जळगाव मिरर / ११ एप्रिल २०२३ ।
प्रत्येक परिवारात अनेक मोबाईल असल्यामुळे साहजिकच आहे. खर्च देखील वाढत असतो त्यासोबत देशात अनेक कंपन्यांनी आपापल्या प्लान जाहीर करीत असतो त्यात जीओने देखील मोठी भरारी घेतली आहे. ज्याच्या फायदा घेत तुम्हाला संपूर्ण वर्षासाठी फ्री 1.5 GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या या रिचार्जची किंमत देखील खूपच कमी ठेवण्यात आली आहे. चला मग जाणून घेऊया या भन्नाट रिचार्ज प्लॅन्सबद्दल संपूर्ण माहिती.
Jio 2545 Recharge केल्यानंतर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. यासोबतच दररोज 1.5 जीबी डेटाही मिळतो. कंपनीकडून दररोज 100 एसएमएसही येतात. हा प्लान 336 दिवसांच्या वैधतेसह येतो.
Jio 2879 plan देखील ट्रेंडमध्ये आहे. तुम्ही हा प्लान खरेदी केल्यास तुम्हाला 365 दिवसांची वैधता दिली जाते. या दरम्यान तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग मिळेल. यासोबतच दररोज 100 एसएमएसही दिले जातात. याशिवाय दररोज 2GB डेटाही दिला जातो. म्हणजेच यामध्ये तुम्हाला अनेक सुविधा दिल्या जात आहेत.
Jio 2999 प्लॅनची वैधता एका वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी दिली जाते. हा प्लॅन 365+23 दिवसांसाठी दिला जात आहे. यामध्ये दररोज 2.5 जीबी डेटा दिला जातो. यासोबतच या कालावधीत अनलिमिटेड कॉलिंग देखील उपलब्ध आहे. याशिवाय दररोज 100 एसएमएसही मिळत आहेत.
Jio 1559 प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग देखील दिले जाते. यामध्ये दररोज एसएमएसही दिले जातात. या प्लॅनची वैधता 336 दिवसांची आहे. पण या प्लानमध्ये 2 GB डेटा 28 दिवसांसाठी उपलब्ध आहे. हा प्लान विकत घेण्यापूर्वी आम्ही तुम्हाला सांगूया की हा फक्त Jio फोन वापरकर्त्यांसाठी आहे.
