• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home आणखी मनोरंजन

नांदखुळा : गौतमीचा डान्स बघून बैल ही थिरकला !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 29, 2023
in मनोरंजन, राज्य, सामाजिक
0
नांदखुळा : गौतमीचा डान्स बघून बैल ही थिरकला !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २९ एप्रिल २०२३ ।

गेल्या काही वर्षापासून राज्यभरात तुफान व्हायरल झालेली लावणी डान्सर गौतमी पाटील हि तरूणापासून वृद्धांना आपल्या लावणीचे वेड लावत असते. पण गौतमीने चक्क एका बैलाला आपल्या लावणीचे वेड लावल्याची घटना पहिल्यांदाच पाहायला मिळाली आहे. हि घटना मुळशी तालुक्यात घडली आहे. गौतमीचा चक्क एका बैलासमोर नाचतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.

“सबसे कातिल गौतमी पाटील”, असं वाक्य आता तरुणाईच्या तोंडात सतत ऐकायला मिळत आहे. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तिच्या कार्यक्रमात राडा होताना देखील आपल्याला पाहायला मिळतो. मात्र, आता गौतमी पाटील एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.

मुळशी तालुक्यात एका नेत्याच्या मुलाच्या लग्नानिमित्त आयोजित मांडव टिळा कार्यक्रमात हा व्हिडिओ घेण्यात आल्याचे समोर आले आहे. या कार्यक्रमात गौतमी पाटील नाचत असल्याचे पाहायला मिळत आहे. कार्यक्रमाचे आयोजक सुशील हगवणे यांनी सांगितले की, “पूर्वीच्या काळी लग्नाआधी दाराबाहेर मांडव घालण्याची पद्धत होती. त्या मांडवात नवऱ्या मुलाची वाजत गाजत बैलगाडीतून मिरवणूक येत होती. ही परंपरा कायम ठेवत गीतांचा कार्यक्रम ठेवला आणि बैलगाड्याचं प्रतीक म्हणून घरातील बैल कार्यक्रम स्थळी उभा केला”, असल्याचे त्यांनी सांगितले. सुशील हागवणे युवा मंचच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुळशी तालुक्यात एका विवाह कार्यक्रमाच्या निमित्ताने गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चक्क कार्यक्रमासाठी बैल आणला होता. या बैलासमोर गौतमी पाटील हिने डान्स सादर केला. यामुळे गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बैलासमोर नृत्य सादर केल्याने गौतमी आणि त्या बैलाची चर्चा सद्या सोशल मीडियावर होऊ लागली आहे. ‘बावऱ्या’ असं त्या बैलाचं नाव असल्याची माहिती समोर आली असून त्या बैलाने देखील डान्स पाहून गौतमीला दाद दिली. बैलगाडा शर्यतीचे प्रतीक म्हणून या ‘बावऱ्या’ बैलाला येथे आणण्यात आले होते. ‘बावऱ्या’ या बैलाने आतापर्यंत अनेक बैलगाडा शर्यती गाजवल्या आहेत. गावामध्ये सर्वांचा तो लाडका आहे. तसेच गावची शान असलेल्या या बैलाची नेहमीच चर्चा असते.

Related Posts

जळगावचा नाट्यसूर्य : “संगीत समर्पण” नाटकास सांगलीत चार पारितोषिके !
जळगाव

जळगावचा नाट्यसूर्य : “संगीत समर्पण” नाटकास सांगलीत चार पारितोषिके !

March 5, 2026
अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट
क्राईम

अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट

March 5, 2026
लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना
जळगाव

लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना

March 4, 2026
भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन
जळगाव

भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन

March 4, 2026
जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त
क्राईम

जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

March 4, 2026
शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे !
जळगाव

शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे !

March 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावचा नाट्यसूर्य : “संगीत समर्पण” नाटकास सांगलीत चार पारितोषिके !

जळगावचा नाट्यसूर्य : “संगीत समर्पण” नाटकास सांगलीत चार पारितोषिके !

March 5, 2026
अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट

अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट

March 5, 2026
रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक; खडकी बुद्रुकच्या तरुणाचा मृत्यू

रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक; खडकी बुद्रुकच्या तरुणाचा मृत्यू

March 5, 2026
गिरणा नदीत बुडून कष्टकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

गिरणा नदीत बुडून कष्टकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

March 5, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group