• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

मंत्री अनिल पाटलांनी केली मराठी साहित्य संमेलनस्थळाची पाहणी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 6, 2024
in जळगाव ग्रामीण
0
मंत्री अनिल पाटलांनी केली मराठी साहित्य संमेलनस्थळाची पाहणी
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

९७वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तारीख जवळ येत असून या संमेलनाच्या तयारीचा वेग वाढला आहे. यासंदर्भात मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी प्रताप महाविद्यालयात आढावा बैठक घेऊन संपूर्ण संमेलनस्थळाची पाहणी केली.

या वेळी खा. शि. मंडळाच्या कार्यालयात सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तयारीचा आढावा घेऊन नियोजनाबाबत मंत्री अनिल पाटील यांनी विविध सूचना केल्या. बैठकीत प्रांतधिकारी तथा संमेलनाचे समन्वयक महादेव खेडकर, डिवायएसपी सुनील नंदवाळकर, तहसीलदार सुराणा, पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, म. वा. मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, खा. शि. मंडळाचे संचालक नीरज अग्रवाल, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रांजल पाटील व इतर शाखा अभियंता, मंडळाचे शरद सोनवणे, संदीप घोरपडे, नरेंद्र निकुंभ, बन्सीलाल भागवत, वसुंधरा लांडगे, प्रा. शीला पाटील, स्नेहा एकतारे, प्राचार्य डॉ. ए बी. जैन यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या वेळी मंत्री अनिल पाटील यांनी तयारीसाठी मायक्रो प्लॅनिंग करा, कोणतीही उणिव राहू देऊ नका, जबाबदारीचे विकेंद्रीकरण करा आदी सूचना करत तयारी कुठपर्यंत आली, आता कोणती कामे शिल्लक आहेत, याची माहिती संबंधितांकडून जाणून घेतली. तसेच केंद्रीय मंत्री तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा दौरा कसा राहिल, याशिवाय मदतीसाठी सेवेकरी, पोलीस बंदोबस्त, सुरक्षा रक्षक नेमणुकीबाबत मंत्र्यांनी अधिकारी व संबंधितांशी विस्तृत चर्चा केली.

या वेळी मंत्री पाटील यांनी काही महत्वपूर्ण सूचना ही केल्यात. मंत्र्यांनी विद्यार्थ्यांसह युवतींशी साधला संवाद मंत्री अनिल पाटील यांनी शासकीय अधिकारी व म.वा. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन संपूर्ण साहित्य संमेलन स्थळाची पाहणी केली. या वेळी काही बदल देखील त्यांनी संबंधितांना सुचवले. दरम्यान, या पाहणीदरम्यान मंत्री अनिल पाटील यांनी महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच युवतींशी संवाद साधून त्यांच्यात संमेलनाबाबत उत्सुकता देखील वाढवली.

Tags: mantri Anil patilMarathi sahitya samhelan

Related Posts

‘आई मॅथ्स फाउंडेशन’चा नवा शैक्षणिक उपक्रम; विद्यार्थ्यांचा गणिताचा पाया भक्कम करण्यासाठी विशेष बॅचेस !
जळगाव ग्रामीण

‘आई मॅथ्स फाउंडेशन’चा नवा शैक्षणिक उपक्रम; विद्यार्थ्यांचा गणिताचा पाया भक्कम करण्यासाठी विशेष बॅचेस !

July 9, 2026
कल्याण-डोंबिवलीतील डॉक्टरांवरील हल्ल्याचा जळगावात तीव्र निषेध !
जळगाव

कल्याण-डोंबिवलीतील डॉक्टरांवरील हल्ल्याचा जळगावात तीव्र निषेध !

July 9, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
जळगाव

जन्मलेल्या बाळाला नाल्यात फेकले; अमळनेर न्यायालयाचा आईला तीन वर्षांच्या कारावासाचा दणका !

July 9, 2026
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत भाकरी फिरली : पुन्हा महानगर जिल्हाध्यक्षपदी अशोक लाडवंजारी !
जळगाव

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत भाकरी फिरली : पुन्हा महानगर जिल्हाध्यक्षपदी अशोक लाडवंजारी !

July 9, 2026
सिटूतर्फे बांधकाम व घरेलू कामगारांच्या पाल्यांना मोफत वह्यांचे वाटप !
जळगाव

सिटूतर्फे बांधकाम व घरेलू कामगारांच्या पाल्यांना मोफत वह्यांचे वाटप !

July 9, 2026
केकतनिंभोरे येथील पुरातन विठ्ठल रखुमाई मंदिर पाडण्यास पुरातत्व विभागाकडून स्थगिती !
जळगाव

केकतनिंभोरे येथील पुरातन विठ्ठल रखुमाई मंदिर पाडण्यास पुरातत्व विभागाकडून स्थगिती !

July 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आयुक्त तुकाराम मुंढे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ द्या – शिशिर जावळे यांची राज्य सरकारकडे मागणी

आयुक्त तुकाराम मुंढे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ द्या – शिशिर जावळे यांची राज्य सरकारकडे मागणी

July 9, 2026
‘आई मॅथ्स फाउंडेशन’चा नवा शैक्षणिक उपक्रम; विद्यार्थ्यांचा गणिताचा पाया भक्कम करण्यासाठी विशेष बॅचेस !

‘आई मॅथ्स फाउंडेशन’चा नवा शैक्षणिक उपक्रम; विद्यार्थ्यांचा गणिताचा पाया भक्कम करण्यासाठी विशेष बॅचेस !

July 9, 2026
कल्याण-डोंबिवलीतील डॉक्टरांवरील हल्ल्याचा जळगावात तीव्र निषेध !

कल्याण-डोंबिवलीतील डॉक्टरांवरील हल्ल्याचा जळगावात तीव्र निषेध !

July 9, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

जन्मलेल्या बाळाला नाल्यात फेकले; अमळनेर न्यायालयाचा आईला तीन वर्षांच्या कारावासाचा दणका !

July 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group