• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

बातमी तुमच्यासाठी : जळगावात १ दिवसासाठी या रस्त्यावरील वाहतूक वळवणार

शहरात वाहतूक सुरळीत होण्याकरिता पोलीस प्रशासन सज्ज

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 7, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
बातमी तुमच्यासाठी : जळगावात १ दिवसासाठी या रस्त्यावरील वाहतूक वळवणार
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी

गेल्या ३१ ऑगस्टपासून जिल्ह्यात बाप्पांचे आगमन मोठ्या धूम धडाक्यात झाले आहे तर ९ रोजी आपल्या बाप्पांचे विसर्जन मिरवनुक जळगावात मोठ्या जल्लोषात साजरी होत असते. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील मुख्य रस्ते अत्यावश्यक सेवाची वाहन वगळता वाहनांना एक दिवसासाठी रस्त्यामध्ये बदल करण्यात आला असल्याचे पत्र जळगाव शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी प्रसिद्ध केले आहे.

पत्रात म्हटले आहे की , यंदा श्री. गणेश उत्सव सण बुधवार दिनांक ३१ ऑगस्ट ते शुक्रवार दिनांक ९ सप्टेबर या कालावधीमध्ये साजरा करण्यात येत आहे. जळगाव शहरातील सार्वजनिक / खाजगी / घरगुती श्री गणेश मुर्तीचे विसर्जन मेहरूण तलाव येथे होत असल्याने इच्छादेवी ते मलंगशहा बाबा दर्गा ( शिरसोली रोड) दरम्यान वाहनांची वर्दळ लक्षात घेता सदर रत्याच्या रहदारीचे विनियमनासाठी व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जळगाव शहरातील ईच्छादेवी ते शिरसोली रोडवरील वाहतुक मार्गावर वेळेनुसार वाहतुकीची वर्दळ पाहून आवश्यकतेनुसार ताप्तुरते बदल करणे आवश्यक आहे अशी माझी खात्री झालेली आहे.
पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे १९५१ च्या मुंबई पोलीस कायदा कलम ३३ (१) (बी) नुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून जळगाव शहरातील पुढील ठिकाणी आणि वेळी सर्व प्रकारच्या वाहनांच्या विनियमनासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दिनांक ९ सप्टेबर २०२२ रोजी सकाळी ०६.०० ते २४.०० वा पावेतो पुढील प्रमाणे आदेश देत आहे. जळगाव शहरातील प्रमुख सार्वजनिक श्री गणेश स्थापना बुधवार दिनांक ३१ ऑस्गस्ट शुक्रवार रोजी व दिनांक ९ सप्टेबर २०२२ रोजी श्री गणेश विसर्जन होणार आहे. श्री गणेश विसर्जन मिरवणुक दिनांक ९ सप्टेबर २०२२ रोजी सकाळी ०६.०० वाजता पासुन ते रात्री २४.०० वाजेपावेतो असल्याने ला. ना.शाळा, सेशन कोर्ट चौक गोविंदा रिक्षा स्टॉप- नेहरू चौक महानगर पालिका, इमारत – समोरील चौक जयप्रकाश नारायण चौक शास्त्री टॉवर चौक सानेगुरुजी चौक घाणेकर चौक भिलपुरा चौक बालाजी मंदीर, रथ चौक सराफ बाजार नेताजी सुभाषचंद्र बोस चौक बेंडाळे चौक मार्गाने जाणार असुन त्यासाठी मिरवणुकीस अडथळा होवु नये म्हणून विसर्जन मिरवणुक मार्ग व मार्गास मिळणारे सर्व उपरस्ते व गल्ल्यांमधून येणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना (अत्यावश्यक सेवा वगळून) विसर्जन दिवशी उपरोक्त वेळेकरिता प्रवेश बंद करण्यात येत आहे. आसोदा भावली कडून जळगाव कडे येणा-या व जाणा-या एस.टी. बसेस व इतर सर्व वाहने बुधवार दिनांक ३१/०८/२०२२ ते शुक्रवार दिनांक ०९/०९/२०२२ सकाळी ०६.०० ते २४.०० वाजेपावेतो या कालावधीत मोहन टॉकीज मालुसरे नगर जुने जळगाव लक्ष्मी नगर कालंका माता मंदीर मार्गे महामार्गावरुन अजिंठा चौक आकाशवाणी चौक नविन बस स्टॅण्ड या – मार्गाचा वापर करु शकतील. ३. चोपडा यावल- विवगाव शिवाजी नगरकडून मिरवणुक मार्गाकडे येणारी वाहने शुक्रवार दिनांक ०९/०९/२०२२ रोजी श्री गणेश विसर्जन मिरवणुक असल्याने दिनांक ०९/०९/२०२२ रोजी सकाळी ०६.०० वाजता पासुन ते रात्री २४.०० वाजेपावेतो शिवाजी नगर दूध फेडरेशन जुनी जैन फॅक्टरीगुजराल पेट्रोल पंप महामार्गावरुन आकाशवाणी चौक नविन बस स्टॅण्ड यामार्गे जातील व येतील. ४. जळगाव कडुन पाचोरा कडेस जाणा-या सर्व वाहनांकरीता दिनांक ०९/०९/२०२२ रोजी सकाळी ०६.०० ते २४.०० वाजेपावेतो आकाशवाणी चौक – काव्यसनावली चौक डिमार्ट मोहाडी रोड Y पॉईंट गुरू पेट्रोलपंप (G मॉल) मलंगशहा बाबा दर्गा मार्गे – पाचोरा कडेस जातील. ५. पाचोरा कडुन जळगाव कडेस येणा-या अवजड वाहने ही आवश्यकतेनुसार दिनांक ०९/०९/२०२२ रोजी सकाळी ०६.०० ते २४.०० वाजेपावेतो पाचोरा वावडदाकडुन नेरीमार्गे अजिंठा चौक जळगाव यामार्गाचा वापर करतील. . ६. पाचोरा कडून जळगाव कडेस येणारी कार मोसा व हलके वाहनाकरीता दिनांक ०९/०९/२०२२ रोजी सकाळी ०६.०० ते २४.०० बाजेपावेतो मलंगशहा बाबा दर्गा गुरू पेट्रोलपंप (G मॉल) राजे संभाजी चौक (मोहाडी रोड) संत गाडगेबाबा चौक महाबळ चौक – – काव्यरत्नावली चौक आकाशवाणी चौक मार्गे जळगाव कडेस येतील. तरी जनतेने या रस्त्यावर दुचाकी किवा चारचाकी वाहन येणार नाही याची काळजी घेवून गणेशोस्तव २०२२ मोठ्या जल्लोषात साजरा करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन करण्यात येत आहे.

