• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

“कृषी भुषण” पुरस्काराने किरण सुर्यवंशी यांचा सन्मान !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 8, 2025
in जळगाव, राजकीय, राज्य
0
“कृषी भुषण” पुरस्काराने किरण सुर्यवंशी यांचा सन्मान !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ८ मे २०२५

मलकापूर येथे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील विविध कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा महाराष्ट्र दिना निमित्त सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र ग्रामीण न्युज मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र दिनाचे प्रचार व विविध कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव उद्दिष्टाने व त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन महाराष्ट्र एक्सएलन्स अवार्ड २०२५ चे आयोजन करण्यात आले.

बांबरूड राणिचे येथील आदर्श युवा शेतकरी किरण अशोक सुर्यवंशी गेल्यां १४ ,१५ वर्षापासून शेती मध्ये नवीन प्रयोग करून उत्पादन वाढवत आहे,शेती व्यावसायिक पध्दती करण्यासाठी प्रयत्नशील आहे किरण सुर्यवंशी यांची शेती करण्याच्या पद्धत व उत्तम कार्य पध्दती ची महाराष्ट्र ग्रामीण न्यूज व हिंदी पत्रकार संघाच्या वतीने दखल घेऊन पाचोरा तालुक्यातील बांबरुड राणिचे येथील आदर्श युवा शेतकरी किरण अशोक सुर्यवंशी यांना प्रमुख पाहुण्याच्या हस्ते “कृषी भुषण” पुरस्कार देने सम्मानित करण्यात आले,

यावेळी महाराष्ट्र एक्सलन्स अवार्ड कार्यक्रमाचे स्थानिक निलेश तायडे सहा माहिती विक्रेते मुंबई, तर प्रमुख पाहुणे भाई असेंत वांधे संस्थापक अध्यक्ष समतेचे निवाळ, धनश्री ताई काटी पाटील महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मराठी पत्रकार संघ, प्रसाद भाऊ जाधव राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष, बाळासाहेब दामोदर उद्योजक, बंडू चवरे विरोधक, फारुख शेख महान लोक, दामोदर शर्मा जनता पार्टी, राजसिंह दादा राजपूत उपस्थित पत्रकार होते.

कार्यक्रमाची महिला आद्य पत्रकार बाळशास्त्री प्रतिमांभेकर आणि प्रथम संपादक तानुबाई बिजे पूजन आली.
या कार्यक्रमात,कृषी शिक्षण, सामाजिक राजकीय ,कला, अध्यक्ष, वकील, उद्योजक , अशा अनेक कर्तुत्व व्यक्तींचा सत्कार “महाराष्ट्र एक्सएलन्स अवार्ड “देऊन करण्यात आला. या सहभागी कार्यक्रम पहलगाम येथे दहशतवादी मृत्यू पावलेली श्रद्धांजली आली. आपल्या देशासाठी आपल्या प्राणाची आठवण करून देणारा सैनिक स्मृतिचिन्ह सत्कार करण्यात आला. महिला मानाचे असे समजले जाणारे गृहरक्षक दलाल कार्यरत महिला होमगार्ड भगिनींचा सत्कार देखील या कार्यक्रमात करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत सुरवाडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन तर प्रदीप इंगळे यांनी केले.

Related Posts

देवदर्शनानंतर काळाचा घाला; गणपतीपुळ्यात  छत्रपती संभाजीनगरातील ५ तरुणाचा समुद्रात मृत्यू !
क्राईम

देवदर्शनानंतर काळाचा घाला; गणपतीपुळ्यात छत्रपती संभाजीनगरातील ५ तरुणाचा समुद्रात मृत्यू !

June 20, 2026
परभणीत मोठी दुर्घटना:मंदिराचा सभामंडप कोसळला; ६ भाविकांचा मृत्यू !
क्राईम

परभणीत मोठी दुर्घटना:मंदिराचा सभामंडप कोसळला; ६ भाविकांचा मृत्यू !

June 20, 2026
१ रुपयात मिळणार शासकीय जमीन; ‘त्या’ शेतकरी विधवांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जळगाव

१ रुपयात मिळणार शासकीय जमीन; ‘त्या’ शेतकरी विधवांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

June 20, 2026
यावलमध्ये २० वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य : काकाच्या घरातील घटना !
क्राईम

यावलमध्ये २० वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य : काकाच्या घरातील घटना !

June 20, 2026
फैजपूरात दत्त डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाची धाड; दूध व पनीरचे नमुने तपासणीसाठी रवाना
जळगाव

फैजपूरात दत्त डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाची धाड; दूध व पनीरचे नमुने तपासणीसाठी रवाना

June 20, 2026
दुकान लावण्याच्या जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट; तरुणाचा निर्घृण खून ; चाळीसगावात खळबळ !
क्राईम

दुकान लावण्याच्या जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट; तरुणाचा निर्घृण खून ; चाळीसगावात खळबळ !

June 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
देवदर्शनानंतर काळाचा घाला; गणपतीपुळ्यात  छत्रपती संभाजीनगरातील ५ तरुणाचा समुद्रात मृत्यू !

देवदर्शनानंतर काळाचा घाला; गणपतीपुळ्यात छत्रपती संभाजीनगरातील ५ तरुणाचा समुद्रात मृत्यू !

June 20, 2026
परभणीत मोठी दुर्घटना:मंदिराचा सभामंडप कोसळला; ६ भाविकांचा मृत्यू !

परभणीत मोठी दुर्घटना:मंदिराचा सभामंडप कोसळला; ६ भाविकांचा मृत्यू !

June 20, 2026
१ रुपयात मिळणार शासकीय जमीन; ‘त्या’ शेतकरी विधवांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

१ रुपयात मिळणार शासकीय जमीन; ‘त्या’ शेतकरी विधवांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

June 20, 2026
यावलमध्ये २० वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य : काकाच्या घरातील घटना !

यावलमध्ये २० वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य : काकाच्या घरातील घटना !

June 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group