• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

अल्पवयीन मुलीचा विनयभंग

अमळनेर पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 21, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : प्रतिनिधी

किराणा दुकाणावर मच्छर अगरबत्ती घेण्यास गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की,  पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. १९ सप्टेंबर रोजी साडेदहा वाजेच्या सुमारास पिडीता गल्लीतील शोहेब शेख रफिक याच्या के. जी. एन. नावाच्या किराणा दुकाणावर मच्छर अगरबत्ती घेण्यास गेली होती. यावेळी त्याने पिडीतेचा वाईट उद्देशाने हात धरुन मेरा फोन नंबर ले आपण दोन्हो फोन पे बात करेंगे, असे बोलून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याबाबत पिडीतेची विचारण्यास गेली असता तेथे हजर असलेले शोहेब शेख रफिक, फारुख शेख अनवर, शेख फिरोज शेख अनवर आणि राजा शेख फारुख यांनी शिवीगाळ करुन पिडीत मुलीची बदनामी करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उप.नि. विकास शिरुळे हे करीत आहेत.

Related Posts

मनसेच्या जळगाव जिल्हा संपर्क अध्यक्षपदी गजानन राणे यांची निवड !
जळगाव ग्रामीण

मनसेच्या जळगाव जिल्हा संपर्क अध्यक्षपदी गजानन राणे यांची निवड !

March 25, 2026
शस्त्रक्रियेनंतर जळगावात तरुणाचा दुर्देवी मृत्यू ; नातेवाईकांचा गंभीर आरोप !
क्राईम

शस्त्रक्रियेनंतर जळगावात तरुणाचा दुर्देवी मृत्यू ; नातेवाईकांचा गंभीर आरोप !

March 25, 2026
भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी !
क्राईम

भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

March 25, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

इन्सटाग्रामवर झाली मैत्री अन जळगावातील हॉटेलात केला विनयभंग !

March 25, 2026
ऑपरेशन ‘ऑल आऊट’चा धडाका; नशिराबादमध्ये फरार दरोडेखोर जेरबंद
क्राईम

ऑपरेशन ‘ऑल आऊट’चा धडाका; नशिराबादमध्ये फरार दरोडेखोर जेरबंद

March 24, 2026
स्वच्छ जळगाव’चा फोल गजर; शिरसोली रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य
जळगाव

स्वच्छ जळगाव’चा फोल गजर; शिरसोली रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य

March 24, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मनसेच्या जळगाव जिल्हा संपर्क अध्यक्षपदी गजानन राणे यांची निवड !

मनसेच्या जळगाव जिल्हा संपर्क अध्यक्षपदी गजानन राणे यांची निवड !

March 25, 2026
शस्त्रक्रियेनंतर जळगावात तरुणाचा दुर्देवी मृत्यू ; नातेवाईकांचा गंभीर आरोप !

शस्त्रक्रियेनंतर जळगावात तरुणाचा दुर्देवी मृत्यू ; नातेवाईकांचा गंभीर आरोप !

March 25, 2026
भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

March 25, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

इन्सटाग्रामवर झाली मैत्री अन जळगावातील हॉटेलात केला विनयभंग !

March 25, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group