• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

इन्स्टाग्रामवर जुळले प्रेम : प्रेमासाठी गाठले बिहार अन पोलिसांनी आणले शोधून !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 18, 2023
in क्राईम
0
इन्स्टाग्रामवर जुळले प्रेम : प्रेमासाठी गाठले बिहार अन पोलिसांनी आणले शोधून !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ डिसेंबर २०२३

गेल्या काही वर्षापासून सोशल मीडियातून अनेकांचे प्रेम जुळत आहे तर काहीना याचा मोठा फटका देखील बसत आहे. मात्र राज्यात सध्या एक प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. इन्स्टाग्रामवरून अनोळखी मुलाशी ओळख झाली. चॅटिंगच्या माध्यमातून प्रेम जुळले. प्रेमासाठी तिने घरातून पलायन करत थेट परराज्य गाठले. पालकांनी कोतवाली पोलिसात फिर्याद दिली. शेवटी पोलिसांनी परराज्यातून शोधून मुलीला आई- वडिलांच्या हवाली केले. शहरात अशा दोन घटना घडल्या आहेत. एकीचा पोलिस शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, १८ वर्षे पूर्ण झालेल्या दोन मुली इन्स्टाग्रामवर अनोळखी तरुणांशी झालेल्या ओळखीतून मुलांच्या प्रेमात पडल्या. मुलांसाठी त्या दोघीही घरातून निघून गेल्या. पालकांनी शोधाशोध केली. मात्र, सापडल्या नाहीत. त्यानंतर पालकांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्यादी दिल्या, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिसांनी एका मुलीला बिहार आणि उत्तर प्रदेशच्या सीमारेषेवरून आणले व पालकांच्या हवाली केले. त्यानंतर दुसऱ्या मुलीच्या शोधासाठी पथक पाठविण्यात आले. ही मुलगी मराठवाड्यात असल्याची माहिती तपासातून समोर आली.

Tags: #instagrambihar police

Related Posts

जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !
क्राईम

निवृत्ती नगरात घरफोडी; सव्वा लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

March 4, 2026
जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त
क्राईम

जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

March 4, 2026
जळगावात गोवंश वाहतूक प्रकरण; दोन तरुण जखमी; चारचाकीची तोडफोड !
क्राईम

जळगावात गोवंश वाहतूक प्रकरण; दोन तरुण जखमी; चारचाकीची तोडफोड !

March 4, 2026
होळी सेलिब्रेशनमध्ये डीजेवर नाचताना लाईटचा गर्डर कोसळला; १५ जण जखमी !
क्राईम

होळी सेलिब्रेशनमध्ये डीजेवर नाचताना लाईटचा गर्डर कोसळला; १५ जण जखमी !

March 3, 2026
जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई
क्राईम

जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई

March 3, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
जळगाव

आत्याच्या घरातील दागिन्यांची चोरी; भाचा मित्रांसह गजाआड

March 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !

निवृत्ती नगरात घरफोडी; सव्वा लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

March 4, 2026
लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना

लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना

March 4, 2026
भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन

भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन

March 4, 2026
जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

March 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group