• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

स्व.विनायक मेटे यांचे जळगावशी जिव्हाळ्याचे नातं ; काय आहे जाणून घ्या

शिवतीर्थ व जिल्हा क्रीडा संकूलातही केले बदल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 14, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राज्य, सामाजिक
0
स्व.विनायक मेटे यांचे जळगावशी जिव्हाळ्याचे नातं ; काय आहे जाणून घ्या
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी
पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या गाडीला खोपली इथल्या बातम बोगद्याजवळ अपघात झाला. या अपघातात ते गंभीररित्या जखमी झाले होते त्यानंतर लागलीच रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे.आज मराठा समन्वय समितीची आज दुपारी बैठक होती. त्यासाठी ते मुंबईकडे येत होते. त्यात ते त्यांच्या जाण्यावर विविध स्तरातून आदरांजली व्यक्त केली जात आहे. त्याच जळगाव शहराशी त्यांचे खूप जिव्हाळ्याचे नातं होत.

शिवसंग्राम संघटना स्थापन केल्यानंतर राज्यभर दौरा करीत असतांना मेटे जळगाव जिल्हा दौऱ्यावरही आले होते. यावेळी त्यांनी जळगाव जिल्हातील मराठा समाजाच्या आरक्षण विधेयक मजूर करण्यासाठी एक बैठक झाली होती. यावेळी त्यांना जळगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते दिलीप बबनराव पोकळे हे एक सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांना त्यांच्या संघटनेसाठी जळगाव जिल्हातील विस्तार व्हावा म्हणून त्यांनी दिलीप पोकळे यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी टाकली होती. त्यानंतर जिल्ह्यासह शहरातील संघटना मजबूत करण्यासाठी नेहमी जिल्हाचे दौरे तसेच विविध भागांमध्ये संघटनेच्या शाखेचे फलक अनावरण करण्यासाठी हि विनायक मेटे जळगाव येत असत.

शिवतीर्थवर लागणाऱ्या फलकाला होता मेटे यांचा विरोध
जळगाव शहरातील कोर्ट चौकात असलेले शिवतीर्थ स्मारकाजवळ जे मोठं मोठे होर्डिंग शुभेछया फलक बॅनरबाजी लावलेले जात असतं यासाठी २००६ साली विनायक मेटे हे जिल्हा दौऱयावर असतांना नूतन मराठा महाविद्यलयात झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत त्यांनी हे फलक लागायला नको म्हणून शहर नगरपालिकेला तंबी हि दिली होती. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या आजू बाजूला कुठलेही होर्डिंग आजपर्यंत लागलेले नाहीत, अशी आठवणही दिलीप पोकळे यांनी यावेळी बोलून दाखविली आहे.

जिल्हा क्रीडा संकुलाचीही मेटे यांनी केले होते नाव बदल
२००५ ते २००६ मध्ये ज्यावेळेस जिल्हा क्रीडा संकुलाला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा सकुंल असे नाव देण्यात आले होते. त्यावेळीही श्री. मेटे यांनी पुढाकार घेऊन श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल असे नाव असावे म्हणून प्रयन्त करून ते नाव बदल करण्यात आल्याचेही यश मेटे यांच्या पदरात पडते. असेही श्री.पोकळे यांनी बोलताना सांगितले.

आताचे नगरसेवक तेव्हाचे मेटे यांचे निष्ठावान कार्यकर्ते…
सध्या महानगरपालिकेत भाजपकडून निवडून आलेलं प्रभाग १ चे नगरसेवक म्हणून नेतृत्व करणारे दिलीप बबनराव पोकळे हे शिवसंग्राम संघटना ज्यावेळेस उदयास आली तेव्हापासून मेटे यांच्या खांदयाला खांदा लावून आजपर्यंत काम करीत आहे. २००२ पासून पोकळे हे मेटे यांच्यासोबत संघटनेत काम करीत असताना शहराच्या विविध प्रश्नासाठी ते नेहमी पाठपुरावा करून समाजचे कसे भले होईल या दिशेने काम करणारा नेता आज आपल्याला सोडून गेला अशी प्रतिक्रिया हि पोकळे यांनी यावेळी दिली.

Related Posts

मध्यरात्री पोलिसांचा थरारक सापळा; दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त!
क्राईम

मध्यरात्री पोलिसांचा थरारक सापळा; दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त!

March 20, 2026
अमळनेर येथे ‘भूमी सुपोषण व संवर्धन’ राष्ट्रीय अभियानाचा उत्साहात शुभारंभ
जळगाव ग्रामीण

अमळनेर येथे ‘भूमी सुपोषण व संवर्धन’ राष्ट्रीय अभियानाचा उत्साहात शुभारंभ

March 20, 2026
कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !
जळगाव

कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !

March 20, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !
जळगाव

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !

March 20, 2026
भरदिवसा मिरचीपुड फेकून ५ लाखांची लूट; सराईत गुन्हेगार अटकेत !
क्राईम

भरदिवसा मिरचीपुड फेकून ५ लाखांची लूट; सराईत गुन्हेगार अटकेत !

March 20, 2026
दुचाकीस्वाराला वाचवताना भरधाव ट्रक उलटला; मोठा अनर्थ टळला !
क्राईम

दुचाकीस्वाराला वाचवताना भरधाव ट्रक उलटला; मोठा अनर्थ टळला !

March 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मध्यरात्री पोलिसांचा थरारक सापळा; दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त!

मध्यरात्री पोलिसांचा थरारक सापळा; दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त!

March 20, 2026
अमळनेर येथे ‘भूमी सुपोषण व संवर्धन’ राष्ट्रीय अभियानाचा उत्साहात शुभारंभ

अमळनेर येथे ‘भूमी सुपोषण व संवर्धन’ राष्ट्रीय अभियानाचा उत्साहात शुभारंभ

March 20, 2026
कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !

कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !

March 20, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !

March 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group