जळगाव मिरर | २३ ऑक्टोबर २०२४
राज्यात आगामी विधानसभा निवडूक जाहीर झाली असून सर्वच पक्षांनी आता आपल्या उमेदवाराची घोषणा करीत असताना नुकतेच महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या ठाकरे गटाची यादी जाहीर झाली आहे. यात जळगाव जिल्ह्यात दोन जागा जाहीर केल्या आहे.
एबी फॉर्म स्वीकारलेले ठाकरे गटाचे उमेदवार
सुधाकर बडगुजर – नाशिक पश्चिम
वसंत गिते – नाशिक मध्य
अद्वय हिरे – मालेगाव बाह्य
एकनाथ पवार – लोहा कंधार
के. पी. पाटील – राधानगरी विधानसभा
बाळ माने – रत्नागिरी विधानसभा
उदेश पाटेकर – मागाठाणे विधानसभा
अमर पाटील – सोलापूर दक्षिण
गणेश धात्रक – नांदगाव
दीपक आबा साळुंखे पाटील – सांगोला
प्रविणा मोरजकर – कुर्ला
एम के मढवी – ऐरोली
भास्कर जाधव – गुहागर
वैभव नाईक – कुडाळ
राजन साळवी – राजापूर लांजा
आदित्य ठाकरे – वरळी
संजय पोतनीस – कलिना
सुनील प्रभू – दिंडोशी
राजन विचारे – ठाणे शहर
दीपेश म्हात्रे – डोंबिवली
कैलास पाटील – धाराशिव
मनोहर भोईर – उरण
महेश सावंत – माहीम
श्रद्धा जाधव, वडाळा
पाचोरा – वैशाली सूर्यवंशी
नितीन देशमुख – बाळापूर
कन्नड मतदारसंघ – उदयसिंह राजपूत
राहुल पाटील – परभणी
शंकरराव गडाख – नेवासा
सुभाष भोईर – कल्याण ग्रामीण
सुनील राऊत – विक्रोळी
रमेश कोरगावकर – भांडुप पश्चिम
उन्मेश पाटील – चाळीसगाव
स्नेहल जगताप – महाड
ऋतुजा लटके – अंधेरी पूर्व
अनुराधा नागवडे – श्रीगोंदा
जयश्री शेळके – बुलढाणा विधानसभा
राजेश वानखेडे – अंबरनाथ विधानसभा
बदामराव पंडित – गेवराई विधानसभा मतदारसंघ