• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

फूड डिलिव्हरी बॉयचा जुगाड : अशी केली व्यवस्था !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 3, 2024
in राज्य
0
फूड डिलिव्हरी बॉयचा जुगाड : अशी केली व्यवस्था !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ जानेवारी २०२४

देशभरात गेल्या दोन दिवसापासून वाहतूकदारांनी हिट अँड रन प्रकरणामुले मुख्य महामार्गावर चक्काजाम केला असल्याने इंधन, भाजीपाला आणि दळणवळणाच्या अडचणी उद्भवल्या. काहींना वेळेवर शाळेत जाता आले नाही तर काहींना ऑफिसमध्ये जाण्यास अडचणी आल्या. पेट्रोलपंपावरील ठणठणाटामुळे मोठा फटका बसला. फूड डिलिव्हरी करणाऱ्या झोमॅटोच्या कर्मचाऱ्यांना पण ही समस्या उद्भवली. एका डिलिव्हरी बॉयने डिलिव्हरीसाठी एक शक्कल लढवली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्याची जोरदार चर्चा झाली.

हैदराबादमधील चंचलगुडा परिसरातील एका झोमॅटो डिलिव्हरी बॉयला पण पेट्रोलपंप बंदचा फटका बसला. इंधन नसल्याने शहरातील पेट्रोल पंप बंद होते. तर काही ठिकाणी पंपावर लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. अशावेळी ऑर्डर वेळेत पोहचण्यासाठी झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयने एक जोरदार जुगाड केले. त्याने घोड्यावर रपेट मारत फूड डिलिव्हरी केली. याविषयीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. डिलिव्हरी बॉय त्याच्या झोमॅटो लाल बॅगेसह घोड्यावर बसलेला दिसतो. घोड्यावरुन तो फूड डिलिव्हरीसाठी बाहेर पडल्याचे दिसते. पेट्रोल संपल्यावर त्याने ही भन्नाट आयडिया लढवली.

पेट्रोल संपल्यानंतर अथवा काही पेट्रोल पंप बंद असल्याने झोमॅटोच्या बॉयने हा देशी जुगाड केला. यापूर्वी मुंबईत मुसळधार पाऊस सुरु असताना ऑर्डर पोहचत करण्यासाठी एका स्विगीच्या डिलिव्हरी एजंटने पण असाच जुगाड केला होता. त्याने घोड्यावरुन आवडीचे खाद्यपदार्थ लोकांपर्यंत पोहचवले होते. त्याची आठवण हा व्हिडिओ पाहताना अनेकांना आली.

When petrol bunks ran out of fuel in #Hyderabad, @zomato delivery arrived on horseback … at Chanchalguda, next to Imperial Hotel… after long, long queues & closure of petrol pumps as a fallout of #TruckersStrike over #NewLaw on hit-and-run accidents @ndtv @ndtvindia pic.twitter.com/bYLT5BuvQh

— Uma Sudhir (@umasudhir) January 3, 2024

देशभरात ट्रकचालकांनी केंद्र सरकारच्या हिट अँड रन कायद्याविरोधात चक्काजाम आंदोलन केले होते. त्यामुळे दोनच दिवसात महानगरच नाही तर अनेक शहरात इंधनाचा, दुधाचा, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवू लागला. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने वाहतूकदारांच्या संघटनांशी बोलणी केली आणि सध्या तात्पुरता तोडगा काढला. समाज माध्यमांवर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ @umasudhir
युझरने एक्स (ट्विटर) वर पोस्ट केला आहे. थोड्याच वेळात तो व्हायरल झाला.

Tags: Food delivery boysocial media

Related Posts

शिंपी समाजाची एकजूट : जळगावात २० हजार समाजबांधवांच्या गणनेच्या फॉर्मचे विमोचन !
राज्य

शिंपी समाजाची एकजूट : जळगावात २० हजार समाजबांधवांच्या गणनेच्या फॉर्मचे विमोचन !

December 7, 2025
निकिता पवारचे पुन्हा सुवर्ण यश; राज्य वरिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत दणदणीत विजय
जळगाव

निकिता पवारचे पुन्हा सुवर्ण यश; राज्य वरिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत दणदणीत विजय

December 7, 2025
नाईट क्लबला भीषण आग; सिलिंडर स्फोटात २५ जणांचा मृत्यू !
क्राईम

नाईट क्लबला भीषण आग; सिलिंडर स्फोटात २५ जणांचा मृत्यू !

December 7, 2025
१६ वर्षांच्या तिन्ही मैत्रिणी रहस्यमयरीत्या गायब !
क्राईम

१६ वर्षांच्या तिन्ही मैत्रिणी रहस्यमयरीत्या गायब !

December 6, 2025
महापरिनिर्वाण दिन : विविध संस्थांतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन !
जळगाव

महापरिनिर्वाण दिन : विविध संस्थांतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन !

December 6, 2025
डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा !
जळगाव

डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा !

December 6, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शिंपी समाजाची एकजूट : जळगावात २० हजार समाजबांधवांच्या गणनेच्या फॉर्मचे विमोचन !

शिंपी समाजाची एकजूट : जळगावात २० हजार समाजबांधवांच्या गणनेच्या फॉर्मचे विमोचन !

December 7, 2025
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी: उस्मानिया पार्कमधून मेकॅनिक अटक !

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी: उस्मानिया पार्कमधून मेकॅनिक अटक !

December 7, 2025
निकिता पवारचे पुन्हा सुवर्ण यश; राज्य वरिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत दणदणीत विजय

निकिता पवारचे पुन्हा सुवर्ण यश; राज्य वरिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत दणदणीत विजय

December 7, 2025
हरिविठ्ठल नगरात गॅसचा काळाबाजार उघड : एकाला अटक, गुन्हा दाखल !

हरिविठ्ठल नगरात गॅसचा काळाबाजार उघड : एकाला अटक, गुन्हा दाखल !

December 7, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group