• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

बातमी तरुणांसाठी : २१ हजारापर्यंत मिळेल पगार, एअर इंडिया एअर सर्विसेसची भरती

४२७ तरुण होतील पात्र ; जाणून घ्या सविस्तर

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 7, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, तंत्रज्ञान, देश-विदेश, नोकरी, प्रशासन
0
बातमी तरुणांसाठी : २१ हजारापर्यंत मिळेल पगार, एअर इंडिया एअर सर्विसेसची भरती
Share on FacebookShare on Twitter

एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड मध्ये काही रिक्त पदांची मोठी भरती होत आहे. यासाठीची अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आलेली असून इच्छुकानी आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर रहावे. मुलाखत दिनांक १५, १६ व १७ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ९:०० वाजता ते दुपारी १२:०० वाजेपर्यंत आहे.

कोणत्या पदावर आहे नोकरी ?

कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव 381
रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव 03
यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर 03
हॅंडीमन 40 असे एकूण ४२७

काय हवे शिक्षण ?

शैक्षणिक पात्रता: पद क्र.1: पदवीधर, पद क्र.2: (i) मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI/NCVT (मोटर व्हेईकल/ऑटो इलेक्ट्रिकल/एअर कंडिशनिंग/डिझेल मेकॅनिक / बेंच फिटर / वेल्डर) (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV)
पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV), पद क्र.4: 10वी उत्तीर्ण

वयाची अट: 01 ऑक्टोबर 2022 रोजी 28 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: मुंबई & गोवा

पगार : १४,६१० ते २१,३००

Fee: General/OBC: ₹500/- [SC/ST/ExSM: फी नाही]

थेट मुलाखत: 15, 16 & 17 ऑक्टोबर 2022 (वेळ: 09:00 AM ते 12:00 PM)

मुलाखतीचे ठिकाण : मुंबई: System & Training Division, 2nd Floor, GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport, Terminal-2, Gate No. 5, Sahar, Andheri- East, Mumbai-400099.
गोवा: The Flora Grand, Near Vaddem Lake, Opp. Radio Mundial, Vasco da Gama, Goa 403802.

 पहा अधिकृत वेबसाईड : http://www.aiasl.in/

Related Posts

स्कुल व्हॅनच्या जबर धडकेत सायकलस्वार वृद्ध जागीच ठार !
क्राईम

स्कुल व्हॅनच्या जबर धडकेत सायकलस्वार वृद्ध जागीच ठार !

September 17, 2025
जळगावातील तरुणाला भरधाव रेल्वेचा जबर धक्का अन दुर्देवी मृत्यू !
क्राईम

जळगावातील तरुणाला भरधाव रेल्वेचा जबर धक्का अन दुर्देवी मृत्यू !

September 17, 2025
मध्यरात्री भीषण अपघात : जळगावातील महिला ठार तर पती जखमी !
क्राईम

मध्यरात्री भीषण अपघात : जळगावातील महिला ठार तर पती जखमी !

September 17, 2025
विश्वकर्मा समाज युवा संमेलन व पूजन दिवस भव्यतेने साजरा होणार..
जळगाव

विश्वकर्मा समाज युवा संमेलन व पूजन दिवस भव्यतेने साजरा होणार..

September 16, 2025
जळगावात तरुणीचा मोबाईल घेत चोरट्यांनी काढला पळ !
क्राईम

जळगाव नवीन बस स्थानकावर तरुणाचे दोन मोबाईल चोरी !

September 16, 2025
“शेती साहित्य चोरणाऱ्या टोळीचा भांडाफोड : निंभोरा पोलिसांची मोठी कारवाई !
क्राईम

“शेती साहित्य चोरणाऱ्या टोळीचा भांडाफोड : निंभोरा पोलिसांची मोठी कारवाई !

September 16, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
स्कुल व्हॅनच्या जबर धडकेत सायकलस्वार वृद्ध जागीच ठार !

स्कुल व्हॅनच्या जबर धडकेत सायकलस्वार वृद्ध जागीच ठार !

September 17, 2025
जळगावातील तरुणाला भरधाव रेल्वेचा जबर धक्का अन दुर्देवी मृत्यू !

जळगावातील तरुणाला भरधाव रेल्वेचा जबर धक्का अन दुर्देवी मृत्यू !

September 17, 2025
मध्यरात्री भीषण अपघात : जळगावातील महिला ठार तर पती जखमी !

मध्यरात्री भीषण अपघात : जळगावातील महिला ठार तर पती जखमी !

September 17, 2025
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत ८ महत्त्वपूर्ण निर्णय !

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत ८ महत्त्वपूर्ण निर्णय !

September 16, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group