
जळगाव मिरर / ६ डिसेंबर २०२२
जळगाव जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने दिनांक ६ डिसेंबर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली.
शिवमती ज्योतीताई पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवमती लीनाताई पवार व सूत्रसंचालन शिवमती मेघा पाटील यांनी केले कार्यक्रमात सौ मनिषा पाटील,सुचिता पाटील,करूणा गरूड ,कल्याणी पवार , रश्मी कदम ,दिपाली पवार, मीनाक्षी पाटील, सीमा पाटील ,ज्योती पाटील, जयश्री पाटील ,रेणुका पाटील ,अंकिता पाटील ,पूर्वा देशमुख,इत्यादी सदस्या उपस्थित होत्या.




















