• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

भाजपात मोठी जबाबदारी; प्रशांत जाधव यांची जळगाव कामगार महानगर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 28, 2026
in जळगाव ग्रामीण, जळगाव
0
भाजपात मोठी जबाबदारी; प्रशांत जाधव यांची जळगाव कामगार महानगर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ एप्रिल २०२६

भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हा जळगावच्या वतीने प्रशांत जाधव यांची कामगार महानगर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षातील सक्रिय कार्यकर्ता म्हणून ओळख असलेल्या जाधव यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ही नियुक्ती राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस , प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे , जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन,  वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे , प्रदेश महामंत्री विजय चव्हाण, विभागीय संघटन मंत्री रवींद्र अनासपुरे , खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे , मंगेश चव्हाण व अमोल जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

प्रशांत जाधव यांनी पक्षाच्या विविध स्तरांवर काम करताना संघटन मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. कामगार वर्गाशी घट्ट नाते ठेवत त्यांनी अनेक प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. नियुक्तीनंतर बोलताना जाधव यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत, “कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करणार,” अशी ग्वाही दिली. दरम्यान, त्यांच्या नियुक्तीबद्दल कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून आगामी काळात जळगावात पक्ष संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Related Posts

मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त : एकाला अटक !
क्राईम

October 7, 2026
दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!
जळगाव

जळगावात दरोडा टाकण्याच्या तयारीत असतांना पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

आशीर्वादाच्या बहाण्याने जळगावातील वृद्धाची सोन्याची अंगठी लंपास!

October 7, 2026
आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार !

October 6, 2026
नशामुक्तीचा संदेश, सायबर फसवणुकीला आळा : जळगाव पोलिसांची जनजागृती मोहीम सुरू !

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘विचार वारसा फाउंडेशन’चा पुढाकार : नवरात्रोत्सवातील देणगी शेतकरी बांधवांना सुपूर्द करणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त : एकाला अटक !

मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त : एकाला अटक !

October 7, 2026
दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!

दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!

October 7, 2026
जळगावात दरोडा टाकण्याच्या तयारीत असतांना पोलिसांनी घेतले ताब्यात !

आशीर्वादाच्या बहाण्याने जळगावातील वृद्धाची सोन्याची अंगठी लंपास!

October 7, 2026
आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार !

आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार !

October 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group