• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी नवे ऑनलाईन पोर्टल सुरू; आता सर्व रुग्ण मदत अर्ज पूर्णपणे डिजिटल पद्धतीने !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 11, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी नवे ऑनलाईन पोर्टल सुरू; आता सर्व रुग्ण मदत अर्ज पूर्णपणे डिजिटल पद्धतीने !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११ एप्रिल २०२६

सर्वसामान्य रुग्णांसाठी जीवनदायिनी ठरलेल्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या अर्ज प्रक्रियेसाठी नवीन ऑनलाईन पोर्टल विकसित करण्यात आले असून, दि. ७ एप्रिल २०२६ पासून पूर्वीची पद्धत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. यापुढे सर्व अर्ज फक्त ऑनलाईन पोर्टल माध्यमातूनच स्वीकारले जाणार आहेत.

आज मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष, जळगाव यांच्या वतीने संलग्नित रुग्णालयांसाठी नवीन पोर्टल प्रणालीसंदर्भात प्रशिक्षण/मार्गदर्शन आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सिद्धार्थ चौधरी (अध्यक्ष मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष, जळगाव) यांनी केले.

या प्रशिक्षण कार्यक्रमात डॉ. रितेश पाटील (राज्य समन्वयक, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, महाराष्ट्र राज्य) यांनी नवीन पोर्टलच्या कार्यपद्धतीविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कामकाजात पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सर्व संबंधितांनी एक टीम म्हणून समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी मा. मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, जळगाव.श्रीमती वैशाली चव्हाण यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा गरजू व गरीब रुग्णांच्या मदतीसाठी अत्यंत महत्त्वाचा असून नवीन पोर्टल प्रणालीमुळे या योजनेचा लाभ पात्र रुग्णांपर्यंत अधिक सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने पोहोचण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला.

या प्रशिक्षण कार्यक्रमास शासकीय होमिओपॅथी महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकारी आणि प्राध्यापक जे मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या राज्यातील विविध जिल्हे व विभाग समन्वयक आहे त्यांची पण उपस्थिती होती. १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ जळगाव जिल्ह्यातील १६१० रुग्णांना एकूण र.१३३३०४०००/-(तेरा कोटी, तेहतीस लाख आणि चार हजार)सहाय्यता निधी, मदत स्वरुपात प्राप्त झाली आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी संलग्नित एकूण ४० रुग्णालय जळगाव जिल्ह्यात सेवे साठी उपलब्ध आहेत.

Related Posts

दादांचा मोबाईल फोन सापडला, मात्र…सुप्रिया सुळेंचा तपास यंत्रणांवर थेट सवाल !
क्राईम

दादांचा मोबाईल फोन सापडला, मात्र…सुप्रिया सुळेंचा तपास यंत्रणांवर थेट सवाल !

April 11, 2026
जळगाव महापालिका : हॉकर्सच्या पर्यायी जागेचा प्रश्न ५ दिवसांत निकाली काढा
जळगाव

जळगाव महापालिका : हॉकर्सच्या पर्यायी जागेचा प्रश्न ५ दिवसांत निकाली काढा

April 11, 2026
जळगावमध्ये JAISHNU PACE ची क्रेझ; IIT-NEET साठी ग्रामीण विद्यार्थ्यांची मोठी गर्दी !
जळगाव

जळगावमध्ये JAISHNU PACE ची क्रेझ; IIT-NEET साठी ग्रामीण विद्यार्थ्यांची मोठी गर्दी !

April 11, 2026
तुम्ही बहिणीसारख्या’ म्हणत चांदी लंपास; परराज्यातील टोळी जिल्ह्यात अटकेत !
क्राईम

तुम्ही बहिणीसारख्या’ म्हणत चांदी लंपास; परराज्यातील टोळी जिल्ह्यात अटकेत !

April 11, 2026
अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; ७५ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू
क्राईम

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; ७५ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू

April 11, 2026
खळबळजनक : घरात घुसून महिलेस मारहाण ; गुन्हा नोंद
जळगाव

पत्नीवर संशयाचा कहर: मिरचीपूड टाकून १३ वार; पती अटकेत

April 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी नवे ऑनलाईन पोर्टल सुरू; आता सर्व रुग्ण मदत अर्ज पूर्णपणे डिजिटल पद्धतीने !

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी नवे ऑनलाईन पोर्टल सुरू; आता सर्व रुग्ण मदत अर्ज पूर्णपणे डिजिटल पद्धतीने !

April 11, 2026
दादांचा मोबाईल फोन सापडला, मात्र…सुप्रिया सुळेंचा तपास यंत्रणांवर थेट सवाल !

दादांचा मोबाईल फोन सापडला, मात्र…सुप्रिया सुळेंचा तपास यंत्रणांवर थेट सवाल !

April 11, 2026
जळगाव महापालिका : हॉकर्सच्या पर्यायी जागेचा प्रश्न ५ दिवसांत निकाली काढा

जळगाव महापालिका : हॉकर्सच्या पर्यायी जागेचा प्रश्न ५ दिवसांत निकाली काढा

April 11, 2026
जळगावमध्ये JAISHNU PACE ची क्रेझ; IIT-NEET साठी ग्रामीण विद्यार्थ्यांची मोठी गर्दी !

जळगावमध्ये JAISHNU PACE ची क्रेझ; IIT-NEET साठी ग्रामीण विद्यार्थ्यांची मोठी गर्दी !

April 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group