• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 6, 2026
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ६  एप्रिल २०२६

राज्यातील नागपूर येथून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ‘मी तुमच्या आवडीची साडी साडी घालून नवरी बनून तयार आहे. उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्यसंस्काराला या, अशा काळजाला हात घालणाऱ्या शब्दांत एका सासुरवाशिणीने आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली आहे. पतीकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने नैराश्य आलेल्या या विवाहितीने आत्महत्या केली. या प्रकरणी तिच्या नवऱ्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या महादुला परिसरात ही घटना घडली. मयुरी मेंढे असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिचे संदीप मेंढे नामक तरुणाशी लग्न झाले होते. पण पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्यामुळे गत काही दिवसांपासून ती आपल्या माहेरी महादुला परतली होती. ती मोठ्या मानसिक तणावात होती. आत्महत्येपूर्वी तिने आपल्या पतीशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण पतीने फोन उचलला नाही. अखेर ती हताश झाली आणि त्याच नैराश्यातून तिने टोकाचे पाऊल उचलले. घरातील सदस्य काही कामानिमित्त बाहेर गेले असता तिने संधी साधून घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

रात्री कुटुंबीय घरी परतले तेव्हा त्यांना घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यांना संशय आल्यामुळे त्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. तेव्हा त्यांना मयुरी गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळून आली. तिला तत्काळ लगतच्या रुग्णालयात हलवण्यात आले. पण तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीत तिने आपल्या पतीवर प्रेम व्यक्त करत आपल्या मनातील दुःख व मानसिक त्रास कथन केला आहे. पोलिसांनी ती चिठ्ठी जप्त् केली आहे.

मयुरीने काय म्हटले आहे आपल्या शेवटच्या चिठ्ठीत?

मयुरी मेंढे आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हणते, मी तुमच्यावर खूप प्रेम करते संदीप. पण तुम्ही मला समजून घेत नाही. दीड महिन्यापासून मी तुम्हाला रोज समजावत होते. मला रोज एक आशा होती की, तुम्ही मला समजून घ्याल. पण तुम्ही समजायला तयारच नाही. मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही. आता मी तुम्हाला समजावून थकले म्हणून तुमच्यापासून खूप दूर जात आहे. याला जिम्मेदार तुम्ही आहात संदीप.

तुम्हाला वेळ मिळत नाही. आता तुम्हाला सुट्टी घ्यायीच गरज पडणार नाही. उद्या रविवार आहे. माझ्या अंत्ययात्रेला या. तुमची मयुरी नवरी बनून तयार आहे, तुम्ही दिलेली साडी घालून. तुम्हाला माझा जो फोटो आवडायचा तशीच तयार झाली आहे. या वेळ काढून. तुम्ही मला मजबूर केले म्हणून मी तुमच्यामुळे आत्महत्या करत आहे, असे या चिठ्ठीत नमूद आहे.

दरम्यान, मयुरी मेंढेच्या माहेरच्या लोकांनी तिच्या नवऱ्यावर गंभीर आरोप केलेत. नवऱ्याकडून होणाऱ्या सततच्या मानसिक त्रासामुळेच मयुरीने हे पाऊल उचलले असे त्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणी मयुरीच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून कोराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

Related Posts

बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

कोट्यवधींच्या फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट! दिपेश रुपानीला २६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी!

October 25, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

अल्पवयीन मुलीचा पाठलाग; मध्यरात्री घरासमोर धिंगाणा : ‘मी तुझा नवरा’ म्हणत धमकी, दोघांना अटक!

October 25, 2026
जळगावात वीज खांबावर काम करताना वायरमनचा बळी; मित्रांचा गंभीर आरोप!
क्राईम

जळगावात वीज खांबावर काम करताना वायरमनचा बळी; मित्रांचा गंभीर आरोप!

October 25, 2026
किरकोळ वादातून थेट जीवघेणा हल्ला : जळगावात कोयता-तलवारीचा धाक; तिघांना अटक !
क्राईम

किरकोळ वादातून थेट जीवघेणा हल्ला : जळगावात कोयता-तलवारीचा धाक; तिघांना अटक !

October 24, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

फेकरीत महिलेच्या घरात घुसून विनयभंगाचा आरोप : सुरीने हल्ला, सोन्याची चैनही हिसकावली!

October 24, 2026
पिकअपच्या धडकेत २६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू; चालक फरार!
क्राईम

पिकअपच्या धडकेत २६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू; चालक फरार!

October 24, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

कोट्यवधींच्या फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट! दिपेश रुपानीला २६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी!

October 25, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीचा पाठलाग; मध्यरात्री घरासमोर धिंगाणा : ‘मी तुझा नवरा’ म्हणत धमकी, दोघांना अटक!

October 25, 2026
छावा मराठा युवा महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी ॲड.राजेश पावसे; महिला आघाडीची धुरा नीलू इंगळेंकडे!

छावा मराठा युवा महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी ॲड.राजेश पावसे; महिला आघाडीची धुरा नीलू इंगळेंकडे!

October 25, 2026
जळगावात वीज खांबावर काम करताना वायरमनचा बळी; मित्रांचा गंभीर आरोप!

जळगावात वीज खांबावर काम करताना वायरमनचा बळी; मित्रांचा गंभीर आरोप!

October 25, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group