• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

“लंका विजय व रावण दहनाने झाला ५ दिवसीय श्रीराम कथेचा समारोप”

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 24, 2024
in जळगाव
0
“लंका विजय व रावण दहनाने झाला ५ दिवसीय श्रीराम कथेचा समारोप”
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २४ जानेवारी २०२४

जळगाव येथील जी. एस. ग्राऊंड शिवतीर्थ मैदान येथे दि. २० ते २४ जानेवारी पासून ५ दिवसापासून शिवमहापुराण समिती, आ. राजूमामा मित्र परिवार यांच्या वतीने ह.भ.प. परमपूज्य दादा महाराज जोशी यांच्या सुंदर वाणीतून ५ दिवशी लंका विजय व रावण दहनाने झाला श्रीराम कथेचा समारोप सायंकाळी ५.३० वा झाला. या प्रसंगी राम जन्मभूमी सोहळ्या निमित्त आ. राजूमामा भोळे यांच्या वतीने प्रभू श्रीरामाच्या चित्ररंगभरा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, या स्पर्धेमध्ये ४ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

त्यातील २५० विद्यार्थ्यांना उत्कृष्टरित्या चित्र रंगवल्याबद्दल आ. राजूमामा भोळे यांच्या वतीने पारितोषिक देण्यात आली. आजच्या कथे प्रसंगी विशेष अतिथी म्हणून अयोध्या राम मंदिर येथील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जळगाव शहराच्या वतीने उपस्थित राहिल्याबद्दल जैन उद्योग समूहाचे उद्योजक अशोकभाऊ जैन यांना अयोध्या येथील राम मंदिराची प्रतिकृती देऊन ह.भ.प. दादा महाराज जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

तसेच आरतीचा मान अशोकभाऊ जैन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजू न्याती, विजय गर्गे, अविनाश नेहते, भायजी मुंदडा, मा. आ. चंदूभाई पटेल, भा.ज.प जिल्हाध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर जळ्केकर महाराज, भाजप सरचिटणीस डॉ. राधेश्याम चौधरी, उद्योजक नंदुशेठ अडवानी, देशोन्नती संपादक मनोज बारी, कथाकार साईगोपालजी देशमुख, मा. नगरसेवक राजेंद्र घुगे पाटील, रंजनाताई वानखेडे, भगत बालानी, चंद्रकांत (आबा) कापसे, प्रशांत नाईक, दीपक बाविस्कर, गौरव पाटील, रवींद्रसिंग पाटील, मिलिंद कोल्हे, अविनाश बोरोले, राजेंद्र कोल्हे, पांडुरंग इंगळे, आ. सुरेश भोळे (राजूमामा) मा. महापौर सीमाताई भोळे, विशाल भोळे, डॉ. जुही भोळे, मोहित भोळे इत्यादी मान्यवरांनी महाआरती केली. गेल्या २० तारखेपासून ते २४ तारखेपर्यंत हजारो नागरिकांनी या कथेचा लाभ घेतला. तसेच कार्यक्रमाच्या शेवटी आयोजक समितीच्या वतीने सर्वांचे आभार आ. सुरेश भोळे (राजूमामा) यांनी केले. कथेच्या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन सरिता खाचणे यांनी केले.

Tags: #ashok jainAamdar Raju mama bholeshivpuran Katha

Related Posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !
जळगाव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !

April 16, 2026
बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !
क्राईम

बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !

April 16, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्याकडून बहिणाबाई मार्टची पाहणी 
जळगाव

मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्याकडून बहिणाबाई मार्टची पाहणी 

April 16, 2026
मोठी बातमी : विधान परिषदेच्या जळगावसह १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !
जळगाव

मोठी बातमी : विधान परिषदेच्या जळगावसह १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !

April 16, 2026
विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; फत्तेपूर गावावर शोककळा !
क्राईम

विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; फत्तेपूर गावावर शोककळा !

April 16, 2026
जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी: एटीएम चोरी प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक
क्राईम

जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी: एटीएम चोरी प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक

April 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !

April 16, 2026
बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !

बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !

April 16, 2026
आरोग्य विभागातील बदल्यांना नवे नियम; मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा मोठा निर्णय !

आरोग्य विभागातील बदल्यांना नवे नियम; मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा मोठा निर्णय !

April 16, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्याकडून बहिणाबाई मार्टची पाहणी 

मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्याकडून बहिणाबाई मार्टची पाहणी 

April 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group