• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

रायगडावरून मनसेच्या सदस्य नोंदणीला सुरुवात; राज ठाकरे उद्या करणार शुभारंभ

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 8, 2026
in Uncategorized
0
रायगडावरून मनसेच्या सदस्य नोंदणीला सुरुवात; राज ठाकरे उद्या करणार शुभारंभ
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ८ मार्च २०२६ 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त पक्षाध्यक्ष राज ठाकरे रविवारी (९ मार्च) रायगड किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणार असून तेथूनच पक्षाच्या सदस्य नोंदणी मोहिमेला प्रारंभ करणार आहेत. मनसेची स्थापना ९ मार्च २००६ रोजी झाली होती. यानिमित्ताने पक्षाने यंदा मोठ्या प्रमाणावर सदस्य नोंदणी अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली. त्यांनी म्हटले आहे की, मराठी माणूस आणि मराठी भाषेसाठी आक्रमकपणे लढणाऱ्या पक्षाचा हा २० वा वर्धापनदिन आहे. या निमित्ताने १० मार्चपासून पक्षाची सदस्य नोंदणी सुरू होणार असून त्याची सुरुवात रायगडावरून केली जाणार आहे.

रायगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याचा तसेच ऐतिहासिक शिवराज्याभिषेकाचा साक्षीदार असलेला पवित्र किल्ला आहे. अशा पवित्र ठिकाणी जाऊन सदस्य नोंदणीची सुरुवात करणे हे प्रेरणादायी असल्याचे राज ठाकरे यांनी नमूद केले आहे.

यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करत सांगितले की, सदस्य नोंदणी ही फक्त महाराष्ट्र सैनिकांपुरती मर्यादित नसून महाराष्ट्र घडविण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाला या अभियानात सहभागी करून घ्यावे. सद्य परिस्थितीबाबत जनतेमध्ये असलेली नाराजी आणि महाराष्ट्रासाठी काम करण्याची भावना या मोहिमेतून दिसून येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यंदा सदस्य नोंदणी डिजिटल पद्धतीनेही करण्यात येणार आहे. तसेच फक्त पक्ष शाखांबाहेर स्टॉल लावून न थांबता बाजारपेठा, शाळा, महाविद्यालये, मंदिरे, मैदाने, बागा अशा गर्दीच्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी नोंदणी केंद्रे उभारावीत आणि नागरिकांशी संवाद साधून त्यांना पक्षाशी जोडावे, असे निर्देशही राज ठाकरे यांनी दिले आहेत.

दरम्यान, मनसेचा वर्धापनदिन आणि सदस्य नोंदणी अभियानानंतर १९ मार्च रोजी गुढी पाडव्याच्या निमित्ताने मुंबईतील शिवतीर्थावर मोठ्या सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यभरातील कार्यकर्ते आणि समर्थक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचेही राज ठाकरे यांनी सांगितले.

Related Posts

खळबळजनक : विषारी द्रव्य प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
Uncategorized

खळबळजनक : विषारी द्रव्य प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

March 6, 2026
अजित पवार अपघात प्रकरणी FIRवरून सरकारवर राज ठाकरे यांचा हल्लाबोल; “एका तक्रारीला का घाबरता?” !
Uncategorized

अजित पवार अपघात प्रकरणी FIRवरून सरकारवर राज ठाकरे यांचा हल्लाबोल; “एका तक्रारीला का घाबरता?” !

February 27, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
Uncategorized

व्यावसायिक सहली फायदेशीर ठरतील. आज तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल.

February 27, 2026
तलवार घेऊन दहशत माजविणारा अटकेत !
Uncategorized

तलवार घेऊन दहशत माजविणारा अटकेत !

February 25, 2026
शिवछत्रपती पाठ्यपुस्तकाच्या अभिवाचनातून शिवचरित्राचा जागर !
Uncategorized

शिवछत्रपती पाठ्यपुस्तकाच्या अभिवाचनातून शिवचरित्राचा जागर !

February 22, 2026
दुचाकीची झाडाला भीषण धडक; ढोलताशे वादक तरुणाचा जागीच मृत्यू !
Uncategorized

दुचाकीची झाडाला भीषण धडक; ढोलताशे वादक तरुणाचा जागीच मृत्यू !

February 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
गांधी तीर्थवर ‘पीस बिल्डर्स फोरम’चा शुभारंभ; शांती, न्याय व परिवर्तनावर राष्ट्रीय मंथन

गांधी तीर्थवर ‘पीस बिल्डर्स फोरम’चा शुभारंभ; शांती, न्याय व परिवर्तनावर राष्ट्रीय मंथन

March 9, 2026
पुन्हा हॉटेल व्यावसायिकाने संपविले आयुष्य : सुसाईट नोटमध्ये दोन नावांचा उल्लेख !

पुन्हा हॉटेल व्यावसायिकाने संपविले आयुष्य : सुसाईट नोटमध्ये दोन नावांचा उल्लेख !

March 9, 2026
माणुसकीचा थरारक क्षण, दुर्दैवी शेवट : मुलांना वाचवताना दोन जण बुडाले !

माणुसकीचा थरारक क्षण, दुर्दैवी शेवट : मुलांना वाचवताना दोन जण बुडाले !

March 9, 2026
मोठी बातमी : जळगाव बाजार समितीच्या चार संचालकांचा भाजपमध्ये प्रवेश !

मोठी बातमी : जळगाव बाजार समितीच्या चार संचालकांचा भाजपमध्ये प्रवेश !

March 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group