• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

मराठा समाज आक्रमक : बीडच्या बसेसच्या काचा फोडल्या

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 16, 2024
in राज्य
0
मराठा समाज आक्रमक : बीडच्या बसेसच्या काचा फोडल्या
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १६ फेब्रुवारी २०२४

राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटलांचे गेल्या ६ दिवसापासून उपोषण सुरु आहे. आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस असून जरांगेंची प्रकृती खालावली आहे. यावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीडमध्ये मराठा आंदोलन पुन्हा एकदा पेटल्याचा चित्र पाहायला मिळतंय. बीडच्या पाडळशिंगी परिसरामध्ये मराठा आंदोलकांनी पुन्हा एकदा एसटी बसेसला टार्गेट केलंय. तर धाराशिवमध्येही अज्ञातांकडून एसटी बसवर दगडफेक करण्यात आली आहे. खबरदारी म्हणून महामंडळाने लालपरीची सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आदेश येईपर्यंत एसटी बसेस सोडल्या जाणार नाहीत, असे बोर्ड बस स्थानकावर लावण्यात आले आहेत. धाराशिव बस स्थानकातून सुटणाऱ्या बस शुक्रवारी सकाळपासून बंद ठेवण्यात आल्या आहेत.

बीड बसस्थानकातून सुटणाऱ्या एसटी बसेसही शुक्रवारी बंद ठेवण्यात आल्या आहेत. लालपरीची चाके थांबल्याने सर्वसामान्य प्रवाशांचे पुन्हा एकदा हाल होत आहेत. खाजगी वाहनधारकांकडून प्रवाशांची आर्थिक लूट देखील केली जात आहे. अव्वाच्या-सव्वा भाडे आकरले जात असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहेत. सरकारने मराठा आरक्षणावर कायमचा तोडगा काढून हा विषय संपवावा, अशी मागणी प्रवासी करीत आहेत. यामुळे आता या सर्वसामान्य प्रवाशांचे हाल सोडवण्यासाठी सरकार नेमकं काय निर्णय घेणार ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Tags: aandolakManoj Jarange patilmaratha aarkshan

Related Posts

पोलिसांचा खळबळजनक खुलासा : पत्नीनेच केली पतीची हत्या !
क्राईम

पोलिसांचा खळबळजनक खुलासा : पत्नीनेच केली पतीची हत्या !

June 9, 2025
रेल्वे दुर्घटनेवरून राज ठाकरे संतापले : बाहेरून येणारे लोंढे शहरांवर आदळताय  !
क्राईम

रेल्वे दुर्घटनेवरून राज ठाकरे संतापले : बाहेरून येणारे लोंढे शहरांवर आदळताय  !

June 9, 2025
जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदा होणार दोन दिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबीर
जळगाव

जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदा होणार दोन दिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबीर

June 9, 2025
खळबळजनक : भरधाव लोकलमधून पडून ६ प्रवाशांचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : भरधाव लोकलमधून पडून ६ प्रवाशांचा मृत्यू !

June 9, 2025
वृद्ध महिलेचा खून करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या !
क्राईम

वृद्ध महिलेचा खून करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

June 8, 2025
दोन मुलीसह महिलेचा गोदावरी नदीपात्रात बुडून दुर्देवी मृत्यू !
क्राईम

दोन मुलीसह महिलेचा गोदावरी नदीपात्रात बुडून दुर्देवी मृत्यू !

June 8, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलिसांचा खळबळजनक खुलासा : पत्नीनेच केली पतीची हत्या !

पोलिसांचा खळबळजनक खुलासा : पत्नीनेच केली पतीची हत्या !

June 9, 2025
‘अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन

‘अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन

June 9, 2025
रेल्वे दुर्घटनेवरून राज ठाकरे संतापले : बाहेरून येणारे लोंढे शहरांवर आदळताय  !

रेल्वे दुर्घटनेवरून राज ठाकरे संतापले : बाहेरून येणारे लोंढे शहरांवर आदळताय  !

June 9, 2025
जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदा होणार दोन दिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबीर

जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदा होणार दोन दिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबीर

June 9, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group