रां’ना प्राधान्य; ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय !

भरधाव स्विफ्ट डिझायर डिव्हायडरवर आदळली : बाप-लेक किरकोळ जखमी !

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

उन्हाचा तडाखा जीवावर; रस्त्यात कोसळलेल्या तरुणाचा मृत्यू

May 9, 2026
अविश्वासापूर्वीच सुनिल महाजनांचा राजीनामा; जळगाव बाजार समितीच्या राजकारणात मोठी कलाटणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !

पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !

May 9, 2026
शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

May 9, 2026
जिल्हा बँकांच्या भरतीत आता ‘भूमिपुत्रां’ना प्राधान्य; ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय !

जिल्हा बँकांच्या भरतीत आता ‘भूमिपुत्रां’ना प्राधान्य; ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय !

May 9, 2026
जळगाव पोलिसांची धडक नाकाबंदी; ३११ वाहनचालकांवर कारवाई, साडेतीन लाखांचा दंड वसूल !

जळगाव पोलिसांची धडक नाकाबंदी; ३११ वाहनचालकांवर कारवाई, साडेतीन लाखांचा दंड वसूल !

May 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group