• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

नव्या नवरीची एका दिवसाची हनिमून दुसऱ्या दिवशी नवरदेवाविरोधात पोलिसात तक्रार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 9, 2023
in क्राईम, राज्य, सामाजिक
0
नव्या नवरीची एका दिवसाची हनिमून दुसऱ्या दिवशी नवरदेवाविरोधात पोलिसात तक्रार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ९ मार्च २०२३ ।

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील महत्वाचा प्रसंग म्हणजे विवाह असतो आणि विवाह झाला कि नव्या नवरीसह नवरदेव हनिमून करण्यासाठी आपल्या आवडत्या ठिकाणी जात असतो अशा वेळी प्रत्येक व्यक्ती आपले सर्व कामकाज सोडून हनिमूनचा पूर्ण आनंद घेत असतो पण एक घटना अशी देखील घडली आहे. कि, एका नवरदेवाने आपल्या नव्या नव्या नवरीसोबत हनिमूनला गेला पण तिथे जावून आपल्या जुन्या प्रेयसीशी बोलत असतांना नवरीने पहिल्याने जे घडले ते धक्कादायक होते.

हॉटेलमध्येच या नवऱ्याने नवरीची धुलाई केली. वाद एवढा वाढला की, हॉटेलमधील स्टाफने मध्ये पडून सदर तरुणीला वाचवले. त्यामुळे हनिमून तर पूर्ण झाला नाही, उलट दोघेही दुसऱ्याच दिवशी घरी परत आले. ही घटना आग्र्यामधील एका उच्चभ्रू कुटुंबात घडली आहे. एप्रिल २०२२ मध्ये येथील एका तरुणीचा विवाह पंचतारांकित हॉटेलमध्ये थाटामाटात झाला होता. १० दिवसांनंतर नवविवाहित दाम्पत्य हनिमूनसाठी सिमला इथे गेलं. दोघेही तिथे एका रिसॉर्टमध्ये थांबले. मधुचंद्राच्या रात्री जेव्हा नवऱ्याने त्याच्या नवरीसोबत असणं आवश्यक होतं. मात्र तो त्यावेळी त्याच्या गर्लफ्रेंडसोबत व्हिडीओ कॉल करून गप्पा मारत बसला होता. नवरीने हे पाहिलं, तेव्हा तिनं याला विरोध केला. त्यामुळे संतापलेल्या नवऱ्याने तिला मारहाण केली. दरम्यान, हॉटेलमधील स्टाफने मध्ये पडून त्या नवरीला वाचवलं.

दरम्यान, आता वधूने आरोप केला की, विवाहानंतर मधुचंद्रासाठी जेव्हा ते सिमला येथे गेले. तेव्हा वराने कॅनडामध्ये घर घेण्यासाटी ५० लाख रुपयांची मागणी केली. मात्र त्याला नकार दिल्यावर तो संतप्त झाला. नणंदेने तर लग्नात घातलेले दागिने काढून आपल्याकडे ठेवले. मी हे सर्व सहन करत होते. नवरा हा व्यसनी आहे. तसेच त्याने गर्लफ्रेंडसमोरच माझा अपमान केला. तर सासऱ्यांनी मला मनोरुग्ण ठरवले. एवढंच नाही तर नणंद मला झोपेच्या गोळ्या खाऊ घालायची. कुटुंबीयांनी समजवल्यावरही सासरच्या मंडळींच्या वागण्यात काही फरक पडला नाही.

त्यानंतर डिसेंबरमध्ये नवरा मला सोडून कॅनडाला गेला. तसेच तो व्हॉट्सअॅपवर जेव्हा काही बोलायचा तेव्हा असभ्यपणे बोलायचा. जानेवारी महिन्यात तो परत आला. तेव्हा त्याने पुन्हा छळ करण्यास सुरुवात केली. तसेच दुसरे लग्न करण्याची धमकीही देऊ लागला. फेब्रुवारी महिन्यात मी माहेरी निघून आले, तेव्हा तो तिथेही आला. त्याने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. या जाचातून सुटण्याचे सर्व मार्ग बंद झाल्यावर तिने पोलिसांत तक्रार दिली.

Related Posts

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

संतापजनक : पाच नराधमांच्या टोळीने १८ वर्षीय तरुणीवर केला सामूहिक अत्याचार

March 29, 2026
महापौर काळे ॲक्शन मोडवर:गोलाणी मार्केटमध्ये राबविले स्वच्छता अभियान, २२ टन कचरा संकलित
जळगाव

महापौर काळे ॲक्शन मोडवर:गोलाणी मार्केटमध्ये राबविले स्वच्छता अभियान, २२ टन कचरा संकलित

March 29, 2026
छत्रपती संभाजीनगर हादरले : अज्ञात हल्लेखोरांनी तरुणाचे गुप्तांग कापले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर हादरले : अज्ञात हल्लेखोरांनी तरुणाचे गुप्तांग कापले !

March 29, 2026
मोठी बातमी : रुपाली चाकणकरवर एसआयटीने समन्स ; अटकेची शक्यता ?
Uncategorized

मोठी बातमी : रुपाली चाकणकरवर एसआयटीने समन्स ; अटकेची शक्यता ?

March 29, 2026
ई-गव्हर्नन्समध्ये जळगावचा डंका : १५० दिवसांच्या मोहिमेत राज्यात प्रथम क्रमांक !
राज्य

ई-गव्हर्नन्समध्ये जळगावचा डंका : १५० दिवसांच्या मोहिमेत राज्यात प्रथम क्रमांक !

March 29, 2026
तीन वर्षांनंतर उघड झाला थरार; प्रेमसंबंधातून रचला वडिलांच्या खुनाचा कट; महिला पोलिसाचा कारनामा !
क्राईम

तीन वर्षांनंतर उघड झाला थरार; प्रेमसंबंधातून रचला वडिलांच्या खुनाचा कट; महिला पोलिसाचा कारनामा !

March 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

संतापजनक : पाच नराधमांच्या टोळीने १८ वर्षीय तरुणीवर केला सामूहिक अत्याचार

March 29, 2026
महापौर काळे ॲक्शन मोडवर:गोलाणी मार्केटमध्ये राबविले स्वच्छता अभियान, २२ टन कचरा संकलित

महापौर काळे ॲक्शन मोडवर:गोलाणी मार्केटमध्ये राबविले स्वच्छता अभियान, २२ टन कचरा संकलित

March 29, 2026
छत्रपती संभाजीनगर हादरले : अज्ञात हल्लेखोरांनी तरुणाचे गुप्तांग कापले !

छत्रपती संभाजीनगर हादरले : अज्ञात हल्लेखोरांनी तरुणाचे गुप्तांग कापले !

March 29, 2026
मोठी बातमी : रुपाली चाकणकरवर एसआयटीने समन्स ; अटकेची शक्यता ?

मोठी बातमी : रुपाली चाकणकरवर एसआयटीने समन्स ; अटकेची शक्यता ?

March 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group