मुंबई : वृत्तसंस्था
तुम्ही रस्त्याने जात असतांना तुम्हाला काही चारचाकी व रिक्षावर तुम्ही एक टॅग लाईन वाचत असतात. ती म्हणजे अशी की ‘पंख होते तो उड आती रे’ पण तुम्ही जी लाईन वाचत असतात ती एक मस्करी म्हणून असते, असे आपल्याला वाटत असते. पण एका सत्य घटनेत पंख पसरवून उडणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालेला आहे.
https://twitter.com/nftbadger/status/1552616301121634307?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1552616301121634307%7Ctwgr%5E9f93d0d60f94e1c30839e7671e568e3540ec5148%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Flokmat.news18.com%2Fviral%2Fman-flying-like-bird-shocking-video-viral-on-social-media-mhpl-743612.html
आकाशात उडण्याचे स्वप्न तसं माणसाने प्रत्यक्षात कधीच साकार केलं आहे. विमान, पॅराशूट, हॉट एअर balloon च्या मदतीने आकाशात उडता येतं. पण तरी या कोणत्याच गोष्टीचा वापर न करता पक्ष्यासारख पंख पसरून उडता आलं तर… असाच प्रयत्न करणारी ही व्यक्ती. व्हिडीओ मध्ये पाहू शकता ही व्यक्ती आकाशात उडते आहे. तिच्याजवळ ना एअर balloon आहे, ना पॅराशूट. तरी ही व्यक्ती ढगांमध्ये उडते आहे.
