• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

आशा व गट प्रवर्तकांच्या मागणीसाठी मुबंईत ११ रोजी विराट मोर्चा

चोपड्याचे कॉ. अमृत महाजन यांचे आवाहन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 9, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य, सामाजिक
0
आशा व गट प्रवर्तकांच्या मागणीसाठी मुबंईत ११ रोजी विराट मोर्चा
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ९ ऑक्टोबर २०२२

राज्य आशा व गटप्रताप कर्मचारी संघटना कृती समितीतर्फे ११ ऑक्टोबर २०२२ रोजी मुंबई येथे मंत्रालयावर आशा व गट प्रवर्तक यांचा भव्य मोर्चा, व धरणे आंदोलन आझाद मैदान, सि एस टी मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे या मोर्चा जिल्ह्यातील आशा व गटप्रमुख यांनी सहभागी व्हावे असे आवाहन कामगार नेते का अमृत महाजन यांनी केले आहे.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांप्रमाणे आशा गटप्रतक यांना देखील.. दीपावली भाऊबीज ध्या मोबाईल द्या, मोबाईलचा रिचार्ज अडीचशे रुपये द्या, किमान वेतन, अशांना अठरा हजार रुपये, गट प्रवर्तक पंचवीस हजार रुपये द्यावे ग्रामपंचायतीकडून रखडवलेला कोविळ प्रोत्साहन भत्ता मिळावा.. वेतन चिठी मिळावी कर्मचाऱ्यांच्या कामाचे मोबदले तीन पट वाढवावेत, आदी मागण्या साठी आंदोलन होणार आहे. आंदोलनाचे नेतृत्व कॉ एम ए पाटील सुमनबाई पुजारी देशमुख आनंदी अवघडे, सुवर्णा कांबळे, भगवान देशमुख, राजू देसले आदी नेते करणार आहेत . तरी जळगाव जिल्ह्यातील आशा व गट प्रवर्तक यांनी दिनांक 10 ऑक्टोबर सोमवारी सायंकाळी 4वाजता आपल्या सोयीच्या भुसावळ जळगाव चाळीसगाव येथून रेल्वे स्टेशनवर जमून गाडी पकडावी व महिला डब्यात बसून यावे . येताना दोन दिवसाची शिदोरी सोबत आणावी विनंती. असे आवाहन महाराष्ट्र राज्य मार्ग खाते आशा व गट प्रवर्तक आयटक चे जिलहा अध्यक्ष कॉमरेड अमृत महाजन, सचिव सुलोचना साबले, मीनाक्षी सोनवणे, प्रतिभा पाटील, वैशाली धनगर, भारती बारी, वंदना पाटील, गट प्रवर्तक संघटनेच्या सुनीता ठाकरे, नीता सरोदे, राधाबाई धनगर, निता माली, संगीता माळी, शोभा पाटील, विद्यादेवी बाविस्कर, दुर्गा नारायण, अर्चना पाटील, शारदा माळी, प्रतिभा नेहरकर, मुक्ता माळी, संगीता सातपुते, मालुबाई नरवाडे, मनीषा पाटील, कल्पना पाटील, छाया मोरे,कविता सरोदे आदींनी केले आहे

Related Posts

मुलींच्या आरोग्यासाठी जळगाव महापालिकेचे मोठे पाऊल; लसीकरण मोहिमेचा शुभारंभ !
जळगाव

मुलींच्या आरोग्यासाठी जळगाव महापालिकेचे मोठे पाऊल; लसीकरण मोहिमेचा शुभारंभ !

March 11, 2026
‘एक दिवस तू फ्रिजमध्ये सापडशील. ; ६ पानी सुसाईट नोट लिहून २४ वर्षीय तरुणीने संपविले आयुष्य !
क्राईम

‘एक दिवस तू फ्रिजमध्ये सापडशील. ; ६ पानी सुसाईट नोट लिहून २४ वर्षीय तरुणीने संपविले आयुष्य !

March 11, 2026
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय : तरुणाला दिली इच्छा मरणाची परवानगी?
क्राईम

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय : तरुणाला दिली इच्छा मरणाची परवानगी?

March 11, 2026
नेरी नाका स्मशानभूमीचा कायापालट होणार; रंगरंगोटीसह स्वच्छतेच्या कामाची पाहणी
जळगाव

नेरी नाका स्मशानभूमीचा कायापालट होणार; रंगरंगोटीसह स्वच्छतेच्या कामाची पाहणी

March 11, 2026
परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !
क्राईम

धक्कादायक : लग्नाचे आमिष दाखवीत महिलेवर अत्याचार : जळगावातील तरुणावर गुन्हा दाखल !

March 11, 2026
इराण–इस्रायल युद्धाचा फटका स्वयंपाकघरापर्यंत; एलपीजी, सीएनजी टंचाईची चाहूल
क्राईम

इराण–इस्रायल युद्धाचा फटका स्वयंपाकघरापर्यंत; एलपीजी, सीएनजी टंचाईची चाहूल

March 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मुलींच्या आरोग्यासाठी जळगाव महापालिकेचे मोठे पाऊल; लसीकरण मोहिमेचा शुभारंभ !

मुलींच्या आरोग्यासाठी जळगाव महापालिकेचे मोठे पाऊल; लसीकरण मोहिमेचा शुभारंभ !

March 11, 2026
‘एक दिवस तू फ्रिजमध्ये सापडशील. ; ६ पानी सुसाईट नोट लिहून २४ वर्षीय तरुणीने संपविले आयुष्य !

‘एक दिवस तू फ्रिजमध्ये सापडशील. ; ६ पानी सुसाईट नोट लिहून २४ वर्षीय तरुणीने संपविले आयुष्य !

March 11, 2026
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय : तरुणाला दिली इच्छा मरणाची परवानगी?

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय : तरुणाला दिली इच्छा मरणाची परवानगी?

March 11, 2026
नेरी नाका स्मशानभूमीचा कायापालट होणार; रंगरंगोटीसह स्वच्छतेच्या कामाची पाहणी

नेरी नाका स्मशानभूमीचा कायापालट होणार; रंगरंगोटीसह स्वच्छतेच्या कामाची पाहणी

March 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group