• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

उधार दिलेले पैसे परत मिळणार !

आजचे राशिभविष्य दि.२ ऑक्टोबर २०२४

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 2, 2024
in राशिभविष्य
0
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज इच्छित कार्य पूर्ण झाल्याने मनशांती लाभेल. उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात. मनोरंजनासाठी वेळ काढाल. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे हानिकारक ठरेल. कोणत्‍याही कायदेशीर अडचणीत सापडणार नाही, याची काळजी घ्‍या. नोकरदारांना पदोन्नती मिळण्याची शक्यता, तुमचे काम प्रामाणिकपणे करा. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. अतिकामाचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होवू शकतो.

वृषभ : भविष्यातील ध्येयावर लक्ष केंद्रित केल्‍यास तुम्हाला नक्कीच यश मिळेल. कुटुंबात धार्मिक किंवा अध्यात्मिक कार्यक्रमाशी संबंधित उपक्रम होतील. केवळ आपल्‍या ध्‍येयावर लक्ष केंद्रित केल्‍यास तुम्हाला यश मिळेल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. घसादुखीची समस्‍या जाणवेल.

मिथुन : आज सरकारी किंवा न्‍यायालयीन कामकाजात यश लाभेल. सकारात्मक आणि संतुलित विचाराने काही काळापासून सुरू असलेल्या समस्या नक्कीच सुटतील. भावांसोबत सुरू असलेले वाद शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा. व्यवसायासंबंधी तुमच्या भविष्यातील योजना सध्या टाळा. वैवाहिक जीवन सामान्य राहील. तणाव आणि चिंता यामुळे निद्रानाशासारख्या तक्रारी उद्भवू शकतात.

कर्क : आज तरुण त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. अशक्य काम अचानक पूर्ण झाल्‍याने समाधान लाभेल. तुमच्या वैयक्तिक बाबी बाहेरील लोकांसमोर उघड करू नका. घरातील सुविधांवर खर्च करताना तुमचे बजेट लक्षात ठेवा. शेजाऱ्यांशी काही प्रकारचे भांडण किंवा वाद होऊ शकतो. घरातील काही समस्यांमुळे पती-पत्नीच्या नात्यात तणाव निर्माण होईल. रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास असलेल्यांनी स्वतःची विशेष काळजी घ्यावी.

सिंह : श्रीगणेश सांगतात की, आज मुलांचे शिक्षण आणि करिअरशी संबंधित काही महत्त्वाची कामे पूर्ण होतील. कुटुंबात काही काळापासून सुरू असलेली अराजकता दूर करण्यासाठी तुम्ही काही महत्त्वाचे नियम बनवाल. वादविवाद टाळा. अनावश्यक गोष्टींकडे लक्ष न देता आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. सध्याच्या व्यवसायाव्यतिरिक्त इतर क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करा. पती-पत्नी परस्पर तडजोडीने कुटुंबाचे योग्य व्यवस्थापन करतील.

कन्या : आज तरुणांना त्यांच्या मेहनतीनुसार योग्य फळ मिळाल्याने दिलासा मिळेल. अनुभवी आणि ज्येष्ठांच्या सल्ल्याने आणि मार्गदर्शनाचे पालन फायदेशीर ठरतील. मात्र झटपट यश मिळवण्यासाठी कोणतेही अनुचित काम करू नका. कुटुंबासाठी वेळ द्यावा लागले. हवामान बदलाचा आरोग्‍यावर परिणाम होईल.

तूळ : आज तुम्हाला दैनंदिन जीवनाव्यतिरिक्त काही नवीन गोष्टी शिकण्याची संधी देखील मिळेल. महत्त्‍वाच्‍या विषयावर चर्चा होईल. कौटुंबिक जबाबदाऱ्याही चांगल्या प्रकारे पार पाडाल. कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी कुटुंबातील सदस्यांचा सल्लाही घ्या उपयुक्‍त ठरेल. व्यवहारात अहंकार येऊ देऊ नका. मुलांशी मैत्रीपूर्ण वागा. व्यावसायिक क्षेत्रात बाहेरच्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात. कुटुंबासोबत मनोरंजन, खरेदीत आनंदात वेळ जाईल.

वृश्चिक : आजचा दिवस कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी अनुकूल आहे. तुमच्‍या मेहनतीला यश मिळेल. जवळच्या नात्यांमध्ये काही काळ सुरू असलेले वाद कुणाच्या तरी हस्तक्षेपाने मिटतील. मार्केटिंगशी संबंधित कामात अधिक लक्ष देण्याची गरज आहे. पती-पत्नीच्या नात्यात गोडवा येईल.

