• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 1, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १ मे २०२६ 

येथील जळगाव शहर महानगरपालिकेच्या प्रांगणात आज महाराष्ट्र दिन व कामगार दिन अत्यंत उत्साहात आणि चैतन्याच्या वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ध्वजारोहण सोहळा महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते पार पडला.

या सोहळ्याला उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर यांच्यासह मनपाचे उपायुक्त, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते प्रफुल्ल देवकर, नगरसेवक दीपक सूर्यवंशी, वंदना इंगळे, रिटा सपकाळे, डॉ. विश्वनाथ खडके, विजय बांदल, नरेंद्र पाटील यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रभक्तीपर वातावरणात झाली. महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे आरोहण करण्यात आले. मनोगतातून महापौरांनी उपस्थितांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

सर्व शिक्षा अभियानाचे (शिक्षण विभाग मनपा, जळगाव) सेवानिवृत्त सहाय्यक कार्यक्रम अधिकारी हरिश्चंद्र शंकर सोनवणे यांचा यावेळी महापौरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी अग्निशमन विभागाच्या पथ संचलनाची पाहणी करून कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या शेवटी, उपायुक्त निर्मला गायकवाड यांनी उपस्थित सर्वांना जनगणना विषयक सविस्तर माहिती दिली. या माहितीच्या आधारे महापौर दीपमाला काळे यांनी आपल्या मोबाईलमध्ये जनगणना विषयक आवश्यक माहिती भरून स्वतःची नोंदणी पूर्ण केली. या अभिनव प्रक्रियेमुळे जळगाव शहर महानगरपालिकेच्या जनगणना अभियानाचा अधिकृत शुभारंभ महापौरांच्या हस्ते यशस्वीरीत्या संपन्न झाला.

Related Posts

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘विचार वारसा फाउंडेशन’चा पुढाकार : नवरात्रोत्सवातील देणगी शेतकरी बांधवांना सुपूर्द करणार !
जळगाव

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘विचार वारसा फाउंडेशन’चा पुढाकार : नवरात्रोत्सवातील देणगी शेतकरी बांधवांना सुपूर्द करणार !

October 6, 2026
जळगाव : शाळेतून परतलेल्या मुलाला घरात दिसला वडिलांचा मृतदेह !
क्राईम

जळगाव : शाळेतून परतलेल्या मुलाला घरात दिसला वडिलांचा मृतदेह !

October 6, 2026
उघड्या गटारीने घेतला कुटुंबाचा आधार : गटारीत पडून ३७ वर्षीय तरुणाचा  मृत्यू !
क्राईम

उघड्या गटारीने घेतला कुटुंबाचा आधार : गटारीत पडून ३७ वर्षीय तरुणाचा मृत्यू !

October 6, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

मैत्रीचा विश्वासघात; १६ वर्षीय विद्यार्थिनीचा मानसिक छळ, फोटो व्हायरलच्या धमकीने अखेर पोलिसांत धाव

October 6, 2026
अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
जळगाव

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 5, 2026
‘माझे जळगाव, सकारात्मक जळगाव’साठी कंटेंट क्रिएटर्सची साथ !
जळगाव

‘माझे जळगाव, सकारात्मक जळगाव’साठी कंटेंट क्रिएटर्सची साथ !

October 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘विचार वारसा फाउंडेशन’चा पुढाकार : नवरात्रोत्सवातील देणगी शेतकरी बांधवांना सुपूर्द करणार !

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘विचार वारसा फाउंडेशन’चा पुढाकार : नवरात्रोत्सवातील देणगी शेतकरी बांधवांना सुपूर्द करणार !

October 6, 2026
जळगाव : शाळेतून परतलेल्या मुलाला घरात दिसला वडिलांचा मृतदेह !

जळगाव : शाळेतून परतलेल्या मुलाला घरात दिसला वडिलांचा मृतदेह !

October 6, 2026
उघड्या गटारीने घेतला कुटुंबाचा आधार : गटारीत पडून ३७ वर्षीय तरुणाचा  मृत्यू !

उघड्या गटारीने घेतला कुटुंबाचा आधार : गटारीत पडून ३७ वर्षीय तरुणाचा मृत्यू !

October 6, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

मैत्रीचा विश्वासघात; १६ वर्षीय विद्यार्थिनीचा मानसिक छळ, फोटो व्हायरलच्या धमकीने अखेर पोलिसांत धाव

October 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group