• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

शहीद जवान विपीन खर्चे पंचतत्वात विलीन

जिल्हा पोलीस दलाने दिली मानवंदना व सलामी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 9, 2022
in क्राईम, जळगाव ग्रामीण, राज्य
0
शहीद जवान विपीन खर्चे पंचतत्वात विलीन
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर : प्रतिनिधी 

तालुक्यातील निमखेडी बुद्रुक येथील भाचे आणि जावई देखील असलेले मूळचे नेपानगर मध्य प्रदेश येथील असलेले शहीद जवान विपिन जनार्दन खर्चे (वय 37 )यांच्या सारखी वावर शासकीय इतमामासह पोलीस विभागाने दिलेल्या मानवंदनेद्वारे अंतिम संस्कार करण्यात आले.

याप्रसंगी त्यांच्या मातोश्री इंदुबाई खर्चे आणि वीर पत्नी रूपाली खर्चे यांनी सर्वप्रथम पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. त्यात माजी मंत्री तथा विधान परिषदेचे आमदार एकनाथराव खडसे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पत्नी यामिनी चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट अरविंद भैय्या पाटील काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर जगदीश पाटील जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्ष एडवोकेट रोहिणी खडसे खेवलकर प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ता एडवोकेट अरविंद गोसावी शिवसेनेचे तालुकाप्रमुख छोटू भोई, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर ,युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, माजी युवा सेना जिल्हाप्रमुख पंकज राणे ,सभापती निवृत्ती पाटील ,दशरथ कांडेलकर, रंजना कांडेलकर, राजेंद्र माळी ,जिल्हा परिषद सदस्य निलेश पाटील, पंचायत समिती माजी सभापती विकास पाटील, पंचायत समिती सदस्य राजेंद्र सावळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस ईश्वर राहणे, डॉक्टर बी सी महाजन, काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष रवींद्र कांडेलकर ,महसूल प्रशासनातर्फे तहसीलदार श्वेता संचेती, पोलीस निरीक्षक शंकर शेळके, उपविभागीय अधिकारी विवेक सोनवणे ,यांनी पुष्पचक्र अर्पण केले.

सहाय्यक सैनिक कल्याण अधिकारी जळगाव संजय महाजन यांनी तसेच रतिराम महाजन यांनी देखील पुष्पचक्र अर्पण केले. पार्थिव शक्ती स्तरावर ठेवल्यानंतर ध्वज वितरण करण्यात येऊन जळगाव जिल्हा पोलीस दलामार्फत त्यांना अखेरची सलामी देण्यात आली. याप्रसंगी बंदुकीच्या तीन फेरी झाडण्यात आल्या. शेवटी वीर पत्नी रूपाली व त्यांचा चार वर्षाच्या मुलगा यांच्या हस्ते अग्नीडाग देण्यात आला. शहीद जवानाच्या अंतिम संस्कार प्रसंगी स्वर्ग रथ हा सजवण्यात आलेला होता संपूर्ण गावातील महिलांनी रांगोळ्या काढून स्मशानभूमीपर्यंतचा रस्ता सुशोभित केलेला होता. याप्रसंगी सैनिक विभागातर्फे अंत्यविधी मदत म्हणून कुटुंबीयांकडे 89 हजार रुपयांची रोख स्वरूपात मदत सोपवण्यात आली. अंत्ययात्रेसाठी निमखेडी बुद्रुक इच्छापुर मालखेडा चारठाणा बोदवड धामणगाव कुरा नांदवेल वाला चिंचखेडा बुद्रुक डोलारखेडा या पंचक्रोशी सह मुक्ताईनगर तालुका व जिल्हाभरातून जवळपास 20 हजार नागरिक उपस्थित होते. वीर जवान अमर रहेजा घोषणा देत शहीद विपिन खर्चे यांचे पार्थिव पंचतत्वात विलीन झाले.

Related Posts

मध्यरात्री पोलिसांचा थरारक सापळा; दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त!
क्राईम

मध्यरात्री पोलिसांचा थरारक सापळा; दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त!

March 20, 2026
अमळनेर येथे ‘भूमी सुपोषण व संवर्धन’ राष्ट्रीय अभियानाचा उत्साहात शुभारंभ
जळगाव ग्रामीण

अमळनेर येथे ‘भूमी सुपोषण व संवर्धन’ राष्ट्रीय अभियानाचा उत्साहात शुभारंभ

March 20, 2026
कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !
जळगाव

कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !

March 20, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !
जळगाव

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !

March 20, 2026
भरदिवसा मिरचीपुड फेकून ५ लाखांची लूट; सराईत गुन्हेगार अटकेत !
क्राईम

भरदिवसा मिरचीपुड फेकून ५ लाखांची लूट; सराईत गुन्हेगार अटकेत !

March 20, 2026
दुचाकीस्वाराला वाचवताना भरधाव ट्रक उलटला; मोठा अनर्थ टळला !
क्राईम

दुचाकीस्वाराला वाचवताना भरधाव ट्रक उलटला; मोठा अनर्थ टळला !

March 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मध्यरात्री पोलिसांचा थरारक सापळा; दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त!

मध्यरात्री पोलिसांचा थरारक सापळा; दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त!

March 20, 2026
अमळनेर येथे ‘भूमी सुपोषण व संवर्धन’ राष्ट्रीय अभियानाचा उत्साहात शुभारंभ

अमळनेर येथे ‘भूमी सुपोषण व संवर्धन’ राष्ट्रीय अभियानाचा उत्साहात शुभारंभ

March 20, 2026
कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !

कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !

March 20, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !

March 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group