• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

३० वर्षीय तरुणाच्या खुनाने जळगाव हादरले !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 4, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
३० वर्षीय तरुणाच्या खुनाने जळगाव हादरले !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ४ मे २०२५

शहरातील हॉटेल कमल पॅराडाइजच्या जवळ एका ३० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. मयत तरुणाचे नाव आकाश पंडीत भावसार रा.अशोक नगर, जळगाव असे आहे. मयताला जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले असून नातेवाईक आणि मित्रपरिवाराने मोठी गर्दी केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील खून आणि गोळीबारचे सत्र सुरूच आहे. अयोध्या नगरजवळ असलेल्या अशोक नगरात राहणारा आकाश पंडीत भावसार हा तरुण ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करीत होता. शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास पत्नीच्या नातेवाईक असलेल्या काही तरुणांनी हॉटेल ए वनजवळ गाठले.

धारदार शस्त्राने तरुणांनी त्याच्यावर हल्ला केला. मांडीवर, छातीवर आणि गुप्तांगाला गंभीर जखमा झाल्याने तो रक्तबंबाळ झाला. आकाश यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा मृत्यू झाला. मयतच्या पश्चात आई, पत्नी, १ मुलगा आणि १ मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, एलसीबीचे निरीक्षक बबन आव्हाड, शनिपेठ पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले आहेत. ४ संशयीत तरुणांची नावे समोर आली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Related Posts

कामाच्या ठिकाणीच मृत्यूची झडप : हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

कामाच्या ठिकाणीच मृत्यूची झडप : हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू !

March 24, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
क्राईम

दारूच्या नशेत वाद अन् मित्राचा खून; बांभोरीत अपघाताचा बनाव फसला !

March 24, 2026
घर फोडी करीत सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकांच्या घरावरच डल्ला; जळगावात चोरट्यांची वाढली दहशत !

March 24, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

“आम्ही जळगावचे डॉन!” म्हणत कोयत्यांसह घरात घुसून तोडफोड; टोळक्याविरुद्ध गुन्हा !

March 24, 2026
कोरोना योद्ध्यांचा हक्कासाठी लढा तीव्र; कायम नोकरीसह भत्त्याची मागणी, भरती प्रक्रियेवरही सवाल
क्राईम

कोरोना योद्ध्यांचा हक्कासाठी लढा तीव्र; कायम नोकरीसह भत्त्याची मागणी, भरती प्रक्रियेवरही सवाल

March 23, 2026
अशोक खरात प्रकरण ; पीडित महिलांचे फोटो, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविरोधात होणार कारवाई !
क्राईम

अशोक खरात प्रकरण ; पीडित महिलांचे फोटो, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविरोधात होणार कारवाई !

March 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कामाच्या ठिकाणीच मृत्यूची झडप : हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू !

कामाच्या ठिकाणीच मृत्यूची झडप : हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू !

March 24, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार

दारूच्या नशेत वाद अन् मित्राचा खून; बांभोरीत अपघाताचा बनाव फसला !

March 24, 2026
घर फोडी करीत सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकांच्या घरावरच डल्ला; जळगावात चोरट्यांची वाढली दहशत !

March 24, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

“आम्ही जळगावचे डॉन!” म्हणत कोयत्यांसह घरात घुसून तोडफोड; टोळक्याविरुद्ध गुन्हा !

March 24, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group