• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

डीपी शॉर्टसर्किटने केळीच्या बागेला भीषण आग; मुक्ताईनगरात शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 29, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
डीपी शॉर्टसर्किटने केळीच्या बागेला भीषण आग; मुक्ताईनगरात शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान !
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर प्रतिनिधी | प्रणित काठोके

तालुक्यातील हरताळा परिसरात वीज वितरणाच्या डीपीमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे शेतातील केळीच्या बागेला भीषण आग लागून मोठे नुकसान झाल्याची घटना मंगळवार, दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी दुपारी सुमारे 2.30 वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत सुमारे 5 एकर 31 आर क्षेत्रावरील केळीचे पीक जळून खाक झाले असून शेतकऱ्यांना तब्बल ₹10 लाखांहून अधिक आर्थिक फटका बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हरताळा येथील डीपी क्रमांक 4227890 अंतर्गत शेतगट क्रमांक 452/ब मधील शेतात अचानक शॉर्टसर्किट होऊन ठिणग्या पडल्या. त्यानंतर काही क्षणातच आग भडकली आणि केळीच्या बागेसह ठिबक सिंचन यंत्रणा, प्लास्टिक पाइप आणि अन्य साहित्य जळून खाक झाले. आग इतकी भीषण होती की काही वेळातच संपूर्ण बाग ज्वाळांनी वेढली गेली.

या आगीत झालेल्या नुकसानीचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:  केळीचे पीक (5 एकर 31 आर) : ₹9,00,000,  ठिबक नळी व साहित्य : ₹25,000, प्लास्टिक पाइप : ₹16,000 ,  स्करटिंग कॅरीबॅग साहित्य : ₹20,000,  इतर नुकसान : ₹50,000  असा एकूण दहा लाखांपर्यंत  नुकसान  झाले आहे.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून त्यांच्यावर मोठा आर्थिक भार पडला आहे. घटनेची माहिती मिळताच संबंधित महसूल व वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. तसेच या प्रकरणी पुढील तपास सुरू असून शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. दरम्यान, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने वीज वितरण यंत्रणेने आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

Related Posts

‘त्याला सोडू नको, केस कर, कॉल लिस्ट चेक कर’: ७ लाखांच्या थकबाकीतून तरुणाने घेतला टोकाचा निर्णय, सुसाईट नोट व्हायरल !
क्राईम

August 11, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

August 10, 2026
कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

August 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
‘त्याला सोडू नको, केस कर, कॉल लिस्ट चेक कर’: ७ लाखांच्या थकबाकीतून तरुणाने घेतला टोकाचा निर्णय, सुसाईट नोट व्हायरल !

‘त्याला सोडू नको, केस कर, कॉल लिस्ट चेक कर’: ७ लाखांच्या थकबाकीतून तरुणाने घेतला टोकाचा निर्णय, सुसाईट नोट व्हायरल !

August 11, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

August 10, 2026
कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

August 10, 2026
उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

August 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group