• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मुक्ताईनगर पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी; विविध कारवाईत मोठे यश !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 30, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
मुक्ताईनगर पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी; विविध कारवाईत मोठे यश !
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर  प्रतिनिधी | प्रणित काठोके

कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनकडून अलीकडील काळात जोरदार कारवाई करण्यात आली असून विविध गुन्ह्यांवर प्रभावी आळा घालत उल्लेखनीय कामगिरी बजावण्यात आली आहे.

पोलीसांनी केलेल्या कारवाईत हातभट्टी दारू संदर्भात 3 केसेस व दारूबंदी अंतर्गत 3 केसेस दाखल करण्यात आल्या असून या कारवायांत एकूण सुमारे ₹2 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जुगारविरोधी मोहिमेत 5 केसेस दाखल करून ₹28 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही पोलीसांनी कडक कारवाई केली. मोटार वाहन कायद्यांतर्गत 58 केसेस नोंदवून ₹39,500 दंड वसूल करण्यात आला. तसेच ड्रंक अँड ड्राईव्हच्या 3 प्रकरणांमध्ये कारवाई करून 3 वाहने जप्त करण्यात आली आहेत.

सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणाऱ्यांवर 22 केसेस दाखल करण्यात आल्या. याशिवाय वॉन्टेड असलेल्या 4 आरोपींना अटक करण्यात आली असून अवैध शस्त्र बाळगणाऱ्या 1 आरोपीला तसेच तडीपार असलेल्या 1 आरोपीलाही अटक करण्यात आली आहे.

रात्रीच्या वेळी संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या प्रकरणात 1 केस दाखल करून 4 आरोपींना अटक करण्यात आली. चोरीच्या संशयावरून 1 आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच ‘मिसिंग’ मोहिमेअंतर्गत हरवलेल्या 3 महिलांचा शोध घेण्यात पोलीसांना यश आले आहे.
या सर्व कारवायांमुळे परिसरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात मोठी मदत झाली असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. मुक्ताईनगर पोलीस स्टेशनच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व स्तरातून कौतुक व्यक्त होत आहे.

Related Posts

‘त्याला सोडू नको, केस कर, कॉल लिस्ट चेक कर’: ७ लाखांच्या थकबाकीतून तरुणाने घेतला टोकाचा निर्णय, सुसाईट नोट व्हायरल !
क्राईम

August 11, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

August 10, 2026
कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

August 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
‘त्याला सोडू नको, केस कर, कॉल लिस्ट चेक कर’: ७ लाखांच्या थकबाकीतून तरुणाने घेतला टोकाचा निर्णय, सुसाईट नोट व्हायरल !

‘त्याला सोडू नको, केस कर, कॉल लिस्ट चेक कर’: ७ लाखांच्या थकबाकीतून तरुणाने घेतला टोकाचा निर्णय, सुसाईट नोट व्हायरल !

August 11, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

August 10, 2026
कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

August 10, 2026
उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

August 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group