• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची मासिक बैठक व नूतन सभासदांचे प्रवेश !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 3, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची मासिक बैठक व नूतन सभासदांचे प्रवेश !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

१ ऑगस्ट२०२३ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून अमळनेर अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांची मासिक बैठक मोठ्या उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

बैठकीच्या सुरुवातीला अमळनेर अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा सहसंघटक व तालुका पालक श्री मकसूद भाईंच्या यांच्या शुभहस्ते संघटनेचे संस्थापक कै. बिंदू माधव जोशी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. नवीन आलेले सदस्य श्री शिवाजी पाटील व श्री महेश भाऊ पाटील यांचे स्वागत श्री मकसूद भाई यांच्या हस्ते करण्यात आले. सेक्रेटरी सौ कपिला मुठे यांनी संघटन मंत्राने सुरुवात करून बैठकीचे प्रस्तावित केले. त्यानंतर अमळनेर तालुका अखिल भारतीय पंचायतीच्या अध्यक्षा सौ. भारती अग्रवाल यांनी ग्राहक पंचायतीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजन , नवीन सदस्यता नोंदणी अभियान, सहयोग निधी संकलन इत्यादी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या महिन्यात जास्तीत जास्त असतं सदस्य नोंदणी करण्यात येणार असल्याचे सांगितले व उपस्थित सर्व सदस्यांनी निधीसंकलना करता प्रत्येकी ₹१०००/_देण्याचे व संपूर्ण सहयोग करण्याचे आश्वासन दिले.

सदर बैठकीस अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे श्रीमती विमल मैराळे,श्री.गोकुळ बागुल , श्री.देविदास बिरारी आदी सदस्य उपस्थित होते. शेवटी आभार प्रदर्शन पंचायतीच्या कोषाध्यक्षा सौ. वनश्री अमृतकर यांनी केले बैठकीची सांगता शांती मंत्राने झाली.

Related Posts

अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

सोन्याच्या व्यवहारात मोठी फसवणूक; पोलिसांनी राजस्थानातून आरोपीला पकडले

July 15, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

दारू दुकानातील कामगाराचाच कारनामा : लुटीचा बनाव रचून १.९८ लाखांचा अपहार !

July 15, 2026
marhan
क्राईम

‘धक्का लागेल’ एवढंच म्हणणं पडलं महाग; तरुणावर तीक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला!

July 15, 2026
भरधाव लक्झरी बस उलटली; सोमठाणे घाटात एकाचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर
क्राईम

भरधाव लक्झरी बस उलटली; सोमठाणे घाटात एकाचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर

July 15, 2026
मंत्रिमंडळाचे ८ धडाकेबाज निर्णय; ३६ लाख शेतकऱ्यांना दिलासा, एसटी बसस्थानकांचा पीपीपीवर विकास!
जळगाव

मंत्रिमंडळाचे ८ धडाकेबाज निर्णय; ३६ लाख शेतकऱ्यांना दिलासा, एसटी बसस्थानकांचा पीपीपीवर विकास!

July 14, 2026
‘एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेसाठी व्यापक जनजागृती !
जळगाव

‘एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेसाठी व्यापक जनजागृती !

July 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

सोन्याच्या व्यवहारात मोठी फसवणूक; पोलिसांनी राजस्थानातून आरोपीला पकडले

July 15, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

दारू दुकानातील कामगाराचाच कारनामा : लुटीचा बनाव रचून १.९८ लाखांचा अपहार !

July 15, 2026
marhan

‘धक्का लागेल’ एवढंच म्हणणं पडलं महाग; तरुणावर तीक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला!

July 15, 2026
भरधाव लक्झरी बस उलटली; सोमठाणे घाटात एकाचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर

भरधाव लक्झरी बस उलटली; सोमठाणे घाटात एकाचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर

July 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group