• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

राज्यात जळगावचा दबदबा : क्षितीज वारकेअव्वल, अथर्व चव्हाणचा विज्ञानात डंका !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 17, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, वाणिज्य, सरकारी योजना, सामाजिक
0
राज्यात जळगावचा दबदबा : क्षितीज वारकेअव्वल, अथर्व चव्हाणचा विज्ञानात डंका !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १७ मार्च 

आंतरराष्ट्रीय कनिष्ठ विज्ञान ऑलिम्पियाड (IJSO) अंतर्गत घेण्यात येणाऱ्या नॅशनल स्टँडर्ड परीक्षा इन ज्युनियर सायन्स (NSEJS) च्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात जळगाव शहराने अभिमानास्पद यश संपादन केले आहे. इयत्ता ९ वीतील गुणी विद्यार्थी क्षितीज वारके याने संपूर्ण महाराष्ट्रात अव्वल क्रमांक पटकावत शहराचे नाव उज्ज्वल केले आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण जळगाव शहरातून निवड झालेला तो एकमेव विद्यार्थी ठरला आहे.

क्षितीज हा पेस आयआयटी/मेडिकल, जळगाव या नामांकित संस्थेचा विद्यार्थी असून त्याच्या या यशामुळे शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचप्रमाणे अथर्व चव्हाण (इयत्ता १२ वी) याने फिजिक्स आणि केमिस्ट्री ऑलिम्पियाडमध्ये राज्यस्तरावर अव्वल स्थान मिळवत दुहेरी यश मिळवले आहे.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचा गौरव करण्यासाठी विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास जळगावच्या महापौर दिपमाला काळे तसेच ओरियन शाळेच्या प्राचार्या सुषमा कंची यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते क्षितीज वारके आणि अथर्व चव्हाण या दोन्ही विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कठोर परिश्रम, सातत्य आणि योग्य दिशा यांचे महत्त्व अधोरेखित केले. जयिष्णू आयआयटी गुरुकुलच्या संचालिका सविता वाणी यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील शैक्षणिक संधी, स्पर्धा परीक्षा आणि यश मिळवण्याचे मार्ग याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

शिष्यवृत्ती परीक्षेची घोषणा
विद्यार्थ्यांसाठी ‘ACE of PACE’ प्रवेश व शिष्यवृत्ती परीक्षा २२ मार्च आणि २९ मार्च २०२६ रोजी दुपारी १२ ते १ या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांना १० टक्के ते ४० टक्के तसेच ७० टक्क्यांपर्यंत शिष्यवृत्ती देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

भुसावळमध्ये नवीन शाखेचा शुभारंभ
दर्जेदार व स्पर्धात्मक शिक्षण देण्याच्या उद्देशाने पेस आयआयटी/मेडिकल संस्थेच्या भुसावळ शाखेचा नवीन वास्तूमध्ये शुभारंभ २८ मार्च २०२६ रोजी करण्यात येणार आहे. शारदा नगर परिसरात होणाऱ्या या उद्घाटन सोहळ्यास विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहून विविध शैक्षणिक सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या संचालिका सविता वाणी आणि दिलीप वाणी यांनी केले आहे. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान क्षेत्रात करिअर करण्याची प्रेरणा निर्माण झाली असून यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Related Posts

आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

सरकारी नोकरीचे आमिष : फुल व्यावसायिकाला २४ लाखांचा गंडा; पाचोऱ्यात खळबळ !

September 18, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

घरात घुसून महिलेचा विनयभंग; संशयित आरोपी अटकेत !

September 17, 2026
चिमुकला बेपत्ता अन् रात्री सापडला मृतदेह : भुसावळात खळबळ !
क्राईम

चिमुकला बेपत्ता अन् रात्री सापडला मृतदेह : भुसावळात खळबळ !

September 17, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

किराणा मालाच्या नावाखाली गुटख्याची वाहतूक; पोलिसांना संशय येताच भांडाफोड : ४.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 16, 2026
कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई; पशुधन चोरीप्रकरणी दोघांना अटक
क्राईम

कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई; पशुधन चोरीप्रकरणी दोघांना अटक

September 15, 2026
पद्मालयाच्या जंगलात महिलेचा मृतदेह आढळला : पोलिसांनी मित्राला घेतले ताब्यात !
क्राईम

पद्मालयाच्या जंगलात महिलेचा मृतदेह आढळला : पोलिसांनी मित्राला घेतले ताब्यात !

September 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

सरकारी नोकरीचे आमिष : फुल व्यावसायिकाला २४ लाखांचा गंडा; पाचोऱ्यात खळबळ !

September 18, 2026
पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

September 18, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

घरात घुसून महिलेचा विनयभंग; संशयित आरोपी अटकेत !

September 17, 2026
चिमुकला बेपत्ता अन् रात्री सापडला मृतदेह : भुसावळात खळबळ !

चिमुकला बेपत्ता अन् रात्री सापडला मृतदेह : भुसावळात खळबळ !

September 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group