• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

राष्ट्रवादी काँग्रेसचा कडक पवित्रा ; थेट मुंबईत झाली तक्रार : विषारी दारूविक्रीचा मुद्दा ऐरणीवर मंत्री सुनेत्रावहिनी पवारांनी घेतली दखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 28, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
राष्ट्रवादी काँग्रेसचा कडक पवित्रा ; थेट मुंबईत झाली तक्रार : विषारी दारूविक्रीचा मुद्दा ऐरणीवर मंत्री सुनेत्रावहिनी पवारांनी घेतली दखल
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८  एप्रिल २०२६ 

रावेर लोकसभा मतदारसंघातील विशेषत: भुसावळ,यावल,रावेर व मुक्ताईनगर या तालुक्यांसह संपूर्ण जिल्हयामध्ये रसायनयुक्त घातक अशी विषारी दारू मोठ्या प्रमाणात तयार करण्यात येऊन सर्रास विक्री होत असते. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दारूबंदी अधिकाऱ्यांनी याकडे पूर्णतः दुर्लक्ष चालवले असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आक्रमक पवित्रा घेत उपमुख्यमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांचे मंत्रालय गाठून थेट तक्रार केली.या तक्रारीची तात्काळ दखल घेण्यात येऊन कठोर कारवाई करण्याचे निर्देश देणार असल्याचे आश्वासन ना.श्रीमती पवार यांनी शिष्टमंडळाला दिले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष तथा भुसावळचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या नेतृत्वात श्रीमती सुनेत्रावहिनी पवार यांना देण्यात आलेल्या तक्रारीत जळगाव जिल्ह्यातील उत्पादन शुल्क विभागाच्या निष्क्रिय व भोंगळ कारभाराबाबत अनेक बाबी उघड करत नागरिकांच्या या विभागाबाबत असंख्य तक्रारी असल्याचे म्हटले आहे.

■  सर्रास खुल्या विक्रीला पायबंध घालावा :

ग्रामीण भागातील गावागावात तसेच शहरी भागात पानटपऱ्या, लहान किराणा दुकाने,भेळ व अंडा- ऑमलेट विक्रीच्या हातगाड्यांवर ‘पन्नी-फुगा अशा नावांनी हि रसायनयुक्त विषारी दारू सर्रास अवैध पद्धतीने विक्री करण्यात येत आहे. ऑक्सिटोसीन नावाचे घातक रसायन या दारू विक्रीसाठी वापरले जाते,हे रसायन या दारू विक्रेत्यांना मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्याचे,दारू तयार करण्याचे ते विक्री करण्यापर्यंतचे हे मोठे सिंडिकेटच असून या दारूमुळे व्यसनाच्या आहारी गेलेल्या अनेक युवकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत, यावर पायबंद घालण्याचे अत्यावश्यक असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

तक्रार निवेदनातील मागण्या :

१. जळगाव जिल्ह्यातील अवैध दारू विक्रीवर तात्काळ विशेष मोहिम राबवून कठोर कारवाई करण्यात यावी.

२. राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक व विभागीय निरीक्षक अशा जबाबदार अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी.

३. अवैध पद्धतीने रसायनयुक्त या विषारी दारू विक्रीचे सिंडिकेट उध्वस्त होण्यासाठी कायमस्वरूपी प्रभावी यंत्रणा उभारण्यात यावी.अशा प्रमुख मागण्या तक्रारीत आहेत.

तात्काळ उपाययोजना राबविण्याचे आश्वासन :
दरम्यान,उपमुख्यमंत्री तथा राज्याच्या उत्पादन शुल्क मंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेत योग्य त्या उपाययोजना करण्याची ग्वाही शिष्टमंडळाला दिली. तक्रार निवेदन देताना जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांच्यासह जिल्हा सरचिटणीस विवेक ठाकरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष सोपान दुट्टे व मुक्ताईनगरचे माजी उपनगराध्यक्ष आसिफ बागवान यांची उपस्थिती होती.

Related Posts

“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा
राज्य

“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा

June 23, 2026
वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र
जळगाव

वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र

June 23, 2026
जळगावात रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाचा रस्त्याच्याकडेला मृतदेह; घातपाताचा संशय फोल !
क्राईम

जळगावात रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाचा रस्त्याच्याकडेला मृतदेह; घातपाताचा संशय फोल !

June 23, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

विहिरीच्या अनुदानासाठी ३० हजारांची लाच; जामनेर पंचायत समितीतील कर्मचाऱ्यावर गुन्हा

June 23, 2026
भरदिवसा कोयत्याचा थरार; पत्नीच्या मानेवर सपासप वार करून पती फरार
क्राईम

भरदिवसा कोयत्याचा थरार; पत्नीच्या मानेवर सपासप वार करून पती फरार

June 23, 2026
पाळधीजवळ भीषण अपघात; दोन दुचाकींच्या समोरासमोर धडकेत तिघांचा जागीच मृत्यू
क्राईम

पाळधीजवळ भीषण अपघात; दोन दुचाकींच्या समोरासमोर धडकेत तिघांचा जागीच मृत्यू

June 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा

“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा

June 23, 2026
वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र

वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र

June 23, 2026
जळगावात रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाचा रस्त्याच्याकडेला मृतदेह; घातपाताचा संशय फोल !

जळगावात रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाचा रस्त्याच्याकडेला मृतदेह; घातपाताचा संशय फोल !

June 23, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

विहिरीच्या अनुदानासाठी ३० हजारांची लाच; जामनेर पंचायत समितीतील कर्मचाऱ्यावर गुन्हा

June 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group