• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावच्या योगेश धोंगडेला राष्ट्रीय फेडरेशन चषक कॅरम स्पर्धेत उपविजेतेपद !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 28, 2023
in जळगाव
0
जळगावच्या योगेश धोंगडेला राष्ट्रीय फेडरेशन चषक कॅरम स्पर्धेत उपविजेतेपद !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ डिसेंबर २०२३

विशाखापट्टणम येथे दि.१० ते १३ डिसेंबर दरम्यान नुकताच संपन्न झालेल्या २८व्या राष्ट्रीय फेडरेशन चषक कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरीत जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चा खेळाडू योगेश धोंगडेने नामवंत खेळाडूंचा पराभव करून उपविजेतेपद प्राप्त केले. त्यात प्रामुख्याने सध्याचा विश्वविजेता खेळाडू संदीप दिवे याचा उपांत्यफेरीत तसेच सध्याचा विश्वउपविजेता खेळाडू आयकर विभागाचा अब्दुल रहेमान याचा चौथ्या फेरीत पराभव केला.

तत्पूर्वी दुसऱ्याफेरीत सिव्हिल सर्विसेसच्या एम.अशोककुमारचा, तिसऱ्याफेरीत पेट्रोलियमच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू के. रामेश्बाबुचा आणि उपउपांत्य फेरीत महाराष्ट्राच्या विकास धारियाचा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून उपांत्य फेरत प्रवेश केला. अंतिम फेरीत मात्र तो उत्तरप्रदेशच्या मोहम्मद आरिफ विरुद्ध पराभूत झाला. योगेश धोंगडे यास रोख रुपये १५,०००/- आणि चषक पारितोषिक तसेच आंतराष्ट्रीय स्पर्धेच्या निवडीकरिता महत्वपूर्ण सात गुण प्राप्त झाले. त्याच्या या यशस्वी कामगिरी करिता जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सह व्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, मुख्य प्रशासकीय क्रीडाधिकारी अरविंद देशपांडे, क्रीडा समन्वयक रवींद्र धर्माधिकारी, सय्यद मोहसिन आदींनी अभिनंदन केले.

Tags: Caram champion shipJain irrigationyogesh dhogede

Related Posts

मुक्ताईनगर तालुका कृषी असोसिएशनचा २७ एप्रिलपासून बेमुदत संपाचा इशारा !
जळगाव

मुक्ताईनगर तालुका कृषी असोसिएशनचा २७ एप्रिलपासून बेमुदत संपाचा इशारा !

April 26, 2026
चित्रपट – टी.व्ही. शिक्षणासाठीचे प्रभावी माध्यम – शिक्षणाधिकारी निलेश पाटील !
जळगाव

चित्रपट – टी.व्ही. शिक्षणासाठीचे प्रभावी माध्यम – शिक्षणाधिकारी निलेश पाटील !

April 26, 2026
जळगावात मनसेची संघटनात्मक बैठक उत्साहात संपन्न; तालुकानिहाय आढावा व मार्गदर्शन !
जळगाव

जळगावात मनसेची संघटनात्मक बैठक उत्साहात संपन्न; तालुकानिहाय आढावा व मार्गदर्शन !

April 26, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी !
क्राईम

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी !

April 26, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

भरधाव दुचाकीची धडक; नशिराबादात पादचाऱ्याचा मृत्यू, चालक फरार

April 26, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

जळगावात नात्याला कालिमा : चुलत भावानेच केला १० वर्षीय बलिकेचा विनयभंग !

April 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मुक्ताईनगर तालुका कृषी असोसिएशनचा २७ एप्रिलपासून बेमुदत संपाचा इशारा !

मुक्ताईनगर तालुका कृषी असोसिएशनचा २७ एप्रिलपासून बेमुदत संपाचा इशारा !

April 26, 2026
चित्रपट – टी.व्ही. शिक्षणासाठीचे प्रभावी माध्यम – शिक्षणाधिकारी निलेश पाटील !

चित्रपट – टी.व्ही. शिक्षणासाठीचे प्रभावी माध्यम – शिक्षणाधिकारी निलेश पाटील !

April 26, 2026
जळगावात मनसेची संघटनात्मक बैठक उत्साहात संपन्न; तालुकानिहाय आढावा व मार्गदर्शन !

जळगावात मनसेची संघटनात्मक बैठक उत्साहात संपन्न; तालुकानिहाय आढावा व मार्गदर्शन !

April 26, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी !

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी !

April 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group