धनु : तुम्‍ही आत्‍मविश्‍वासाच्‍या जोरावर बहुतांश कामे पूर्ण होतील कराल. कामाच्‍या व्यस्ततेतून वैयक्तिक हितासाठीही वेळ काढाल. कुटुंबाशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णयही घ्यावे लागतील. इतरांची जबाबदारी डोक्यावर घेतल्याने त्रास होईल. विद्यार्थ्यांनी निरुपयोगी कामात गुंतून आपल्या करिअरकडे दुर्लक्ष करु नये. कार्यक्षेत्रात काही काळापासून सुरू असलेल्या समस्यांपासून तुम्हाला आराम मिळेल.

मकर : आज जवळच्या नातेवाइकांशी सुरू असलेले मतभेद दूर होतील, असे श्रीगणेश सांगतात. विद्यार्थी त्यांच्या नोकरीशी संबंधित कोणत्याही मुलाखतीत यशस्वी होण्याची शक्यता आहे. कुटुंबाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय सकारात्मक परिणाम देतील. इतरांची जबाबदारी तुमच्या डोक्यावर घेतल्याने तुमच्यासाठी त्रास होईल. तुमच्या क्षमतेनुसार काम करा. कार्यक्षेत्रात मनाप्रमाणे काम होईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

कुंभ : आज जमीन खरेदी-विक्रीशी संबंधित काही कामे पूर्ण होतील. सामाजिक कार्यात तुमचे योगदान तुम्हाला मानसिक शांती देईल. कोणत्याही नकारात्मक सवयी सोडण्याचा संकल्प करा. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे चांगले. एखाद्याच्या चुकीवर राग व्यक्त करण्याऐवजी शांतपणे वागा. व्यवसायिक कामे सामान्य राहतील. कुटुंबासोबत मनोरंजनाच्या कामातही वेळ जाईल.

मीन : आज संपर्कक्षेत्रात वाढ होईल. एखाद्या विशिष्ट कामाशी संबंधित योजना या आठवड्यात कार्यान्वित होतील. घराच्या देखभालीशी संबंधित काही योजना असतील. तरुणांना त्यांच्या कोणत्याही गोंधळातून मुक्ती मिळेल. जवळच्या नातेवाईकांसोबत संबंध बिघडू शकतात. वैयक्तिक जीवनाशी संबंधित कोणत्याही कामात धोका पत्करू नका.

Related Posts

‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

ऑफिसमधील तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खूश असतील. तुमच्या प्रेम जोडीदारासाठी आजचा दिवस अनुकूल असेल.

March 10, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

कपड्यांच्या व्यवसायात असलेल्यांना आज चांगला नफा मिळू शकतो. पूर्वीचे काम आज उत्कृष्ट परिणाम देईल.

March 9, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

आज तुम्ही सर्वांशी चांगले वागण्याचा प्रयत्न कराल आणि कोणाच्याही भावना दुखावण्याचे टाळाल.

March 8, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. घाईघाईने गोष्टी करू नका; यश निश्चित मिळेल.

March 7, 2026
या राशीतील लोकांनी नोकरीला प्राधान्यस्थानी ठेवावे
राशिभविष्य

तुम्हाला अभ्यासात काही अडचणी येतील, परंतु मित्रांच्या मदतीने तुम्ही त्या सहजपणे सोडवाल.

March 6, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

तुमच्या कार्यक्षमतेमुळे तुम्हाला लक्षणीय यश मिळण्याची शक्यता आहे.

March 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
…प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरणार – रोहिणी खडसे आक्रमक !

…प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरणार – रोहिणी खडसे आक्रमक !

March 10, 2026
महिला दिनी मोठी घोषणा! सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ योजना !

महिला दिनी मोठी घोषणा! सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ योजना !

March 10, 2026
जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी अनिता चौधरी यांची नियुक्ती !

जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी अनिता चौधरी यांची नियुक्ती !

March 10, 2026
गुरू–शिष्य नात्याला काळिमा: शिक्षकाचा विकृत प्रकार उघड; भरचौकात ग्रामस्थांचा संताप !

गुरू–शिष्य नात्याला काळिमा: शिक्षकाचा विकृत प्रकार उघड; भरचौकात ग्रामस्थांचा संताप !

March 10, 2026

Recent News

…प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरणार – रोहिणी खडसे आक्रमक !

…प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरणार – रोहिणी खडसे आक्रमक !

March 10, 2026
महिला दिनी मोठी घोषणा! सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ योजना !

महिला दिनी मोठी घोषणा! सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ योजना !

March 10, 2026
जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी अनिता चौधरी यांची नियुक्ती !

जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी अनिता चौधरी यांची नियुक्ती !

March 10, 2026
गुरू–शिष्य नात्याला काळिमा: शिक्षकाचा विकृत प्रकार उघड; भरचौकात ग्रामस्थांचा संताप !

गुरू–शिष्य नात्याला काळिमा: शिक्षकाचा विकृत प्रकार उघड; भरचौकात ग्रामस्थांचा संताप !

March 10, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group