• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home तंत्रज्ञान

इंस्टाग्राम युजर्ससाठी मोठी बातमी ! होणार अचानक अकाउंट सस्पेंड

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 31, 2022
in तंत्रज्ञान, देश-विदेश, सामाजिक
0
इंस्टाग्राम युजर्ससाठी मोठी बातमी ! होणार अचानक अकाउंट सस्पेंड
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ३१ ऑक्टोबर २०२२

तुम्ही जर सोशल मीडियावरील इंस्टाग्राम वापरकर्ते असाल तर हि बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. सध्या इंस्टाग्राम मोठ्या प्रमाणात संख्या वाढली आहे, यादरम्यान अचानक त्यांचे खाते सस्पेंड केले जात असल्याचा इशारा देण्यात आला आहे. युजर्स सोशल मीडियावर या अलर्टचा फोटोही शेअर करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, काही युजर्सना दुपारी १ वाजता हा इशारा मिळू लागला. मिळालेल्या माहितीनुसार, युजर्सना अलर्टसह सांगण्यात आले होते की त्यांच्याकडे 30 दिवस आहेत, त्यानंतर त्यांचे खाते सस्पेंड केले जाईल. हा इशारा हजारो वापरकर्त्यांना देण्यात आला आहे. कम्युनिटी गाइडलाईन्सचे पालन न केल्यामुळे ही कारवाई केली जात असल्याचे मानले जात आहे.

दरम्यान यानंतर इंस्टाग्राम युजर्समध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आणि त्यांनी हा राग त्यांच्या ट्विटर अकाउंटवर काढला जात आहे, एक-दोन नव्हे तर हजारो यूजर्स आपला राग काढत आहेत. काही काळापूर्वी व्हॉट्सअॅप दोन तास बंद पडल्यानंतरही युजर्समध्ये प्रचंड संताप व्यक्त केला होता आणि काही दिवसांनंतर आता इन्स्टाग्राममध्ये एवढी मोठी समस्या निर्माण झाल्यानंतर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

We're aware that some of you are having issues accessing your Instagram account. We're looking into it and apologize for the inconvenience. #instagramdown

— Instagram Comms (@InstagramComms) October 31, 2022

काही युजर्सना अशी समस्या देखील दिसली की अकाऊंटमध्ये कोणतीही अ‍ॅक्टिव्हिटी होत नाही आणि त्यांचे अकाउंट एक प्रकारे फ्रीज झाले होते, ज्यामुळे यूजर्स काळजीत पडल्याचे पाहायला मिळाले. जी काही वॉर्निंग देण्यात आली आहे, त्यात असं म्हटलं जात आहे की, कम्युनिटी गाइडलाइन्समुळे तुमचे खाते सस्पेंड केले जात आहे. दरम्यान इंस्टाग्राम वापरकर्ते इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्क्रीनशॉट देखील शेअर करत आहेत. तसेच अनेक युजर्सचे म्हणणे आहे की डाऊनसोबतच त्यांच्या फॉलोअर्सची संख्याही कमी होत आहे.

Related Posts

राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा आमच्यासमोरच झाली होती; सयाजी शिंदे यांचा दावा !
जळगाव

राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा आमच्यासमोरच झाली होती; सयाजी शिंदे यांचा दावा !

February 8, 2026
प्रांताधिकारी गोसावी ॲक्शन मोडवर : मध्यरात्री अवैध वाळूचे चार डंपर केले जप्त !
जळगाव

प्रांताधिकारी गोसावी ॲक्शन मोडवर : मध्यरात्री अवैध वाळूचे चार डंपर केले जप्त !

February 7, 2026
मनपाच्या विशेष सभेत तान्हुल्याने वेधले सर्वांचे लक्ष : नगरसेविकेच्या कुशीत बाळ !
जळगाव

मनपाच्या विशेष सभेत तान्हुल्याने वेधले सर्वांचे लक्ष : नगरसेविकेच्या कुशीत बाळ !

February 7, 2026
सत्तेच्या गुलालातच विकासकामांचा ‘रिमांड’; जळगाव महापौरांसमोरच भाजप नगरसेविकेने दिले निवेदन !
जळगाव

सत्तेच्या गुलालातच विकासकामांचा ‘रिमांड’; जळगाव महापौरांसमोरच भाजप नगरसेविकेने दिले निवेदन !

February 7, 2026
भुसावळात सट्टा जुगारावर पोलिसांची धडक कारवाई; व्यायामशाळेच्या आड सट्टा स्वीकारणारा रंगेहाथ
क्राईम

भुसावळात सट्टा जुगारावर पोलिसांची धडक कारवाई; व्यायामशाळेच्या आड सट्टा स्वीकारणारा रंगेहाथ

February 7, 2026
पाकिस्तानमधील मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट : ५० ठार, ७० हून अधिक जखमी ?
जळगाव ग्रामीण

पाकिस्तानमधील मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट : ५० ठार, ७० हून अधिक जखमी ?

February 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा आमच्यासमोरच झाली होती; सयाजी शिंदे यांचा दावा !

राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा आमच्यासमोरच झाली होती; सयाजी शिंदे यांचा दावा !

February 8, 2026
मक्याच्या पिकाआड गांजाची शेती; अमळनेरमध्ये शेतकरी पोलिसांच्या जाळ्यात

मक्याच्या पिकाआड गांजाची शेती; अमळनेरमध्ये शेतकरी पोलिसांच्या जाळ्यात

February 8, 2026
यावल–रावेर रस्त्यावर भीषण अपघात; २५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

यावल–रावेर रस्त्यावर भीषण अपघात; २५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

February 8, 2026
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !

धक्कादायक : अमळनेरात २४ वर्षीय भिक्षेकरी महिलेवर अत्याचार !

February 8, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group