
जळगाव मिरर | ८ मे २०२५
मलकापूर येथे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील विविध कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा महाराष्ट्र दिना निमित्त सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र ग्रामीण न्युज मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र दिनाचे प्रचार व विविध कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव उद्दिष्टाने व त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन महाराष्ट्र एक्सएलन्स अवार्ड २०२५ चे आयोजन करण्यात आले.
बांबरूड राणिचे येथील आदर्श युवा शेतकरी किरण अशोक सुर्यवंशी गेल्यां १४ ,१५ वर्षापासून शेती मध्ये नवीन प्रयोग करून उत्पादन वाढवत आहे,शेती व्यावसायिक पध्दती करण्यासाठी प्रयत्नशील आहे किरण सुर्यवंशी यांची शेती करण्याच्या पद्धत व उत्तम कार्य पध्दती ची महाराष्ट्र ग्रामीण न्यूज व हिंदी पत्रकार संघाच्या वतीने दखल घेऊन पाचोरा तालुक्यातील बांबरुड राणिचे येथील आदर्श युवा शेतकरी किरण अशोक सुर्यवंशी यांना प्रमुख पाहुण्याच्या हस्ते “कृषी भुषण” पुरस्कार देने सम्मानित करण्यात आले,
यावेळी महाराष्ट्र एक्सलन्स अवार्ड कार्यक्रमाचे स्थानिक निलेश तायडे सहा माहिती विक्रेते मुंबई, तर प्रमुख पाहुणे भाई असेंत वांधे संस्थापक अध्यक्ष समतेचे निवाळ, धनश्री ताई काटी पाटील महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मराठी पत्रकार संघ, प्रसाद भाऊ जाधव राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष, बाळासाहेब दामोदर उद्योजक, बंडू चवरे विरोधक, फारुख शेख महान लोक, दामोदर शर्मा जनता पार्टी, राजसिंह दादा राजपूत उपस्थित पत्रकार होते.
कार्यक्रमाची महिला आद्य पत्रकार बाळशास्त्री प्रतिमांभेकर आणि प्रथम संपादक तानुबाई बिजे पूजन आली.
या कार्यक्रमात,कृषी शिक्षण, सामाजिक राजकीय ,कला, अध्यक्ष, वकील, उद्योजक , अशा अनेक कर्तुत्व व्यक्तींचा सत्कार “महाराष्ट्र एक्सएलन्स अवार्ड “देऊन करण्यात आला. या सहभागी कार्यक्रम पहलगाम येथे दहशतवादी मृत्यू पावलेली श्रद्धांजली आली. आपल्या देशासाठी आपल्या प्राणाची आठवण करून देणारा सैनिक स्मृतिचिन्ह सत्कार करण्यात आला. महिला मानाचे असे समजले जाणारे गृहरक्षक दलाल कार्यरत महिला होमगार्ड भगिनींचा सत्कार देखील या कार्यक्रमात करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत सुरवाडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन तर प्रदीप इंगळे यांनी केले.