• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जैन इरिगेशनची मजबूत झेप; तिसऱ्या तिमाहीत दुहेरी अंकातील वाढ !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 5, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, तंत्रज्ञान, देश-विदेश, व्यवसाय, सामाजिक
0
जैन इरिगेशनची मजबूत झेप; तिसऱ्या तिमाहीत दुहेरी अंकातील वाढ !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ५ फेब्रुवारी २०२६

कृषी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२६ तिसऱ्या तिमाहीचे (Q3FY26) आणि नऊ महिन्यांचे (9MFY26) एकत्रित आर्थिक निकाल जाहीर केले. त्यात कंपनीच्या उत्पन्नात (महसूलात) १७.४ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. कंपनीचे एकत्रित उत्पन्न ₹१,५९८ कोटींवर पोहोचले असून EBITDA (व्याज, कर, घसारा व अमॉर्टायझेशनपूर्व नफा) ₹१६८ कोटींचा दिसतो आहे. या निकालामुळे बाजारात कंपनीच्या वाढीच्या क्षमतेबाबत गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला आहे.

तिसऱ्या तिमाहीत कंपनीची चांगली कामगिरी – उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन

“चालू आर्थिक वर्षाच्या या तिमाही कंपनीची चांगली कामगिरी झाली आहे त्यामुळे ती अत्यंत मजबूत ठरली आहे. सर्व व्यवसाय विभागांमध्ये दुहेरी अंकातील वाढ नोंदविण्यात आली आहे. अलीकडील जीएसटी दरांतील कपातीमुळे मागणीला चालना मिळाली असून महसूल वाढीस त्याची मदत झालेली आहे. कार्यक्षम अंमलबजावणी व रोख शिस्तीमुळे कार्यभांडवल चक्रात लक्षणीय सुधारणा झाली असून ऑपरेशन्समधून मजबूत रोख प्रवाह निर्माण झाला आहे.”

ते पुढे म्हणाले की, “आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या नऊ महिन्यांत महसुलात सातत्यपूर्ण वाढ झाली असून मार्जिनमध्येही सुधारणा दिसून येत आहे. किरकोळ व्यवसायावर वाढलेला भर, कार्यक्षमता सुधारणा आणि खर्च नियंत्रण याचे हे सकारात्मक परिणाम आहेत.”
केंद्रीय अर्थसंकल्पातील पायाभूत सुविधा खर्चामुळे पाइपिंग व्यवसायाला गती मिळेल, तर सौर कृषी पंप व ग्रामीण विकासावर केंद्रित धोरणामुळे मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. कंपनीच्या कृषी-प्रक्रिया विभागाने (JFFFL) नामांकित आणि अग्रगण्य शीत पेय कंपनी बरोबर नवीन प्रकल्प उभारण्याचे काम सुरू केले असून Q4FY26 पासून नवीन प्रकल्पातून उत्पन्न योगदान अपेक्षित आहे. तसेच टोमॅटो प्युरी उत्पादनासाठी आंतरराष्ट्रीय कंपनीसोबत संयुक्त उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवरही कंपनी शाश्वत वाढ व भागधारकांना मूल्यनिर्मिती करण्यास कटिबद्ध असल्याचा विश्वास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी व्यक्त केला.

Related Posts

भरधाव स्विफ्ट डिझायर डिव्हायडरवर आदळली : बाप-लेक किरकोळ जखमी !
क्राईम

भरधाव स्विफ्ट डिझायर डिव्हायडरवर आदळली : बाप-लेक किरकोळ जखमी !

May 9, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

उन्हाचा तडाखा जीवावर; रस्त्यात कोसळलेल्या तरुणाचा मृत्यू

May 9, 2026
अविश्वासापूर्वीच सुनिल महाजनांचा राजीनामा; जळगाव बाजार समितीच्या राजकारणात मोठी कलाटणी
जळगाव

अविश्वासापूर्वीच सुनिल महाजनांचा राजीनामा; जळगाव बाजार समितीच्या राजकारणात मोठी कलाटणी

May 9, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

अल्पवयीन मुलीचा अत्याचार करून व्हीडीओ व्हायरल : एका विरुद्ध गुन्हा दाखल !

May 9, 2026
साथ जन्माचीच नव्हे, अखेरच्या श्वासापर्यंतची… पत्नीच्या पाठोपाठ पतीचाही मृत्यू
क्राईम

साथ जन्माचीच नव्हे, अखेरच्या श्वासापर्यंतची… पत्नीच्या पाठोपाठ पतीचाही मृत्यू

May 9, 2026
अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दहावीत अथर्व कासार प्रथम !
जळगाव

अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दहावीत अथर्व कासार प्रथम !

May 8, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भरधाव स्विफ्ट डिझायर डिव्हायडरवर आदळली : बाप-लेक किरकोळ जखमी !

भरधाव स्विफ्ट डिझायर डिव्हायडरवर आदळली : बाप-लेक किरकोळ जखमी !

May 9, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

उन्हाचा तडाखा जीवावर; रस्त्यात कोसळलेल्या तरुणाचा मृत्यू

May 9, 2026
अविश्वासापूर्वीच सुनिल महाजनांचा राजीनामा; जळगाव बाजार समितीच्या राजकारणात मोठी कलाटणी

अविश्वासापूर्वीच सुनिल महाजनांचा राजीनामा; जळगाव बाजार समितीच्या राजकारणात मोठी कलाटणी

May 9, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

अल्पवयीन मुलीचा अत्याचार करून व्हीडीओ व्हायरल : एका विरुद्ध गुन्हा दाखल !

May 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group