• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

वाळूमाफियाची मुजोरी : प्रांताधिकाऱ्यांच्या गाडीला वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरची धडक !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 20, 2023
in क्राईम
0
वाळूमाफियाची मुजोरी : प्रांताधिकाऱ्यांच्या गाडीला वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरची धडक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० डिसेंबर २०२३

जळगाव जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून वाळूमाफियांचा जोर वाढत आहे. अनेक भागात कारवाई होत आहे तर काही भागात हि कारवाई नाममात्र सुरु असल्याचे देखील दिसत असतांना नुकतेच वाळूवाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला प्रांताधिकारी यांनी अडवण्याचा प्रयत्न केला असता ट्रॅक्टरचालकाने प्रांताधिकाऱ्यांच्या गाडीला धडक दिली. तर त्यांच्या सोबत असलेल्या तलाठी यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी ट्रॅक्टर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर या प्रकरणावरुन चोपड्यात अवैध वाळू वाहतूकदारांची मुजोरी वाढल्याचे दिसून येते.

मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा येथील प्रांताधिकारी एकनाथ बंगाळे हे जळगाव येथील मीटिंग संपवून दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास भोकर – खेडीभोकरी मार्गे चोपड्याकडे येत होते. या वेळी त्यांना खडगाव येते अवैधरित्या वाळू भरलेले ट्रॅक्टर दिसले. या वेळी प्रांतांनी खडगावजवळ तलाठी गुलाबसिंग पावरा यांना पुढे माहिती देऊन ट्रॅक्टर थांबवण्यासाठी सांगितले. या वेळी तलाठी गुलाबसिंग पावरा यांनी ट्रॅक्टर चालक राजेश मालवे याला अडवण्याचा प्रयत्न केला असता ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर न थांबवता उलट त्यांना शिवीगाळ करत तसेच ठार मारण्याची धमकी देत ट्रॅक्टर पुढे नेले. दरम्यान, प्रांताधिकारी एकनाथ बंगाळे यांनी ट्रॅक्टरच्या पुढे स्वतःच्या ताब्यातील कार (एमएच- २०, एफवाय ०२१६) उभी केली असता ट्रॅक्टर चालक राजेश विकास मालवे (वय २३ रा. खरग, ता. चोपडा) याने प्रांताधिकारी गाडीत बसलेले आहेत, असे माहित असूनही त्याने ट्रॅक्टर (एमएच १९, बीजी- ८०७६) ने प्रांतांच्या गाडीला मागून जबर धडक झाले असून प्रांताधिकारी भंगाळे यांच्या उजव्या हाताच्या बोटाला किरकोळ दुखापत झाली आहे. ही घटना १९ रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास तालुक्यातील खडगाव येथे घडली. या घटनेवरून चोपड्यात अवैध वाळू वाहतूक दारांची मुजोरी वाढल्याचे दिसून येत आहे.

या प्रकरणी प्रांताधिकारी एकनाथ बंगाळे यांच्या फिर्यादीवरून चालक राजेश विकास मालवे व ट्रॅक्टर मालक सुरेंद्र कोळी (रा. चोपडा) यांच्याविरुद्ध कलम ३५३, ३७९, ५०४, ५०६ अन्वये ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वेळी नायब तहसिलदार सचिन बांबळे यांच्यासह मंडळ अधिकारी, तलाठी, महसूलचे कर्मचारी पोलीस ठाण्यात उपस्थित होते. चालक राजेश याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Tags: Chopadavalu mafiya

Related Posts

बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !
क्राईम

बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !

April 16, 2026
विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; फत्तेपूर गावावर शोककळा !
क्राईम

विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; फत्तेपूर गावावर शोककळा !

April 16, 2026
जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी: एटीएम चोरी प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक
क्राईम

जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी: एटीएम चोरी प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक

April 16, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

ओढणीने हातपाय बांधून सतरा वर्षीय मुलीवर अत्याचार ; जिल्ह्यात घडली संतापजनक घटना !

April 16, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

आदल्या रात्री महिलेचा विनयभंग तर दुसऱ्या दिवशी केली घरावर दगडफेक !

April 16, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

काय सांगता : जळगावात महिलेने घेतली शंभर रुपयाची लाच !

April 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !

April 16, 2026
बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !

बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !

April 16, 2026
आरोग्य विभागातील बदल्यांना नवे नियम; मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा मोठा निर्णय !

आरोग्य विभागातील बदल्यांना नवे नियम; मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा मोठा निर्णय !

April 16, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्याकडून बहिणाबाई मार्टची पाहणी 

मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्याकडून बहिणाबाई मार्टची पाहणी 

April 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group