• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

पाचोरा – भडगाव मतदार संघात मराठा समाज ठरणार निर्णायक !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 18, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
पाचोरा – भडगाव मतदार संघात मराठा समाज ठरणार निर्णायक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | राजकीय विशेष

राज्यात गेल्या काही वर्षापासून मनोज जरांगे पाटील हे महायुती सरकारकडे सातत्याने आरक्षणाची मागणी करीत होते मात्र आरक्षणाची मागणी आतापर्यत मान्य न झाल्याने सध्या राज्यात मनोज जरांगे पाटील आक्रमक भूमिकेत दिसत आहे. जर येणाऱ्या काळात मनोज जरांगे पाटील यांनी राज्यात निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला तर अनेक जिल्ह्यात व जळगाव जिल्ह्यातील पाचोरा मतदार संघात मराठा समाज निर्णायक ठरू शकतो. त्याचा फटका महायुतीसह महाविकास आघाडीच्या उमेदवाराना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जळगाव जिल्ह्याचे लक्ष सध्या पाचोरा – भडगाव मतदार संघावर आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पाचोरा – भडगाव मतदार संघात ‘भाऊ-बहिण’ अर्थात महायुतीतील शिंदे गटाचे आ.किशोर आप्पा पाटील व महाविकास आघाडीतील ठाकरे गटाच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्यात रंगत दिसत असली तरी अद्याप त्यांची उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही तरी देखील महाविकास आघाडीतर्फे वैशालीताई सूर्यवंशी व महायुतीतील शिंदे गटाचे आ.किशोर आप्पा पाटील यांच्यात लढत असली तरी पाचोरा – भडगाव मतदार संघात मराठा समाजाची मोठी ताकद आहे. यात भाजपचे नेते अमोल शिंदे हे देखील उमेदवारी करणार असल्याचा दावा होत आहे. आगामी काळात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला व या मतदार संघात तगडा उमेदवार दिल्यास मराठा समाज निर्णायक भूमिका घेवू शकतो.

Related Posts

पहाटे एलसीबीची दुहेरी धडक; बेकायदेशीर गोवंश कत्तल प्रकरणाचा पर्दाफाश, ११ जण ताब्यात : ३ बैलांची सुटका !
जळगाव

July 3, 2026
बालरंगभूमी परिषद जळगाव व मुक्ती फाऊंडेशनतर्फे विनामुल्य आरोग्य तपासणी शिबिर !

क्रीडा संकुलाच्या रस्त्याचा मार्ग मोकळा; पाहणीनंतर प्रशासनाला तातडीच्या सूचना

ग्रामीण रोजगाराला बळ : भादली बु. येथे ‘विकसित भारत गॅरंटी’ योजनेचा श्रीगणेशा !

कमरेला पिस्तुल लावून दहशत माजवणारा ‘भोपाली’ एलसीबीच्या जाळ्यात!
क्राईम

ग्राइंडर मशीनचा घातक फटका; काम करताना ज्येष्ठ कारागिराचा दुर्दैवी मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पहाटे एलसीबीची दुहेरी धडक; बेकायदेशीर गोवंश कत्तल प्रकरणाचा पर्दाफाश, ११ जण ताब्यात : ३ बैलांची सुटका !

पहाटे एलसीबीची दुहेरी धडक; बेकायदेशीर गोवंश कत्तल प्रकरणाचा पर्दाफाश, ११ जण ताब्यात : ३ बैलांची सुटका !

July 3, 2026
बालरंगभूमी परिषद जळगाव व मुक्ती फाऊंडेशनतर्फे विनामुल्य आरोग्य तपासणी शिबिर !

बालरंगभूमी परिषद जळगाव व मुक्ती फाऊंडेशनतर्फे विनामुल्य आरोग्य तपासणी शिबिर !

July 3, 2026
क्रीडा संकुलाच्या रस्त्याचा मार्ग मोकळा; पाहणीनंतर प्रशासनाला तातडीच्या सूचना

क्रीडा संकुलाच्या रस्त्याचा मार्ग मोकळा; पाहणीनंतर प्रशासनाला तातडीच्या सूचना

July 3, 2026
ग्रामीण रोजगाराला बळ : भादली बु. येथे ‘विकसित भारत गॅरंटी’ योजनेचा श्रीगणेशा !

ग्रामीण रोजगाराला बळ : भादली बु. येथे ‘विकसित भारत गॅरंटी’ योजनेचा श्रीगणेशा !

July 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group