• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

चेन्नईत समुद्राच्या लाटेत जामनेरचा तरुण बेपत्ता; २४ तास उलटूनही शोध लागला नाही !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 23, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
चेन्नईत समुद्राच्या लाटेत जामनेरचा तरुण बेपत्ता; २४ तास उलटूनही शोध लागला नाही !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २३ फेब्रुवारी २०२६

चेन्नई येथे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीत प्रशिक्षणासाठी गेलेला जळगाव जिल्ह्यातील पाळधी (ता. जामनेर) येथील जय नरेंद्र पाटील (वय २१) हा तरुण शनिवारी समुद्राच्या प्रचंड लाटेत वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत जयसह आणखी दोन जण बेपत्ता असून प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे. मात्र, घटनेला २४ तास उलटूनही जयचा ठावठिकाणा लागलेला नाही.

चेन्नईतील कॉग्निझन्ट या माहिती तंत्रज्ञान कंपनीत महाराष्ट्रातील १५ युवक-युवतींची प्रशिक्षणासाठी निवड झाली होती. अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलेला जय पाटील ५ फेब्रुवारी रोजी कंपनीत रुजू झाला होता. शनिवारी सुट्टी असल्याने तो काही सहकाऱ्यांसोबत चेन्नईतील गोल्डन बीच येथे फिरण्यासाठी गेला होता. समुद्रकिनारी छायाचित्रे काढत असताना अचानक मोठ्या लाटा उसळल्या आणि त्यात जयसह तीन जण ओढले गेले. उपस्थितांनी आरडाओरड केल्यानंतर स्थानिक प्रशासन आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. तत्काळ शोधमोहीम सुरू करण्यात आली; मात्र अद्याप तिघांचाही शोध लागलेला नाही.

दुर्घटनेच्या काही तासांपूर्वी जयने घरी दूरध्वनी करून ‘आज सुट्टी असल्याने मित्रांसोबत फिरायला जात आहे,’ अशी माहिती दिली होती. त्यानंतर त्याचा संपर्क तुटला. सायंकाळी चेन्नई पोलिसांनी जयच्या वडिलांना घटनेची माहिती दिली. जयचे वडील नरेंद्र पाटील हे शेतकरी असून आई शिक्षिका आहे. त्याची बहीण सध्या बारावीची परीक्षा देत आहे. घरातील वातावरण आधीच तणावपूर्ण असल्याने आईला धक्का बसू नये आणि बहिणीच्या परीक्षेवर परिणाम होऊ नये, यासाठी कुटुंबीयांनी ही बातमी सावधपणे हाताळली आहे. जयचे काही नातेवाईक तातडीने चेन्नईकडे रवाना झाले आहेत.

स्थानिक पोलीस आणि बचाव पथकाकडून समुद्रात शोधकार्य सुरू असून नौकांच्या साहाय्याने परिसराची तपासणी केली जात आहे. भरती-ओहोटी आणि वेगवान प्रवाहामुळे शोधकार्यात अडथळे येत असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे पाळधी गावावर शोककळा पसरली असून जयच्या सुरक्षिततेसाठी सर्वत्र प्रार्थना केली जात आहे.

Related Posts

आंतर जिल्हा युवा आदान-प्रदान कार्यक्रम जळगावात यशस्वीरीत्या उत्साहात !
जळगाव

आंतर जिल्हा युवा आदान-प्रदान कार्यक्रम जळगावात यशस्वीरीत्या उत्साहात !

February 23, 2026
चांदसरकर पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यामंदिरात संत गाडगे बाबा जयंती उत्साहात !
जळगाव

चांदसरकर पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यामंदिरात संत गाडगे बाबा जयंती उत्साहात !

February 23, 2026
संत गाडगेबाबांची जयंती : जळगाव शहरात महापौरांनी केले अभिवादन
जळगाव

संत गाडगेबाबांची जयंती : जळगाव शहरात महापौरांनी केले अभिवादन

February 23, 2026
धक्कादायक : ‘हसू झालंय माझं ग’ म्हणत घेतला टोकाचा निर्णय : २२ वर्षीय विवाहितेने लिहिली हातावर सुसाईड नोट !
क्राईम

धक्कादायक : ‘हसू झालंय माझं ग’ म्हणत घेतला टोकाचा निर्णय : २२ वर्षीय विवाहितेने लिहिली हातावर सुसाईड नोट !

February 22, 2026
सेल्फीचा मोह जीवावर बेतला; चेन्नईतील गोल्डन बीचवर महाराष्ट्रातील तरुणीचा मृत्यू
क्राईम

सेल्फीचा मोह जीवावर बेतला; चेन्नईतील गोल्डन बीचवर महाराष्ट्रातील तरुणीचा मृत्यू

February 22, 2026
जपानमध्ये भारताचा झेंडा फडकवणाऱ्या महाराष्ट्रातील पाच खेळाडूंचा केंद्रीय मंत्री खडसेंच्या हस्ते सत्कार
क्राईम

जपानमध्ये भारताचा झेंडा फडकवणाऱ्या महाराष्ट्रातील पाच खेळाडूंचा केंद्रीय मंत्री खडसेंच्या हस्ते सत्कार

February 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आंतर जिल्हा युवा आदान-प्रदान कार्यक्रम जळगावात यशस्वीरीत्या उत्साहात !

आंतर जिल्हा युवा आदान-प्रदान कार्यक्रम जळगावात यशस्वीरीत्या उत्साहात !

February 23, 2026
चांदसरकर पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यामंदिरात संत गाडगे बाबा जयंती उत्साहात !

चांदसरकर पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यामंदिरात संत गाडगे बाबा जयंती उत्साहात !

February 23, 2026
चेन्नईत समुद्राच्या लाटेत जामनेरचा तरुण बेपत्ता; २४ तास उलटूनही शोध लागला नाही !

चेन्नईत समुद्राच्या लाटेत जामनेरचा तरुण बेपत्ता; २४ तास उलटूनही शोध लागला नाही !

February 23, 2026
संत गाडगेबाबांची जयंती : जळगाव शहरात महापौरांनी केले अभिवादन

संत गाडगेबाबांची जयंती : जळगाव शहरात महापौरांनी केले अभिवादन

February 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group