Related Posts

रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !
क्राईम

रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

March 22, 2026
जळगावात महावीर क्लासेस: स्पर्धा व बोर्ड परीक्षा तयारीसाठी संपूर्ण मार्गदर्शन, शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी!
जळगाव ग्रामीण

जळगावात महावीर क्लासेस: स्पर्धा व बोर्ड परीक्षा तयारीसाठी संपूर्ण मार्गदर्शन, शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी!

March 22, 2026
प्रेमविवाह वादातून खळबळजनक हल्ला; तरुणाला नग्न करून मारहाण !
क्राईम

प्रेमविवाह वादातून खळबळजनक हल्ला; तरुणाला नग्न करून मारहाण !

March 22, 2026
भाऊच ठरला वैरी : दारूच्या वादातून मोठ्या भावाकडून लहान भावाची निर्घृण हत्या !
क्राईम

भाऊच ठरला वैरी : दारूच्या वादातून मोठ्या भावाकडून लहान भावाची निर्घृण हत्या !

March 22, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

भुसावळमध्ये डिझेल चोरीचा पर्दाफाश; तांत्रिक तपासातून सराईत आरोपी जेरबंद !

March 22, 2026
मोठी बातमी : महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभा शिंदे यांच्या नावाची चर्चा !
जळगाव

मोठी बातमी : महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभा शिंदे यांच्या नावाची चर्चा !

March 21, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

March 22, 2026
जळगावात महावीर क्लासेस: स्पर्धा व बोर्ड परीक्षा तयारीसाठी संपूर्ण मार्गदर्शन, शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी!

जळगावात महावीर क्लासेस: स्पर्धा व बोर्ड परीक्षा तयारीसाठी संपूर्ण मार्गदर्शन, शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी!

March 22, 2026
प्रेमविवाह वादातून खळबळजनक हल्ला; तरुणाला नग्न करून मारहाण !

प्रेमविवाह वादातून खळबळजनक हल्ला; तरुणाला नग्न करून मारहाण !

March 22, 2026
अचानक कोसळले सोनं-चांदी : अवघ्या १० दिवसांत मोठी घसरण; पुढे काय होणार?

अचानक कोसळले सोनं-चांदी : अवघ्या १० दिवसांत मोठी घसरण; पुढे काय होणार?

March 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group