• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home ब्रेकिंग

जिल्ह्यात मनसे ११ जागांवर लढणार ? ; जिल्ह्यातील मनसेत संभ्रम ?

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 30, 2024
in ब्रेकिंग, जळगाव, राजकीय, राज्य, सामाजिक
0
जिल्ह्यात मनसे ११ जागांवर लढणार ? ; जिल्ह्यातील मनसेत संभ्रम ?
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३० जून २०२४

राज्यात सर्वच पक्षांनी आतापासून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली असून प्रत्येक पक्षात बैठकीचे सत्र सुरु झाले आहे. त्यात मनसेने देखील यंदाच्या विधानसभा निवडणूक लढण्यासाठी जोर दिला असून यासाठी राज्यातील प्रत्येक पदाधिकाऱ्यांची बैठकी होवू लागल्या आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मनसे मोठ्या ताकदीने मैदानात उतरणार असल्याचे चिन्ह दिसू लागले असतांना जळगाव जिल्ह्यात मात्र ११ पैकी ६ जांगावर मनसे उमेदवार देणार असल्याच्या बातम्या आल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांशी संपर्क केला असता काही जिल्हाध्यक्षांनी प्रतिक्रिया दिली तर काहींनी प्रतिक्रिया देणे टाळले आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील मनसेत सध्या काय सुरु आहे. यावर मात्र संभ्रम निर्माण होत आहे.

मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी नुकतेच राज्यातील सर्व जिल्हाप्रमुखांची बैठक मुंबईत घेतली होती. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय जाहीर केला. या संदर्भात सर्व जिल्हाप्रमुखांना सूचना देण्यात आले आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती आणि मनसेचे इच्छुक उमेदवार याचा अहवाल पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय होईल.

सर्वच जागेवर तयारी ; अनिल वाघ ( जिल्हाध्यक्ष, चाळीसगाव – भडगाव)
मुंबईत झालेल्या बैठकीत जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक जागेवर तयारी करण्याचे आदेश मनसे पक्षाच्या वरिष्ठ यांनी दिले असून त्यासाठी आम्ही प्रत्येक मतदार संघात पदाधिकारी व कार्यकर्त्यांना काम करण्याच्या सूचना व दौरे करून पक्षाचे संघटन वाढवत आगामी निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष अनिल वाघ यांनी बोलतांना सांगितले आहे.

११ जागेसाठी आमची मागणी ; मुकुंदा रोटे (जिल्हाध्यक्ष, जळगाव ग्रामीण)
सन २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत पक्षाने आदेश दिल्यावर आम्ही चांगली लढत दिली होती. त्यानंतर आता लोकसभा निवडणुकीत देखील महायुतीचे काम प्रत्येक कार्यकर्त्यांनी केले आहे, मुंबई झालेल्या बैठकीत प्रत्येक मतदार संघात मनसेचे काम करून यंदाची निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी करू व पक्षाने आदेश दिल्यास प्रत्येक मतदार संघात निवडणूक लढविण्यास सज्ज असल्याचे जळगाव ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष मुकुंद रोटे यांनी सांगितले आहे.

Related Posts

पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा – शाळकरी मुलांची बस चिखलात अडकली, पिंप्रीकरांचा संताप”
जळगाव

पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा – शाळकरी मुलांची बस चिखलात अडकली, पिंप्रीकरांचा संताप”

July 23, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

ब्रेकिंग : महावितरणाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला २ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

July 22, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
क्राईम

जमिनीच्या वादातून सख्या पुतण्याकडून काकाची निर्घृण हत्या; रावेर हादरले !

July 22, 2026
नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !
क्राईम

नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

July 22, 2026
विचार वारसा फाउंडेशनतर्फे ‘मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’ यशस्वी; नवमतदार नोंदणीसह मतदार यादीतील दुरुस्तींवर भर !
जळगाव

विचार वारसा फाउंडेशनतर्फे ‘मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’ यशस्वी; नवमतदार नोंदणीसह मतदार यादीतील दुरुस्तींवर भर !

July 22, 2026
हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे !
जळगाव ग्रामीण

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे !

July 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा – शाळकरी मुलांची बस चिखलात अडकली, पिंप्रीकरांचा संताप”

पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा – शाळकरी मुलांची बस चिखलात अडकली, पिंप्रीकरांचा संताप”

July 23, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

ब्रेकिंग : महावितरणाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला २ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

July 22, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार

जमिनीच्या वादातून सख्या पुतण्याकडून काकाची निर्घृण हत्या; रावेर हादरले !

July 22, 2026
नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

July 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group